Shuru
Apke Nagar Ki App…
बाळापुर शिवारात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू,, अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधला मृतदेह आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.
Rupesh Thakur
बाळापुर शिवारात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू,, अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधला मृतदेह आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही, का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना शाळेतून 6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे... अजूनही उपाययोजना नाही ...1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरातील नळ योजनेच्या पुरवठ्यात गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्यामुळे कॉलरा, टायफॉइड, काविळ आणि जुलाब यांसारखे जलजन्य आजार पसरत आहेत. योग्य जलशुद्धीकरण यंत्रणेचा अभाव आणि नगर पंचायतचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रमुख आरोग्य धोके आणि कारणे: - दूषित पाणी: पिण्याच्या नळांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने माती व लहान जीवजंतू असलेले पाणी पुरवले जात आहे. - आजारांचा प्रादुर्भाव: दूषित पाण्यामुळे नागरिकांना वांत्या, जुलाब, अतिसार व ताप यांसारख्या साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय. - जीर्ण पाइपलाइन: अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या पाइपलाइन आणि गटारांच्या पाईप्स जवळील पाईप्समुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. - जलशुद्धीकरणाचा अभाव: अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांची आवाज: - डॉ. परवीन अन्सारी (वार्ड एक महिला):* अलनूर मस्जिद परिसरात मागील तीन महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना जुनी पाईपलाईन फुटली असता थातूर मातुर जोडणी केल्याने गटाराचे पाणी नळ योजनेच्या पाण्यात मिसळत आहे. - चित्रा संतोष पवार (नगर अध्यक्ष): नगर पंचायतने पाणी शुद्धतेची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. संबंधित अभियांत्याला सूचना दिली असून दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येईल व पाणी तपासून घेतले जाईल. नगर पंचायतने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.10
- शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस,गावकऱ्यानी गुलाल उधळून केले जंगी स्वागत... भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथील कु. शितल नाना मोरे यवतमाळ येथे महाराष्ट्र महिला पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकरी, महिला, पुरुषानी मोठ्या उत्साहाने पेढे वाटून,गुलाल उधळत जंगी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पांडुरंग साबळे,दिलीप काकाराव साबळे, बालु मोरे, भागवत साबळे, सचिन मोरे, पंढरी साबळे,समाधान कोलते, निवृत्ती साबळे, संतोष साबळे, सौ. संगीता दिलीप साबळे,सौ. कविता बाळू मोरे यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- विशेष पथकाने सहा लाख रुपये किमतीच्या गांजा सह आरोपीला अटक केली असून सदरील आरोपी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथला असून सदरील व्यक्ती गांजाची विक्री कुठे करत होता याचा शोध विशेष पथक छत्रपती संभाजी नगर हे करत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1