logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छोड़ो गुलामी, अब तुम अपनी पहचान बनाओ, अंबेडकर के विचारों को दिल में बसाओ, शिक्षा ही वो अस्त्र है जिससे बदलेगा जहां, कलम उठाओ और अपनी तकदीर खुद बनाओ। गर्व और सम्मान सिर ऊँचा उठाकर जीना सिखाया मेरे भीम ने, शिक्षा का महत्व बताया मेरे भीम ने, जुल्म के खिलाफ लड़ना सिखाया मेरे भीम ने, आज हम जो कुछ भी हैं, वो बनाया मेरे भीम ने।

1 day ago
user_Harish pardeshi
Harish pardeshi
Laundry service Akole, Ahmednagar•
1 day ago

छोड़ो गुलामी, अब तुम अपनी पहचान बनाओ, अंबेडकर के विचारों को दिल में बसाओ, शिक्षा ही वो अस्त्र है जिससे बदलेगा जहां, कलम उठाओ और अपनी तकदीर खुद बनाओ। गर्व और सम्मान सिर ऊँचा उठाकर जीना सिखाया मेरे भीम ने, शिक्षा का महत्व बताया मेरे भीम ने, जुल्म के खिलाफ लड़ना सिखाया मेरे भीम ने, आज हम जो कुछ भी हैं, वो बनाया मेरे भीम ने।

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • NASHIK: नाशिकच्या वील्लोळी जवळील हॉलिडे कॉटेज येथे एका व्यक्तीचा खून करताना सदर महिला व पुरुष.व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद. पहा
    1
    NASHIK: नाशिकच्या वील्लोळी जवळील हॉलिडे कॉटेज येथे एका व्यक्तीचा खून करताना सदर महिला व पुरुष.व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद. पहा
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 
तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं 
आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान
    user_शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    38 min ago
  • ठाणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात अभिवादन करण्यात आले. महापालिका व शासकीय कार्यालयांमध्ये औपचारिक कार्यक्रम पार पडले. शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी वाचन, कला, सन्मान सोहळे व जनजागृती उपक्रम राबवून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. काही ठिकाणी वीज खंडित होणे व स्थानिक समस्यांमुळे नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या; मात्र एकूणच 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाने संपूर्ण परिसर भारावून गेला.
    1
    ठाणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात अभिवादन करण्यात आले.
महापालिका व शासकीय कार्यालयांमध्ये औपचारिक कार्यक्रम पार पडले. शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी वाचन, कला, सन्मान सोहळे व जनजागृती उपक्रम राबवून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. काही ठिकाणी वीज खंडित होणे व स्थानिक समस्यांमुळे नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या; मात्र एकूणच 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाने संपूर्ण परिसर भारावून गेला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist Shahapur, Thane•
    2 hrs ago
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप  करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    1
    Vadodara Gujarat NH 48 
accident date 3 wegti 
two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी
    1
    GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज
🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.
📍 परभणी (उमरी फाटा)
तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत.
📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53)
भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले.
📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग
धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे.
📍 पुणे
निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
📍 मुंबई-नाशिक महामार्ग
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले.
📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग)
कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले.
⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
📺 GBK NEWS
सत्याचा आवाज जनतेसाठी
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या
    1
    पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण तिर्थक्षेत्र भुमी म्हणून साधुसंत यांनी तपस्या करून देवी देवतांच्या कार्यक्रमात कोकमठाण गावातील नागरिक उत्साहात एकञ येऊन सर्व धर्म समभाव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच घोडा बैल शर्यत, मनोरंजन पर विविध कार्यक्रम साजरे करून अन्नदान केले जाते अशी माहिती बिरोबा देवस्थान याञा कमिटी प्रमुख बाळासाहेब रक्ताटे यांनी दिली आहे
    4
    कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण तिर्थक्षेत्र भुमी म्हणून साधुसंत यांनी तपस्या करून देवी देवतांच्या कार्यक्रमात कोकमठाण गावातील नागरिक उत्साहात एकञ येऊन सर्व धर्म समभाव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते 
यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते 
तसेच घोडा बैल शर्यत, मनोरंजन पर विविध कार्यक्रम साजरे करून अन्नदान केले जाते 
अशी माहिती बिरोबा देवस्थान याञा कमिटी प्रमुख बाळासाहेब रक्ताटे यांनी दिली आहे
    user_शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    शिवाजी पोपटराव कवडे पाटील
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.