Shuru
Apke Nagar Ki App…
दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे अभंगाच्या भावतातून महाराजांनी भाविकांना मंत्रमुक्त केली वसुर नगरीत
मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे अभंगाच्या भावतातून महाराजांनी भाविकांना मंत्रमुक्त केली वसुर नगरीत
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे अभंगाच्या भावतातून महाराजांनी भाविकांना मंत्रमुक्त केली वसुर नगरीत4
- Post by Press Mukhed Bablu Mulla1
- नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल नांदेड: आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. 🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत: * भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते. * भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. * वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला. या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.1
- Post by Laxman Ugile2
- Post by Mohammad Rafikh1
- जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर1
- मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी! शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मागणी मुखेडची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, कुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे. ‘आयएमए‘ने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या संघटनेने थेट पत्राद्वारे ही माहिती दिल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत आहे. रस्त्यारस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वावरत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः शाळेत जाणारी मुले आणि पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या वृद्धांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. रेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत बंदोबस्त न झाल्यास अजून बळीजाण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नगर परिषदेने तातडीने नियमाप्रमाणे याभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ‘आयएमए‘ मुखेडचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार, सचिव डॉ. कैलास पाटील ,डॉ रामराव श्रीरामे,डॉ पत्की आणि युवा उद्योजक कृष्णा देबडवार यांनी केली आहे.1