Shuru
Apke Nagar Ki App…
महामानवाला अभिवादन करताना हा दिवस प्रत्येकाल नवीन दिशा दाखवणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान
शिवाजी पोपटराव कवडे पाटील
महामानवाला अभिवादन करताना हा दिवस प्रत्येकाल नवीन दिशा दाखवणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान
More news from महाराष्ट्र and nearby areas
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान1
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- छत्रपती संभाजी नगर शहरातील भडकल गेट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी विविध पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.1
- Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj1
- छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे1
- तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा1
- ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏1
- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण तिर्थक्षेत्र भुमी म्हणून साधुसंत यांनी तपस्या करून देवी देवतांच्या कार्यक्रमात कोकमठाण गावातील नागरिक उत्साहात एकञ येऊन सर्व धर्म समभाव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच घोडा बैल शर्यत, मनोरंजन पर विविध कार्यक्रम साजरे करून अन्नदान केले जाते अशी माहिती बिरोबा देवस्थान याञा कमिटी प्रमुख बाळासाहेब रक्ताटे यांनी दिली आहे4