पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच! येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच! येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागपूर :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येरणगाव येथे गंभीर पाणी समस्येचा प्रश्न उभा राहिला आहे. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात पाणी टाकी उभारण्यात आली, मात्र आजतागायत त्या टाकीत एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, प्रत्येक घर, माणूस आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी गरज असताना टाकी मात्र कोरडीच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील सुधीर भोसले यांनी सांगितले की, “टाकी तयार होऊन वर्षानुवर्षे झाली, पण आजपर्यंत त्यात पाणीच आले नाही. आम्हाला त्या टाकीकडे फक्त पाहत बसावे लागते.” यासोबतच टाकीच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ही टाकी नेमकी कोणत्या योजनेतून किंवा निधीतून उभारली गेली, याबाबतही गावकऱ्यांना कोणतीही माहिती नाही. पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

- मध्यरात्री पाणी टँकर विक्रीचा धक्कादायक आरोप – वानाडोंगरीत खळबळ! नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते रोशन गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला की रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषदेचे पाणी टँकर विकले जात आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर परिषद गटनेते बालूभाऊ मोरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच वाढला असून, “मौन म्हणजे आरोप मान्य?” अशी चर्चा प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात सुरू आहे. संबंधित आरोपांनुसार, सर्वसामान्य नागरिकांना पाणी न देता पैसे देणाऱ्यांना टँकर पुरवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर काही माजी व पराभूत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नागरिकांच्या शंकांना अधिकच खतपाणी मिळत आहे. आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! नागपूर: महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष1
- Post by Ramrao Gaurkhede1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by कु सुषमा डबराल3
- मध्यरात्री पाणी टँकर विक्रीचा धक्कादायक आरोप – वानाडोंगरीत खळबळ! नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते रोशन गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला की रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषदेचे पाणी टँकर विकले जात आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर परिषद गटनेते बालूभाऊ मोरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच वाढला असून, “मौन म्हणजे आरोप मान्य?” अशी चर्चा प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात सुरू आहे. संबंधित आरोपांनुसार, सर्वसामान्य नागरिकांना पाणी न देता पैसे देणाऱ्यांना टँकर पुरवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर काही माजी व पराभूत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नागरिकांच्या शंकांना अधिकच खतपाणी मिळत आहे. आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच! येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागपूर :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येरणगाव येथे गंभीर पाणी समस्येचा प्रश्न उभा राहिला आहे. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात पाणी टाकी उभारण्यात आली, मात्र आजतागायत त्या टाकीत एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, प्रत्येक घर, माणूस आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी गरज असताना टाकी मात्र कोरडीच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील सुधीर भोसले यांनी सांगितले की, “टाकी तयार होऊन वर्षानुवर्षे झाली, पण आजपर्यंत त्यात पाणीच आले नाही. आम्हाला त्या टाकीकडे फक्त पाहत बसावे लागते.” यासोबतच टाकीच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ही टाकी नेमकी कोणत्या योजनेतून किंवा निधीतून उभारली गेली, याबाबतही गावकऱ्यांना कोणतीही माहिती नाही. पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1