Shuru
Apke Nagar Ki App…
शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती
Bharat 24Taas News

More news from महाराष्ट्र and nearby areas
- शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती1
- जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे1
- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1