logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिलेला तक्रारदार आपली कहाणी सांगताना

7 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
7 hrs ago
e11c71dd-4bad-41e8-8e1e-6e2e432d1768

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिलेला तक्रारदार आपली कहाणी सांगताना

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Laxman Ugile
    2
    Post by Laxman Ugile
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी! शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मागणी मुखेडची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, कुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे. ‘आयएमए‘ने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या संघटनेने थेट पत्राद्वारे ही माहिती दिल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत आहे. रस्त्यारस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वावरत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः शाळेत जाणारी मुले आणि पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या वृद्धांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. रेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत बंदोबस्त न झाल्यास अजून बळीजाण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नगर परिषदेने तातडीने नियमाप्रमाणे याभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ‘आयएमए‘ मुखेडचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार, सचिव डॉ. कैलास पाटील ,डॉ रामराव श्रीरामे,डॉ पत्की आणि युवा उद्योजक कृष्णा देबडवार यांनी केली आहे.
    1
    मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी!
शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मागणी
मुखेडची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, कुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे.
‘आयएमए‘ने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या संघटनेने थेट पत्राद्वारे ही माहिती दिल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत आहे.
रस्त्यारस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वावरत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः शाळेत जाणारी मुले आणि पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या वृद्धांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. रेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत बंदोबस्त न झाल्यास अजून बळीजाण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नगर परिषदेने तातडीने नियमाप्रमाणे याभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ‘आयएमए‘ मुखेडचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार, सचिव डॉ. कैलास पाटील ,डॉ रामराव श्रीरामे,डॉ पत्की आणि युवा उद्योजक कृष्णा देबडवार यांनी केली आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर जिल्हा संविधानाचा बालेकिल्ला. गांधी चौक पोलिसांनी गोंधळ घालून शांतता भंग करून दहशत वाजवणाऱ्या आरोपीची काढली धिंड. लातूर प्रतिनिधी, शुक्रवार दि. 03 एप्रिल 2026. लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक हद्दीत गंजगोलाई ते मस्जिद रोडवर सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या आरोपीस पोलिसांनी भररस्त्यात धिंड काढून त्यांनी घातलेल्या धिंगाणा या ठिकाणाची ओळख परेड करून चांगलाच धडा शिकवला आहे. जुन्या वादातून संघर्ष, मद्यपान करून गोंधळ, आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई करत पोलिसांनी शहरात लातूर जिल्हा संविधानाचा बालेकिल्ला असल्याचे आज लातूरातील शांतता भंग करणाऱ्या दहशत पसरवणाऱ्यांना दाखवून दिले आहे. लातूरमध्ये विशेष मोहीम: शहरातील प्रमुख चौक आणि बसस्थानक परिसरात, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालून शांतता भंग करणाऱ्या आरोपींवर असेच पुढे मोहीम चालू ठेवणार असल्याचे गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी सांगितले.
    1
    लातूर जिल्हा संविधानाचा बालेकिल्ला.
गांधी चौक पोलिसांनी गोंधळ घालून शांतता भंग करून दहशत वाजवणाऱ्या आरोपीची काढली धिंड.
लातूर प्रतिनिधी, शुक्रवार दि. 03 एप्रिल 2026.
लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक हद्दीत गंजगोलाई ते मस्जिद रोडवर सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या आरोपीस पोलिसांनी भररस्त्यात धिंड काढून त्यांनी घातलेल्या धिंगाणा या ठिकाणाची ओळख परेड करून चांगलाच धडा शिकवला आहे. जुन्या वादातून संघर्ष, मद्यपान करून गोंधळ, आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई करत पोलिसांनी शहरात लातूर जिल्हा संविधानाचा बालेकिल्ला असल्याचे आज लातूरातील शांतता भंग करणाऱ्या दहशत पसरवणाऱ्यांना दाखवून दिले आहे. 
लातूरमध्ये विशेष मोहीम: शहरातील प्रमुख चौक आणि बसस्थानक परिसरात, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालून शांतता भंग करणाऱ्या आरोपींवर असेच पुढे मोहीम चालू ठेवणार असल्याचे गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी सांगितले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
    1
    देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ 
लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन 
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. 
या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. 
यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. 
गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. 
सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत
    1
    नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे
या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही
त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by आपली बिलोली नगरी
    1
    Post by आपली बिलोली नगरी
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker बिलोली, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • उदगीर पोलिसांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सह पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे अटक लाचखोरी प्रकरणात दोन पोलिस अधिकारी अडकले; उदगीरमध्ये खळबळ उदगीर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर युनिटने गुरुवारी (दि. २ एप्रिल २०२६) उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राहुल बाबूराव नागरगोजे (पोलीस हवालदार, उदगीर शहर) आणि राजकुमार पुजारी (पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण) यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी २ एप्रिल रोजी करण्यात आली असता, आरोपी राहुल नागरगोजे यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम उदगीर येथील पंचवटी हॉटेल, अहमदपूर रोड येथे देण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना राहुल नागरगोजे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तत्काळ राजकुमार पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. यावेळी तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, “पाठवून द्या, मदत करता येईल” असे सांगून त्यांनीही लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान आरोपी नागरगोजे याच्याकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम व एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून, आरोपी पुजारी यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.
    4
    उदगीर पोलिसांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची  कारवाई; पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सह पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे अटक 
लाचखोरी प्रकरणात दोन पोलिस अधिकारी अडकले; उदगीरमध्ये खळबळ
उदगीर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर युनिटने गुरुवारी (दि. २ एप्रिल २०२६) उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात राहुल बाबूराव नागरगोजे (पोलीस हवालदार, उदगीर शहर) आणि राजकुमार पुजारी (पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण) यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी २ एप्रिल रोजी करण्यात आली असता, आरोपी राहुल नागरगोजे यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम उदगीर येथील पंचवटी हॉटेल, अहमदपूर रोड येथे देण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना राहुल नागरगोजे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तत्काळ राजकुमार पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. यावेळी तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, “पाठवून द्या, मदत करता येईल” असे सांगून त्यांनीही लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.
कारवाईदरम्यान आरोपी नागरगोजे याच्याकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम व एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून, आरोपी पुजारी यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.