पदभार स्वीकारताच डॉ. नयना तुळसकर ॲक्शन मोडवर; अतिक्रमण हटवून रस्त्यांना दिला ‘मोकळा श्वास’ हिंगणघाट ..वर्धा हिंगणघाट : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी १७ फेब्रुवारीपासून हिंगणघाट नगरपालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत शहर परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याचे नियोजन करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गांवर उभ्या राहिलेल्या फेरीवाल्यांच्या व अनधिकृत बांधकामांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या रहदारीमुळे अपघातांची शक्यता निर्माण होत होती. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मार्ग प्रशस्त होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिक व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. “आमच्या पोटापाण्याची सोय काय?” असा सवाल अतिक्रमणधारकांनी उपस्थित केला आहे. शहरात आधीच बेरोजगारीची समस्या गंभीर असताना या मोहिमेमुळे आर्थिक सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कार्यकाळात अशी कारवाई झाली नव्हती, मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर विराजमान होताच कारवाई का, असा प्रश्नही काही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रमुख प्रवीण काळे, मदन मशानकर तसेच नगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. शहरात सुव्यवस्था आणि विकास साधण्यासाठी प्रशासनाची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

- वर्ध्याच्या हिंगणघाटात कॅन्सर रुग्णांसाठी हातात फलक घेऊन मदतीची साद हिंगणघाट ..वर्धा दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत चालली असून या दुर्धर आजाराने अनेक कुटुंबांवर आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे. उपचारांचा प्रचंड खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्णांना पैशांची तीव्र कमतरता भासते. अशा कठीण परिस्थितीत कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी एका कार्यकर्त्यांनी हिंगणघाट येथे एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हिंगणघाटच्या दत्त मंदिर रोडवर कार्यकर्ता हातात फलक घेऊन उभे राहून. त्या फलकावर “Please Donate for Cancer Patient” असा भावनिक संदेश लिहिलेला आहे. मदत मागताना कुठलीही जबरदस्ती नाही, तर नागरिकांनी स्वेच्छेने आणि आपल्या इच्छेनुसार सहकार्य करावे, हा या उपक्रमामागचा प्रामाणिक हेतू आहे. यासाठी एक दानपेटी आणि नोंदवही (रेकॉर्ड बुक) ठेवण्यात आली असून, पारदर्शक पद्धतीने मदतीची नोंद केली जाते. हा कार्यकर्ता ‘बोट’च्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत मदतीचे आवाहन करत आहेत. दर्शनीय फलक पाहून अनेक नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत. कोणी थोडीशी रक्कम देत आहे, तर कोणी आपल्या परीने अधिक सहकार्य करत आहे. “फुल नाही, पण फुलांची पाकळी” या भावनेतून दिलेली ही मदत कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आर्थिक आधार मिळावा आणि समाजात संवेदनशीलतेची जाणीव वाढावी, यासाठी सायटी फोर कॅन्सर अँड रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार पुढाकार घेतला, तर अनेक गरजू कुटुंबांना नवजीवन मिळू शकते, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.1
- लोकेशन :- कांकेर(छ.ग.) *ब्यूरो चीफ पुनीत मरकाम कांकेर* स्लग :- खराब ट्रेक हार्वेस्टर बेचने का आरोप, लाखों के फाइनेंस के बाद भी मशीन ठप-डीलर पर धोखाधड़ी की शिकायत एंकर :- कांकेर जिले में ट्रेक हार्वेस्टर की खराब स्थिति को लेकर डीलर के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है। आवेदक गुरु शरण साहू, निवासी परसौदा, तहसील चारामा तथा राधा बाई, निवासी गितपहर, चारामा ने थाना प्रभारी को दिए आवेदन में बताया कि धान कटाई कार्य के लिए माकड़ी स्थित आई. वीर ट्रेक हार्वेस्टर शाखा (नित्यांश एग्रोटेक) के डीलर वेद प्रकाश साहू से मशीन खरीदी गई थी। शिकायत में उल्लेख है कि हार्वेस्टर की कुल कीमत लगभग 24 लाख 60 हजार रुपये तय हुई, जिसका फाइनेंस भारतीय स्टेट बैंक शाखा कोरर के माध्यम से कराया गया। मशीन खरीदने के मात्र चार दिन बाद से ही लगातार तकनीकी खराबियां आने लगीं। कई बार सूचना देने पर कंपनी कर्मचारियों द्वारा केवल अस्थायी मरम्मत की गई, लेकिन कुछ दिनों बाद फिर वही समस्या सामने आ जाती थी। पीड़ितों का आरोप है कि खराब मशीन के कारण कोई आर्थिक लाभ नहीं हो पा रहा, जबकि फाइनेंस की किश्तों का दबाव बढ़ रहा है, जिससे मानसिक और आर्थिक परेशानी हो रही है। साथ ही लगभग 2 लाख 40 हजार रुपये डाउन पेमेंट लेने के बावजूद रसीद और वारंटी कार्ड नहीं दिए गए। आवेदकों ने मामले में धोखाधड़ी का प्रकरण दर्ज कर राशि वापसी और कड़ी वैधानिक कार्रवाई की मांग की है।4
- बिहार बोर्ड: डर VS कॉन्फिडेंस! मैट्रिक एग्जाम का पहला दिन, छात्र बोले मन की बात #Muzaffarpur #BiharNews #short #virals #videos #viralshorts #aakashpriyadarshi #BiharBoard #worldmedianews1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat1
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- पदभार स्वीकारताच डॉ. नयना तुळसकर ॲक्शन मोडवर; अतिक्रमण हटवून रस्त्यांना दिला ‘मोकळा श्वास’ हिंगणघाट ..वर्धा हिंगणघाट : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी १७ फेब्रुवारीपासून हिंगणघाट नगरपालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत शहर परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याचे नियोजन करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गांवर उभ्या राहिलेल्या फेरीवाल्यांच्या व अनधिकृत बांधकामांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या रहदारीमुळे अपघातांची शक्यता निर्माण होत होती. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मार्ग प्रशस्त होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिक व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. “आमच्या पोटापाण्याची सोय काय?” असा सवाल अतिक्रमणधारकांनी उपस्थित केला आहे. शहरात आधीच बेरोजगारीची समस्या गंभीर असताना या मोहिमेमुळे आर्थिक सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कार्यकाळात अशी कारवाई झाली नव्हती, मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर विराजमान होताच कारवाई का, असा प्रश्नही काही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रमुख प्रवीण काळे, मदन मशानकर तसेच नगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. शहरात सुव्यवस्था आणि विकास साधण्यासाठी प्रशासनाची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.1