Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव जिल्ह्यात बॅक डेटेट शिक्षक सेवक भरती बंद, आ. किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. https://satyajeetnews.com/29428/
सत्यजित न्यूज पाचोरा.
जळगाव जिल्ह्यात बॅक डेटेट शिक्षक सेवक भरती बंद, आ. किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. https://satyajeetnews.com/29428/
More news from Jalgaon and nearby areas
- भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन तर्फे पहिल्या टप्प्यात जय बालाजी ग्रुपच्या सहकार्याने जळगाव ग्रामीण मधील 500 गरजू व होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.1
- जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या वर्षी स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी ही आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सक्रिय झाली आहे. या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र स्वाभिमानी पार्टी सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे पक्षातर्फे राज्यभरातील २८८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी देखील आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असून लवकर उमेदवारांची नावांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाळे यांनी केली आहे. पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकारपरिषद घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पहा ते काय म्हणालेत !!!1
- लाडकी बहीण योजनेची भानगड केवळ मतांसाठी महायुतींना मोठा गाजावाजाकरून लाडकी बहीण योजना आणली. येत्या विधानसभा लक्षात घेऊन योजना आणल्याचा आरोप सर्व पक्ष . विरोधी पक्षांनी केला. मात्र ही सगळी भांगड केवळ मतमिळवण्या साठी आहे.असं कबुली देणारे कामठीचे भाजप चे आमदार टेकचंद सावरकर काय म्हणाले पहा तुम्ही. Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव C I NEWS Gulabrao Patil गुलाबराव पाटील Rakshatai khadse Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Girish Mahajan Ajit Pawar Jalgaon District तुमच्या सर्व जळगाव जिल्ह्यातील मित्रांना ग्रुप मध्ये जोडा JALGAON GROUP Mangesh Chavan - मंगेश चव्हाण MNS Maharashtra Live Vikas Pathare1
- मंडळ 5 जळगाव लाडकी बहीण योजना चा मेळावा.आज घेण्यात आला.1
- जळगाव मध्ये मुक्काम केला, नवीन सबस्क्राईबर पहा तर मग..1
- Gulabrao Patil Jalgaon : "जळगाव ग्रामीणमध्ये ठाकरेंकडे उमेदवार नाही, ते लढू शकत नाही"1
- जळगाव जिल्ह्यातील विधानसभेत आला नविन उमेदवार1
- जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाये. या विद्यार्थीनींनी याबाबत थेट दिल्लीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर तक्रार केल्याने वैद्याकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अँटी रॅगिंग प्रकार उघडकीला आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे. या चौकशीनंतर सत्य काय आहे ते समोर यईल अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. गिरीष ठाकूर यांनी बोलतांना दिली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1