रानबांबुळी येथे ब्राह्मण देव मंदिरात आजपासून पुनःप्रतिष्ठापना कलशारोहन कार्यक्रम रानबांबुळी येथील देव ब्राम्हण मेंदीर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा आज ११ ते १३ मे २६ या कालावधीत विवीवत कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे तरी भाविक भक्त ग्रामस्थानीउपस्थितराहूनकार्यक्रमाला शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील देव ब्राह्मण मंदिर पुनस्थापना व कलशारोहन सोहळा संपन्न होत आहे आज सोमवार दिनांक ११ रोजी सकाळी ८ वाजता प्रायश्चित्त विधी कार्यक्रम ८ . १५ देव-देवता निमंत्रण प्रधान संकल्पना गणेश, पूजन ९ वाजता पालखी देव तरंगासह श्री देव रवळनाथ, गिरोबा कडून श्री देव ब्राह्मण मंदिराकडे प्रस्थान,सकाळी १०:३० वाजता ब्राह्मणदेव मंदिराकडे कलश मिरवणूक ,सायंकाळी ७ वाजता ह .भ .प निवृती मेस्त्री महाराज यांच्या उपस्थितीत हरिपाठ,रात्र ८ वाजता ग्रामस्थांची भजने मंगळवार दिनांक १२ रोजी सकाळी ८ ते १ शास्त्रोक्त विधी देवस्थापना, वास्तू यज्ञ ,गृहयज्ञ, पर्याय होम दुपारी १ . ३० वाजतामहाप्रसाद रात्रौ ८ वाजता विजय उर्फ गुंडू सावंत विरुद्ध संदीप लोके यांची २० x २०डबलबारी जंगी सामना बुधवार दिनांक १३मे रोजी सकाळी सात वाजता स्थापित देवतापूजन, सकाळी ८ .३० वाजता प . पु . सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहणसकाळी ९.३० वाजताकलशारोहण व मूर्ति स्थापना ध्वजारोहण प्राणप्रतिष्ठापना महापूजा, महाआरती व गाऱ्हाणे,दुपारी १ . ०० वाजता महाप्रसाद,दुपारी २ .३०वाजता हळदीकुंकू समारंभ ,सायंकाळी ४ वाजता श्री ची पालखी व तरंगा सहित देवता श्री ब्राह्मण देव मंदिर येथून देव रवळनाथ गिरोबा मंदिरकडे प्रस्थान, रात्रौ ९ वाजता "वेसरोत्पती " हा दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे तरी भाविक भक्त ग्रामस्थ याने या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित लावावी असे आवाहन देव रवळनाथ गिरोबा देवस्थान कमिटी देव ब्राह्मण मंदिर कमिटी रानबांबुळी ग्रामस्थयांनी केले आहे .

- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बेनगी गावात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान चक्रीवादळामुळे मोठा मंच उडून गेला. या अचानक झालेल्या घटनेमुळे मैदानात एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1