logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!! देगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!! नांदेड: हदगाव तहसील येथे हि महसूल सह सर्व विभागाचा संप चालू आहे. या मुळे एन वेळी बंद पूकारल्याने शालेय कामासाठी लागणारे जातप्रमानपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, खासरा पत्र,' क'पत्रक, पेरापत्रक, फिल्डबूकाची नक्कल, जूनी सातबारा, फेरफार नक्कल, नाॅनक्रिमिनल, सह शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रासाठी शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय हदगाव येथे येरझारा करत आहेत. शेतकरी बांधवाना सातबारा, सह ईत्तर आश्यक कागदपत्र मिळत नाहीत. दिव्यांग बांधव, विधव महिला भगिनी त्याच्या तहसील संबंधित कामासाठी तहसील कार्यालय हदगाव येथे येऊन परेशान होत आहेत. तेव्हा शासनाने संबंधित बेमुदत संपावर वेळीच योग्य निर्णय घेऊन जनतेच्या सेवेसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. हि नम्र विनंती.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

देगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!! देगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!! नांदेड: हदगाव तहसील येथे हि महसूल सह सर्व विभागाचा संप चालू आहे. या मुळे एन वेळी बंद पूकारल्याने शालेय कामासाठी लागणारे जातप्रमानपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, खासरा पत्र,' क'पत्रक, पेरापत्रक, फिल्डबूकाची नक्कल, जूनी सातबारा, फेरफार नक्कल, नाॅनक्रिमिनल, सह शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रासाठी शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय हदगाव येथे येरझारा करत आहेत. शेतकरी बांधवाना सातबारा, सह ईत्तर आश्यक कागदपत्र मिळत नाहीत. दिव्यांग बांधव, विधव महिला भगिनी त्याच्या तहसील संबंधित कामासाठी तहसील कार्यालय हदगाव येथे येऊन परेशान होत आहेत. तेव्हा शासनाने संबंधित बेमुदत संपावर वेळीच योग्य निर्णय घेऊन जनतेच्या सेवेसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. हि नम्र विनंती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!! नांदेड: हदगाव तहसील येथे हि महसूल सह सर्व विभागाचा संप चालू आहे. या मुळे एन वेळी बंद पूकारल्याने शालेय कामासाठी लागणारे जातप्रमानपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, खासरा पत्र,' क'पत्रक, पेरापत्रक, फिल्डबूकाची नक्कल, जूनी सातबारा, फेरफार नक्कल, नाॅनक्रिमिनल, सह शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रासाठी शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय हदगाव येथे येरझारा करत आहेत. शेतकरी बांधवाना सातबारा, सह ईत्तर आश्यक कागदपत्र मिळत नाहीत. दिव्यांग बांधव, विधव महिला भगिनी त्याच्या तहसील संबंधित कामासाठी तहसील कार्यालय हदगाव येथे येऊन परेशान होत आहेत. तेव्हा शासनाने संबंधित बेमुदत संपावर वेळीच योग्य निर्णय घेऊन जनतेच्या सेवेसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. हि नम्र विनंती.
    1
    देगलूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!!
नांदेड: हदगाव तहसील येथे हि महसूल सह सर्व विभागाचा संप चालू आहे. या मुळे एन वेळी बंद पूकारल्याने शालेय कामासाठी लागणारे जातप्रमानपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, खासरा पत्र,' क'पत्रक, पेरापत्रक, फिल्डबूकाची नक्कल, जूनी सातबारा, फेरफार नक्कल, नाॅनक्रिमिनल, सह शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रासाठी शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय हदगाव येथे येरझारा करत आहेत. शेतकरी बांधवाना सातबारा, सह ईत्तर आश्यक कागदपत्र मिळत नाहीत. दिव्यांग बांधव, विधव महिला भगिनी त्याच्या तहसील संबंधित कामासाठी तहसील कार्यालय हदगाव येथे येऊन परेशान होत आहेत. तेव्हा शासनाने संबंधित बेमुदत संपावर वेळीच योग्य निर्णय घेऊन जनतेच्या सेवेसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. हि नम्र विनंती.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • प्रतिनिधी हिंगणा/ नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात गौमाता आमची माता,गौहत्या बंद करा.गौमातेच्या संरक्षणासाठी अभियान राबविण्यात आले.सोमवार दिनांक २७ एप्रिल२०२६ रोजी दुपारी ४:०० वा. या.तहसीलदार साहेब हिंगणा यांना निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती श्री रमेश कान्हेरे सेवा निवृत्त पोलिस अधिकारी मां. श्री रवींद्र खेडकर मा.श्री. प्रशांत जोशी इ. तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले, शिरिष देशमुख लता गौतम, विष्णू कोल्हे विशाल बांधेल आदी मान्यवर उपस्थित होते. श्री कृष्ण भंजन मंडळ, गौरी भजन मंडळ,सती अनसूया माता भजन मंडळ अशा विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
    2
    प्रतिनिधी हिंगणा/ नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात गौमाता आमची माता,गौहत्या बंद करा.गौमातेच्या संरक्षणासाठी अभियान राबविण्यात आले.सोमवार दिनांक २७ एप्रिल२०२६ रोजी दुपारी ४:०० वा. या.तहसीलदार साहेब हिंगणा यांना निवेदन देण्यात आले.
प्रमुख उपस्थिती श्री रमेश कान्हेरे सेवा निवृत्त पोलिस अधिकारी मां. श्री रवींद्र खेडकर मा.श्री. प्रशांत जोशी इ.
तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले, शिरिष देशमुख लता गौतम, विष्णू कोल्हे विशाल बांधेल आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री कृष्ण भंजन मंडळ, गौरी भजन मंडळ,सती अनसूया माता भजन मंडळ अशा विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हिंगणा मध्ये ‘गौ सुरक्षा वाचवा अभियान’ला वेग – तहसीलदारांना निवेदन सादर नागपूर :- हिंगणा येथे “गौ सन्मान अभियान” अंतर्गत गोमातेच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ उभी राहत असून या अभियानाला आता वेग आला आहे. विविध मागण्यांसाठी आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता माननीय तहसीलदार साहेब, हिंगणा यांना निवेदन सादर करण्यात आले. या अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना, नवी दिल्ली यांच्या पदाधिकाऱ्यांनी करत ठोस पुढाकार घेतला. उपस्थित मान्यवर: नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे, महाराष्ट्र सचिव रवींद्र खेडेकर, नागपूर शहर सदस्य प्रशांत जोशी, हिंगणा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले, तसेच शिरीष देशमुख, लता गौतम, विशाल बांदरे आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच गौरी भजन मंडळ, कृष्ण भजन मंडळ, सती अनुसया माता भजन मंडळ यांसह विविध भजन मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व मान्यवर प्रथम हिंगणा कसबा येथील श्री देवरावजी अडेकर यांच्या निवासस्थानी (देवघर) एकत्र आले. त्यानंतर एकजुटीने तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान करून निवेदन सादर करण्यात आले. घोषवाक्यांनी परिसर दणाणला: “गोमाता आमची शान आहे, तिचे रक्षण हेच आमचे काम आहे!” गोहत्या करणाऱ्यांना माफी नाही. या वेळी तहसीलदार साहेबांना मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी.
    1
    हिंगणा मध्ये ‘गौ सुरक्षा वाचवा अभियान’ला वेग – तहसीलदारांना निवेदन सादर
नागपूर :- हिंगणा येथे “गौ सन्मान अभियान” अंतर्गत गोमातेच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ उभी राहत असून या अभियानाला आता वेग आला आहे. विविध मागण्यांसाठी आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता माननीय तहसीलदार साहेब, हिंगणा यांना निवेदन सादर करण्यात आले.
या अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना, नवी दिल्ली यांच्या पदाधिकाऱ्यांनी करत ठोस पुढाकार घेतला.
उपस्थित मान्यवर: नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे,
महाराष्ट्र सचिव रवींद्र खेडेकर,
नागपूर शहर सदस्य प्रशांत जोशी,
हिंगणा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले, तसेच शिरीष देशमुख, लता गौतम, विशाल बांदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यासोबतच गौरी भजन मंडळ,  कृष्ण भजन मंडळ, सती अनुसया माता भजन मंडळ यांसह विविध भजन मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्व मान्यवर प्रथम हिंगणा कसबा येथील श्री देवरावजी अडेकर यांच्या निवासस्थानी (देवघर) एकत्र आले.
त्यानंतर एकजुटीने तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान करून निवेदन सादर करण्यात आले.
घोषवाक्यांनी परिसर दणाणला: “गोमाता आमची शान आहे, तिचे रक्षण हेच आमचे काम आहे!”
गोहत्या करणाऱ्यांना माफी नाही.
या वेळी तहसीलदार साहेबांना मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हिंगणा मध्ये ‘गौ सुरक्षा वाचवा अभियान’ला वेग – तहसीलदारांना निवेदन सादर नागपूर :- हिंगणा येथे “गौ सन्मान अभियान” अंतर्गत गोमातेच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ उभी राहत असून या अभियानाला आता वेग आला आहे. विविध मागण्यांसाठी आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता माननीय तहसीलदार साहेब, हिंगणा यांना निवेदन सादर करण्यात आले. या अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना, नवी दिल्ली यांच्या पदाधिकाऱ्यांनी करत ठोस पुढाकार घेतला. उपस्थित मान्यवर: नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे महाराष्ट्र सचिव रवींद्र खेडेकर, नागपूर शहर सदस्य प्रशांत जोशी, हिंगणा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले, तसेच शिरीष देशमुख, लता गौतम, वविशाल बांदरे आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच गौरी भजन मंडळ, श्री कृष्ण भजन मंडळ, सती अनुसया माता भजन मंडळ यांसह विविध भजन मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व मान्यवर प्रथम हिंगणा कसबा येथील श्री देवरावजी अडेकर यांच्या निवासस्थानी (देवघर) एकत्र आले त्यानंतर एकजुटीने तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान करून निवेदन सादर करण्यात आले. घोषवाक्यांनी परिसर दणाणला: “गोमाता आमची शान आहे, तिचे रक्षण हेच आमचे काम आहे!” गोहत्या करणाऱ्यांना माफी नाही या वेळी तहसीलदार साहेबांना मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी.
    1
    हिंगणा मध्ये ‘गौ सुरक्षा वाचवा अभियान’ला वेग – तहसीलदारांना निवेदन सादर
नागपूर :- हिंगणा येथे “गौ सन्मान अभियान” अंतर्गत गोमातेच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ उभी राहत असून या अभियानाला आता वेग आला आहे. विविध मागण्यांसाठी आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता माननीय तहसीलदार साहेब, हिंगणा यांना निवेदन सादर करण्यात आले.
या अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना, नवी दिल्ली यांच्या पदाधिकाऱ्यांनी करत ठोस पुढाकार घेतला.
उपस्थित मान्यवर: नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे
महाराष्ट्र सचिव रवींद्र खेडेकर,
नागपूर शहर सदस्य प्रशांत जोशी,
हिंगणा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले,
तसेच शिरीष देशमुख, लता गौतम, वविशाल बांदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यासोबतच गौरी भजन मंडळ, श्री कृष्ण भजन मंडळ, सती अनुसया माता भजन मंडळ यांसह विविध भजन मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्व मान्यवर प्रथम हिंगणा कसबा येथील श्री देवरावजी अडेकर यांच्या निवासस्थानी (देवघर) एकत्र आले
त्यानंतर एकजुटीने तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान करून निवेदन सादर करण्यात आले.
घोषवाक्यांनी परिसर दणाणला: “गोमाता आमची शान आहे, तिचे रक्षण हेच आमचे काम आहे!”
गोहत्या करणाऱ्यांना माफी नाही
या वेळी तहसीलदार साहेबांना मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! महसूल विभाग यावर कारवाई करणार काय? महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष
    1
    धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! महसूल विभाग यावर कारवाई करणार काय?
महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष
    user_Adv. Pallavi Patil,Journalist
    Adv. Pallavi Patil,Journalist
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कामठी शहर में आज “गौ सम्मान आह्वान अभियान” के तहत गोरक्षकों ने जबरदस्त शक्ति प्रदर्शन किया। कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज चौक पर महान योद्धा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण और पूजा-अर्चना से हुई। इसके बाद बड़ी संख्या में गोरक्षक सड़कों पर उतरे और शहर के प्रमुख मार्गों से होते हुए एक भव्य पैदल यात्रा निकाली। “गौ माता की जय” के नारों से पूरा माहौल गूंज उठा। यात्रा तहसील कार्यालय पहुंची, जहां गोरक्षकों ने प्रशासन को ज्ञापन सौंपते हुए गौसंरक्षण को सख्ती से लागू करने और “गौ माता” को राष्ट्र माता का दर्जा देने की मांग की। इस आंदोलन में गोरक्षकों की भारी मौजूदगी ने साफ संकेत दिया कि अब यह मुद्दा जनआंदोलन का रूप लेता जा रहा है। क्या सरकार इस मांग पर करेगी बड़ा फैसला? क्या “गौ माता” को मिलेगा राष्ट्र माता का दर्जा? इन सवालों पर अब सबकी नजरें टिकी हैं!
    1
    कामठी शहर में आज “गौ सम्मान आह्वान अभियान” के तहत गोरक्षकों ने जबरदस्त शक्ति प्रदर्शन किया। कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज चौक पर महान योद्धा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण और पूजा-अर्चना से हुई।
इसके बाद बड़ी संख्या में गोरक्षक सड़कों पर उतरे और शहर के प्रमुख मार्गों से होते हुए एक भव्य पैदल यात्रा निकाली। “गौ माता की जय” के नारों से पूरा माहौल गूंज उठा।
यात्रा तहसील कार्यालय पहुंची, जहां गोरक्षकों ने प्रशासन को ज्ञापन सौंपते हुए गौसंरक्षण को सख्ती से लागू करने और “गौ माता” को राष्ट्र माता का दर्जा देने की मांग की।
इस आंदोलन में गोरक्षकों की भारी मौजूदगी ने साफ संकेत दिया कि अब यह मुद्दा जनआंदोलन का रूप लेता जा रहा है।
क्या सरकार इस मांग पर करेगी बड़ा फैसला?
क्या “गौ माता” को मिलेगा राष्ट्र माता का दर्जा?
इन सवालों पर अब सबकी नजरें टिकी हैं!
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नागपुरात 1 मे कामगार दिनी रात्रभर आशा वर्कर्स ठिय्या आंदोलन करणार रज्जू परीपगार बाबत तात्काळ निर्णय घ्या - कॉ. राजेंद्र साठे नागपूर: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( CITU ) च्या आशा वर्कर रज्जू परिपगार यांच्या सहपरिवार आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्याकरता शेकडो आशा वर्कर सह ए एन एम /जी एन एम व महानगरपालिकेचे अकाउंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्टेंबर 2025 पासुन थकीत मानधन द्या, सन्मा. उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 च्या अंतिम आदेशानुसार कार्यादेश मिळण्याबाबत, ऑगस्ट 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंतचे PMMVY Online Portal लाभार्थी नोंदणी करण्याचा आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला द्या, सप्टेंबर 2025 पासून केंद्राचे थकीत आशा व गटप्रवर्तक यांचे केंद्राचे थकीत मानधन व इतर कामाचा मोबदला द्या. वरील मागण्याकरता 30 एप्रिल पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या जिल्हा समन्वयक रज्जु परीपगार सहपरिवार जिल्हा परिषद पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून सध्या उपोषण संविधान चौकात चालू असून आज उपोषणाच्या आठव्या दिवशी संविधान चौकात मोठ्या संख्येने आशा वर्कर यांनी जाऊन उपोषणाला सिटू तर्फे समर्थन जाहीर केले. समर्थन जैन करताना कॉ. राजेंद्र साठे यांनी सांगितले कि, शासन व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असून रज्जु परीपगार यांची शारीरिक स्थिती दयनीय होत चाललेली आहे. शासनाने सन्माननीय उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 अंतिम आदेशानुसार कार्यादेश काढावा. शासनाने योग्य निर्णय घेतल्यास सी आय टी यु तर्फे आंदोलन केल्या जाईल व 1 मे कामगार दिनी आशा वर्कर संविधान चौकात रात्रभर ठिय्या आंदोलन करतील. आयटकच्या शहर अध्यक्ष फुलन गुटके सह काही आशा वर्कर आंदोलनाला समर्थन देण्याकरता उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा पुढील लढ्यात सोबत राहण्याचे आश्वासन दिले. समर्थन देण्याकरता सिटू तर्फे कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रिती मेश्राम, उज्वला कांबळे, प्रतिमा डोंगरे, नीलिमा कांबळे, जीवनकला ढोके, शुभांगी चीचमलकर, शिल्पा हाडके, दीक्षा रामटेके, प्रेमलता मेश्राम सह मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या.
    1
    नागपुरात 1 मे कामगार दिनी रात्रभर आशा वर्कर्स ठिय्या आंदोलन करणार
रज्जू परीपगार बाबत तात्काळ निर्णय घ्या - कॉ. राजेंद्र साठे
नागपूर: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( CITU ) च्या आशा वर्कर 
रज्जू परिपगार यांच्या सहपरिवार आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्याकरता  शेकडो आशा वर्कर सह ए एन एम /जी एन एम व महानगरपालिकेचे अकाउंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्टेंबर 2025 पासुन थकीत मानधन द्या, सन्मा. उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 च्या अंतिम आदेशानुसार कार्यादेश मिळण्याबाबत, ऑगस्ट 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंतचे PMMVY Online Portal लाभार्थी नोंदणी करण्याचा आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला द्या, सप्टेंबर 2025 पासून केंद्राचे थकीत आशा व गटप्रवर्तक यांचे केंद्राचे थकीत मानधन व इतर कामाचा मोबदला द्या. वरील मागण्याकरता 30 एप्रिल पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या जिल्हा समन्वयक रज्जु परीपगार सहपरिवार जिल्हा परिषद पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून सध्या उपोषण संविधान चौकात चालू असून आज उपोषणाच्या आठव्या दिवशी संविधान चौकात मोठ्या संख्येने आशा वर्कर यांनी जाऊन उपोषणाला सिटू  तर्फे समर्थन जाहीर केले. समर्थन जैन करताना कॉ. राजेंद्र साठे यांनी सांगितले कि, शासन व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असून रज्जु परीपगार यांची शारीरिक स्थिती दयनीय होत चाललेली आहे. शासनाने सन्माननीय उच्च न्यायालय नागपूर  16-12-2025 अंतिम आदेशानुसार कार्यादेश काढावा. शासनाने योग्य निर्णय घेतल्यास सी आय टी यु तर्फे आंदोलन केल्या जाईल व 1 मे कामगार दिनी आशा वर्कर संविधान चौकात रात्रभर ठिय्या आंदोलन करतील. आयटकच्या शहर अध्यक्ष फुलन गुटके सह काही आशा वर्कर आंदोलनाला समर्थन देण्याकरता उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा पुढील लढ्यात सोबत राहण्याचे आश्वासन दिले. समर्थन देण्याकरता सिटू तर्फे कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रिती मेश्राम, उज्वला कांबळे, प्रतिमा डोंगरे, नीलिमा कांबळे, जीवनकला ढोके, शुभांगी चीचमलकर, शिल्पा हाडके, दीक्षा रामटेके, प्रेमलता मेश्राम सह मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.