logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏 ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏

11 hrs ago
user_R k News
R k News
भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
11 hrs ago

✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏 ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    1
    ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले
    1
    बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड 
बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला.
कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे सिल्लोड शहर पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जयंती साठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता
    1
    सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे सिल्लोड शहर पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जयंती साठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nagima
    1
    Post by Nagima
    user_Nagima
    Nagima
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा
    1
    तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम  चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम
ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
    1
    विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
    1
    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    10 hrs ago
  • *जय भिम* महान अर्थतज्ञ शिक्षण प्रेमी घटने चे शिल्पकार महात्मा फुले यांना गुरु मानुन स्वता शिक्षणासाठी पुढाकार घेनारे व पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या मार्फत आंतरराष्ट्रीय दर्ज्या चे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु करुन शिका संघर्ष करा व संघटित व्हा हा आपल्या पहिल्याच संघटनी ब्रिदवाक्यातुन संदेश देनारे,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे व जो कोणी ते घेइल तो गुगुरल्या शिवाय राहणार नाही ह्यातुन शिक्षणाचे महत्व सांगणारे कामगारांसाठी लढा उभा करुन १२ तासाचे काम ८ तासांवर आणणारे , नौकरी करनाऱ्या महिलांसाठी प्रेग्नेंट असताणा विषेस सुट्टी चा नियम आणुन तसेच हिंदु कोड बिल द्वारे महिला स्वातंत्र्याचा लढा देनारे आपल्या प्रत्येक पत्रात सुरुवातीला जय शिवराय लिहणारे शिवरायांचा राज्याभिषेक दर्म्यान भट मनुवाद्यांकडुन झालेला अपमानाचा बदला मनुस्नृती जाळुन शिवरायांना खऱ्या अर्थाने वंदन करणारे स्वताचा ५०,००० पुस्तकांचा वयक्तित संग्रह असुन ज्या वेळी इंटरनेट सारख्ता सुविधा नव्हत्या त्या त्याचे लागनारा विषयातील प्रत्येक संदर्भ पुस्तक व त्यासह त्यातिल पान क्रमांक सुद्धा ज्यांचा पाठ होता असे व पंच वार्षिक योजना ज्यांनी सुरु केली असे उच्च शिक्षित,महाज्ञानी, महान अर्थतज्ञ,भारताचे पहिले न्यायमंत्री अभ्यासु व #सर्व समाजातील प्रेरनास्थान असलेले महान नेते,भारतरत्न महामानव कायदेपंडीत,संसदपटु,कुशल संघटक,संपादक,लेखक,पत्रकार,अर्थशास्त्री,उत्कृष्ट वक्ते,राजकारणी,वकील,विद्यार्थी,कामगार नेते महीलांच्या हक्काचे संघर्षरत भाष्यकार,समतेचे वारकरी शिक्षण प्रेरणा स्तंभ चिकित्सक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या कार्याला मी तेजस पाटील विनम्र अभिवादन करतो ..जय भीम जय शिवराय
    1
    *जय भिम*
महान अर्थतज्ञ शिक्षण प्रेमी घटने चे शिल्पकार महात्मा फुले यांना गुरु मानुन स्वता शिक्षणासाठी पुढाकार घेनारे व पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या मार्फत आंतरराष्ट्रीय दर्ज्या चे  औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु करुन शिका संघर्ष करा व संघटित व्हा हा आपल्या पहिल्याच संघटनी ब्रिदवाक्यातुन संदेश देनारे,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे व जो कोणी ते घेइल तो गुगुरल्या शिवाय राहणार नाही ह्यातुन शिक्षणाचे महत्व सांगणारे 
कामगारांसाठी लढा उभा करुन १२ तासाचे काम ८ तासांवर आणणारे , नौकरी करनाऱ्या महिलांसाठी प्रेग्नेंट असताणा विषेस सुट्टी चा नियम आणुन तसेच हिंदु कोड बिल द्वारे महिला स्वातंत्र्याचा लढा देनारे 
आपल्या प्रत्येक पत्रात सुरुवातीला  जय शिवराय लिहणारे 
शिवरायांचा राज्याभिषेक दर्म्यान भट मनुवाद्यांकडुन झालेला अपमानाचा बदला मनुस्नृती जाळुन शिवरायांना खऱ्या अर्थाने वंदन करणारे 
स्वताचा ५०,००० पुस्तकांचा वयक्तित संग्रह असुन 
ज्या वेळी इंटरनेट सारख्ता सुविधा नव्हत्या त्या त्याचे लागनारा विषयातील प्रत्येक संदर्भ पुस्तक व त्यासह त्यातिल पान क्रमांक सुद्धा ज्यांचा पाठ होता असे व 
पंच वार्षिक योजना ज्यांनी सुरु केली 
असे 
उच्च शिक्षित,महाज्ञानी, महान अर्थतज्ञ,भारताचे पहिले न्यायमंत्री अभ्यासु व #सर्व समाजातील प्रेरनास्थान असलेले महान नेते,भारतरत्न महामानव कायदेपंडीत,संसदपटु,कुशल संघटक,संपादक,लेखक,पत्रकार,अर्थशास्त्री,उत्कृष्ट वक्ते,राजकारणी,वकील,विद्यार्थी,कामगार नेते महीलांच्या हक्काचे संघर्षरत भाष्यकार,समतेचे वारकरी शिक्षण प्रेरणा स्तंभ चिकित्सक,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या कार्याला मी तेजस पाटील विनम्र अभिवादन करतो ..जय भीम जय शिवराय
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.