logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत? गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.

13 hrs ago
user_आपली बिलोली नगरी
आपली बिलोली नगरी
Social worker Biloli, Nanded•
13 hrs ago

बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत? गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.

More news from Nanded and nearby areas
  • बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.
    1
    बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker Biloli, Nanded•
    2 hrs ago
  • दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे अभंगाच्या भावतातून महाराजांनी भाविकांना मंत्रमुक्त केली वसुर नगरीत
    4
    दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर  ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे  अभंगाच्या भावतातून महाराजांनी भाविकांना मंत्रमुक्त केली वसुर नगरीत
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Press Mukhed Bablu Mulla
    1
    Post by Press Mukhed Bablu Mulla
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia
    1
    वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.
🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद
⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित
🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली
🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका
🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त
🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात
उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा
#Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    1
    महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत? गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.
    1
    बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत?
गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker Biloli, Nanded•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.