logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पत्रकाराविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

3 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago

पत्रकाराविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी  मोठी गर्दी केली होती.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथील  संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by विलास बारहाते
    1
    Post by विलास बारहाते
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • ऐन उन्हाळ्यात नदिला आला पुर ! अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बीडमधील वलीपूरमध्ये नदीला पूर.. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदिला पुर आला. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे वलीपूरमध्ये नदीला पूर! 3 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आता बीड तालुक्यातील वलीपूर भागात मुसळधार पावसामुळे चक्क नदीला पूर आला आहे.
    1
    ऐन उन्हाळ्यात नदिला आला पुर ! अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बीडमधील वलीपूरमध्ये नदीला पूर..
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदिला पुर आला. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे वलीपूरमध्ये नदीला पूर!  3 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आता बीड तालुक्यातील वलीपूर भागात मुसळधार पावसामुळे चक्क नदीला पूर आला आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • भोकरदन येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थित मध्ये प्रसिद्ध व्यापारी अय्युब सेठ बेग, मंजूर सेठ बेग यांच्या निवास्थानी ईद स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
    1
    भोकरदन येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थित मध्ये प्रसिद्ध व्यापारी अय्युब सेठ बेग, मंजूर सेठ बेग यांच्या निवास्थानी ईद स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ बदनापूर (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.
    2
    बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ
बदनापूर (प्रतिनिधी) – 
शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नासिक में दर्दनाक हादसा! कुएं में गिरी कार, एक ही परिवार के 9 लोगों की मौत नासिक में एक दर्दनाक हादसा हो गया. जहां एक कार कुएं में गिर गई. जिससे 9 लोगों की मौत दर्दनाक मौत हो गई. बताया जाता है कि कार में सवार परिवार एक इवेंट में गया था. नासिक से 40 किमी दूर दिंडोरी तालुका के शिवाजीनगर इलाके में शुक्रवार रात करीब 11:30 बजे एक भयानक हादसा हो गया. यहां 'इंदौरे' गांव के दरगोड़े परिवार के 9 सदस्यों की उस समय दर्दनाक मौत हो गई, जब एक मारुति एक्सएल कार कुएं में गिर गई. दिंडोरीके शिवाजीनगर के राजे बैंक्वेट हॉल में वडजे क्लासेस की तरफ से वार्षिक समारोह आयोजित किया गया था. जहां इंदौरे गांव से सुनील दत्तात्रेय दरगोड़े अपने परिवार के बच्चों को इस इवेंट में लेकर आए थे. इवेंट के बाद दिंडोरी से दरगोड़े परिवार कार से घर लौट रहा था, तभी ड्राइवर का कंट्रोल खो गया और कार सड़क किनारे पानी से भरे कुएं में गिर गई. हादसे की जानकारी मिलते ही प्रशासन, पुलिस, समाजसेवी, नगर पंचायत की फायर ब्रिगेड, पुलिस और डिजास्टर मैनेजमेंट की टीम मौके पर पहुंची और तुरंत बचाव का काम शुरू किया गया. चूंकि कुआं पूरी तरह से पानी से भरा हुआ था, इसलिए राहत के काम में बड़ी रुकावटें आईं. आधी रात को दो क्रेन की मदद से कार को बाहर निकाला गया.
    1
    नासिक में दर्दनाक हादसा! कुएं में गिरी कार, एक ही परिवार के 9 लोगों की मौत
नासिक में एक दर्दनाक हादसा हो गया. जहां एक कार कुएं में गिर गई. जिससे 9 लोगों की मौत दर्दनाक मौत हो गई. बताया जाता है कि कार में सवार परिवार एक इवेंट में गया था.
नासिक से 40 किमी दूर दिंडोरी तालुका के शिवाजीनगर इलाके में शुक्रवार रात करीब 11:30 बजे एक भयानक हादसा हो गया. यहां 'इंदौरे' गांव के दरगोड़े परिवार के 9 सदस्यों की उस समय दर्दनाक मौत हो गई, जब एक मारुति एक्सएल कार कुएं में गिर गई.
दिंडोरीके शिवाजीनगर के राजे बैंक्वेट हॉल में वडजे क्लासेस की तरफ से वार्षिक समारोह आयोजित किया गया था. जहां इंदौरे गांव से सुनील दत्तात्रेय दरगोड़े अपने परिवार के बच्चों को इस इवेंट में लेकर आए थे. इवेंट के बाद दिंडोरी से दरगोड़े परिवार कार से घर लौट रहा था, तभी ड्राइवर का कंट्रोल खो गया और कार सड़क किनारे पानी से भरे कुएं में गिर गई.
हादसे की जानकारी मिलते ही प्रशासन, पुलिस, समाजसेवी, नगर पंचायत की फायर ब्रिगेड, पुलिस और डिजास्टर मैनेजमेंट की टीम मौके पर पहुंची और तुरंत बचाव का काम शुरू किया गया. चूंकि कुआं पूरी तरह से पानी से भरा हुआ था, इसलिए राहत के काम में बड़ी रुकावटें आईं. आधी रात को दो क्रेन की मदद से कार को बाहर निकाला गया.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by विलास बारहाते
    1
    Post by विलास बारहाते
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.