Shuru
Apke Nagar Ki App…
मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्वर्गीय बाबासाहेब आकार स्मृती पुरस्कार नागराज मंजुळे यांना प्रदान. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Mahadev pakhare super

More news from महाराष्ट्र and nearby areas
- चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार.. कजगाव परिसरात दिनांक २ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक कार चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हीच चोरी गेलेली कार नागद जवळील जामडी परिसरात भरधाव वेगात नेत असताना अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला. अपघात झालेल्या गाडीचे मालक इंदल सिंग सरदार सिंग परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.1
- Post by Shaha News Marathi1
- *चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या आणि भाजपसोबतच्या चर्चांवर अत्यंत परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते, त्या सर्व चर्चांचा बोंद्रे यांनी आज समाचार घेतला. राहुल बोंद्रे म्हणाले की, भाजपची देशभरात एकच 'पॉलिसी' आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल सतत वावड्या उठवायच्या, चर्चा चालू ठेवायची आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करून त्यांना पक्षात ओढायचे. ही एक 'सोची समझी साजिश' (ठरवून केलेला कट) असल्याचे त्यांनी म्हटले आहे. *संजय गायकवाड यांच्या भेटीचे सत्य:* संजय गायकवाड यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी देवीची यात्रा होती आणि ते केवळ पाहुणे म्हणून घरी आले होते. यात्रेत हवशे-नवशे आणि नवस फेडणारे सर्वच येतात. या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. चिखलीची ही परंपरा आहे की आम्ही राजकारण केवळ निवडणुकीपुरते करतो, एरवी एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागतोनगरपालिका निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत बोंद्रे म्हणाले की, भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी काँग्रेसने १३ जागा जिंकून त्यांना तोडीस तोड टक्कर दिली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही काँग्रेस तिथे पाय रोवून उभी आहे, हे भाजपला सहन होत नाहीये. म्हणूनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना चिखलीत बोलावले जात असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीशेवटी, जर कोणी भाजपला कमजोर करण्यासाठी प्रस्ताव देत असेल तर त्याचे स्वागत आहे, परंतु आम्ही काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठीच काम करत राहू, असा विश्वास राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस1
- Post by AapTak Hindi News Channel1
- पंढरपूर - पंढरपुरातील ३०० वर्ष जुना दोन एकरातील होळकर वाडा एकदा पहाच1
- Post by Shivaji Bhosale1
- आडगाव राजा जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा1
- Post by AapTak Hindi News Channel1
- Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News1