logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

on 17 March
user_Nandkumar Motiram Totewad
Nandkumar Motiram Totewad
हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
on 17 March

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खडकी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप वाढला! हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावरून खडकी बाजार गावाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे ठरत आहे. 🚗 मागील अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची किंवा नवीन रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. #खडकी_रस्ता #हिमायतनगर #भोकर_महामार्ग #रस्ता_दुरुस्ती #जनतेची_मागणी RoadIssue PublicDemand SaveLives
    1
    खडकी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप वाढला! 
हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावरून खडकी बाजार गावाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे ठरत आहे. 🚗
मागील अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. 
स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची किंवा नवीन रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
#खडकी_रस्ता #हिमायतनगर #भोकर_महामार्ग #रस्ता_दुरुस्ती #जनतेची_मागणी RoadIssue PublicDemand SaveLives
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • हिमायतनगरात आंदोलन तीव्र – ‘ रविवार बंद’ चा इशारा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. 👉 “जागा मिळेपर्यंत माघार नाही” – उपोषणकर्त्यांचा निर्धार 👉 नगरपंचायतीच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये संताप 👉 प्रहार जनशक्तीकडून रविवारी हिमायतनगर बंदचा इशारा 🔥 वाढता पाठिंबा… वाढतं आंदोलन… निर्णयाची प्रतीक्षा! #Himayatnagar #ShivajiMaharaj #HimayatnagarBandh #Prahar #Maharashtra BreakingNews MarathiNews LocalNews
    1
    हिमायतनगरात आंदोलन तीव्र – ‘ रविवार बंद’ चा इशारा! 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे.
👉 “जागा मिळेपर्यंत माघार नाही” – उपोषणकर्त्यांचा निर्धार
👉 नगरपंचायतीच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये संताप
👉 प्रहार जनशक्तीकडून रविवारी हिमायतनगर बंदचा इशारा
🔥 वाढता पाठिंबा… वाढतं आंदोलन… निर्णयाची प्रतीक्षा!
#Himayatnagar #ShivajiMaharaj #HimayatnagarBandh #Prahar #Maharashtra BreakingNews MarathiNews LocalNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत? गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.
    1
    बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत?
गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker Biloli, Nanded•
    17 hrs ago
  • परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    1
    परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथील  संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • रेती माफियांचा विळखा आपटी घाटावरील काळा कारभार उघड
    1
    रेती माफियांचा विळखा आपटी घाटावरील काळा कारभार उघड
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    11 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रक्तदान: माणुसकीची ८२ वी पायरी! 🙏 आज नांदेड येथील ‘श्री हजुर साहेब ब्लड सेंटर’मध्ये दत्ता गायकवाड यांनी आयुष्यातील तब्बल ८२ व्या वेळेस रक्तदान करून सेवाभावाचा अद्भुत आदर्श घालून दिला. थॅलेसेमियाने ग्रस्त चिमुकली ऋतुजा गायकवाड हिला ‘B+’ रक्ताची तातडीची गरज होती… आणि मदतीसाठी पुन्हा एकदा माणुसकी पुढे आली! ❤️ एका छोट्याशा रक्तदानातून एखाद्याला नवीन जीवन मिळू शकतं, याचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळालं. ‘श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप’च्या माध्यमातून थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी सुरू असलेलं हे कार्य खरंच प्रेरणादायी आहे. 👉 चला, आपणही पुढे येऊया 👉 वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करूया 👉 कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनूया 🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! #रक्तदान #BloodDonation #HumanityFirst #SaveLife #ThalassemiaCare Nanded Inspiration SocialWork DonateBloodSaveLife माणुसकी Seva SwamiSamarth
    1
    रक्तदान: माणुसकीची ८२ वी पायरी! 🙏
आज नांदेड येथील ‘श्री हजुर साहेब ब्लड सेंटर’मध्ये दत्ता गायकवाड यांनी आयुष्यातील तब्बल ८२ व्या वेळेस रक्तदान करून सेवाभावाचा अद्भुत आदर्श घालून दिला.
थॅलेसेमियाने ग्रस्त चिमुकली ऋतुजा गायकवाड हिला ‘B+’ रक्ताची तातडीची गरज होती… आणि मदतीसाठी पुन्हा एकदा माणुसकी पुढे आली! ❤️
एका छोट्याशा रक्तदानातून एखाद्याला नवीन जीवन मिळू शकतं, याचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळालं.
‘श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप’च्या माध्यमातून थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी सुरू असलेलं हे कार्य खरंच प्रेरणादायी आहे.
👉 चला, आपणही पुढे येऊया
👉 वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करूया
👉 कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनूया
🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान!
#रक्तदान #BloodDonation #HumanityFirst #SaveLife #ThalassemiaCare Nanded Inspiration SocialWork DonateBloodSaveLife माणुसकी Seva SwamiSamarth
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.