Shuru
Apke Nagar Ki App…
हनुमान जन्मोत्सव निमित्त मानवत येथील श्री अंधारवड मारोती मंदिर येथे १८९६ पासून गाड्या ओढण्याची परंपरा
विलास बारहाते
हनुमान जन्मोत्सव निमित्त मानवत येथील श्री अंधारवड मारोती मंदिर येथे १८९६ पासून गाड्या ओढण्याची परंपरा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by विलास बारहाते1
- जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- ऐन उन्हाळ्यात नदिला आला पुर ! अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बीडमधील वलीपूरमध्ये नदीला पूर.. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदिला पुर आला. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे वलीपूरमध्ये नदीला पूर! 3 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आता बीड तालुक्यातील वलीपूर भागात मुसळधार पावसामुळे चक्क नदीला पूर आला आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- भोकरदन येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थित मध्ये प्रसिद्ध व्यापारी अय्युब सेठ बेग, मंजूर सेठ बेग यांच्या निवास्थानी ईद स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल नांदेड: आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. 🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत: * भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते. * भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. * वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला. या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.1
- Post by विलास बारहाते1