Shuru
Apke Nagar Ki App…
चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार.. कजगाव परिसरात दिनांक २ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक कार चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हीच चोरी गेलेली कार नागद जवळील जामडी परिसरात भरधाव वेगात नेत असताना अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला. अपघात झालेल्या गाडीचे मालक इंदल सिंग सरदार सिंग परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार.. कजगाव परिसरात दिनांक २ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक कार चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हीच चोरी गेलेली कार नागद जवळील जामडी परिसरात भरधाव वेगात नेत असताना अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला. अपघात झालेल्या गाडीचे मालक इंदल सिंग सरदार सिंग परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती1
- Post by विलास बारहाते1
- Post by AapTak Hindi News Channel1
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही, का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना शाळेतून 6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे... अजूनही उपाययोजना नाही ...1
- अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीट-वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान ! गहू, ज्वारी, कांदा पिके आडवी फळबागांनाही फटका.. जालना जिल्ह्यात १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सलग चार वेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिके अक्षरशः आडवी पडली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.1
- जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर1
- राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर एक मोठी खांदेपालट केली असून बुलढाणा जिल्ह्याला आता नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता डॉ. प्रवीणकुमार देवरे बुलढाण्याचे नवे सारथ्य करणार आहेत. काय आहे हा संपूर्ण बदल, पाहूया या विशेष वृत्तात. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे 'पशुसंवर्धन आयुक्त' म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथूनच डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची वर्णी लागली आहे. डॉ. देवरे हे यापूर्वी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ही दोन्ही पदे एकमेकांकडे हस्तांतरित झाली आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा नवीन नाही. २००५ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय आवाका त्यांना आधीपासूनच माहित असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला गतीने मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासकीय नियमानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तातडीने एकमेकांकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बुलढाण्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला आता कोणती नवी दिशा मिळणार? प्रलंबित प्रकल्प आणि जनसामान्यांचे प्रश्न ते कसे मार्गी लावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1