Shuru
Apke Nagar Ki App…
विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिंगणा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस नागरिकांना सतर्कतेचा इशारा तालुका प्रतिनिधीं हिंगणा:- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा ग्रामीण तथा कामठी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे सर्वीकडे विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिनांक २९/०७/२०२६ ला सर्व शाळांना सुट्टी जाहीर आवश्यक ती खबरदारी घेण्याची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सर्व तहिलदार तथा दंड अधिकारी यांना आदेश देण्यात आले.1
- विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.1
- आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल1
- दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.1
- नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली1
- नागपुरात मंगळवारी जोरदार पाऊस , नागपूर महानगर पालिकेचा पुन्हा भोंगड कारभार उघड , नाली सफाईछे काम.अपूर्ण नागपुरात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस रस्ते जलमय् , रस्ते आणी पूल यांच्या कामामुळे बऱ्याच भागात वाहतूक कोंडी नागरिकांना प्रचंड त्रास1
- कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत1