logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप नागपूर/उमरेड: शहरातील गृहिणी ते यशस्वी उद्योजिका! योगिता बारपात्रे यांच्या 'Veru Foods' चे दिमाखात उद्घाटन

4 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश
    1
    जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी

जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी
पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक

दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत
    1
    कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत 
कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    1
    जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा
जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    1
    विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    1
    विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चाकू की नोक पर लूट करने वाले कुख्यात आरोपी चूहा की निकली बारात, वडाला T.T. पुलिस का बड़ा एक्शन मुंबई के वडाला T.T. इलाके में चाकू की नोक पर लूटपाट की कई वारदातों को अंजाम देने वाले कुख्यात आरोपी उर्फ 'चूहा' के खिलाफ वडाला T.T. पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। आरोपी को गिरफ्तार करने के बाद पुलिस ने इलाके में उसकी पैदल परेड (बारात) निकाली, ताकि अपराधियों में कानून का डर कायम रहे। इस वीडियो में देखें पूरी कार्रवाई, पुलिस का बड़ा एक्शन और मामले से जुड़ी सभी अहम जानकारी। वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और Rok Tok Hindustan News चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। #Mumbai #WadalaTT #MumbaiPolice #CrimeNews #BreakingNews #RokTokHindustanNews
    1
    चाकू की नोक पर लूट करने वाले कुख्यात आरोपी चूहा की निकली बारात, वडाला T.T. पुलिस का बड़ा एक्शन
मुंबई के वडाला T.T. इलाके में चाकू की नोक पर लूटपाट की कई वारदातों को अंजाम देने वाले कुख्यात आरोपी उर्फ 'चूहा' के खिलाफ वडाला T.T. पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। आरोपी को गिरफ्तार करने के बाद पुलिस ने इलाके में उसकी पैदल परेड (बारात) निकाली, ताकि अपराधियों में कानून का डर कायम रहे।
इस वीडियो में देखें पूरी कार्रवाई, पुलिस का बड़ा एक्शन और मामले से जुड़ी सभी अहम जानकारी।
वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और Rok Tok Hindustan News चैनल को सब्सक्राइब करना न भूलें।
#Mumbai #WadalaTT #MumbaiPolice #CrimeNews #BreakingNews #RokTokHindustanNews
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.