logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बोगस व्होटिंग बंद करो.. मतदान के समय फिंगरप्रिंट लो और मतदान करो.

13 hrs ago
user_Ramrao Gaurkhede
Ramrao Gaurkhede
Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
13 hrs ago

बोगस व्होटिंग बंद करो.. मतदान के समय फिंगरप्रिंट लो और मतदान करो.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by कु सुषमा डबराल
    4
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच! येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागपूर :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येरणगाव येथे गंभीर पाणी समस्येचा प्रश्न उभा राहिला आहे. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात पाणी टाकी उभारण्यात आली, मात्र आजतागायत त्या टाकीत एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, प्रत्येक घर, माणूस आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी गरज असताना टाकी मात्र कोरडीच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील सुधीर भोसले यांनी सांगितले की, “टाकी तयार होऊन वर्षानुवर्षे झाली, पण आजपर्यंत त्यात पाणीच आले नाही. आम्हाला त्या टाकीकडे फक्त पाहत बसावे लागते.” यासोबतच टाकीच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ही टाकी नेमकी कोणत्या योजनेतून किंवा निधीतून उभारली गेली, याबाबतही गावकऱ्यांना कोणतीही माहिती नाही. पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
    1
    पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच!
येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न
नागपूर :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येरणगाव येथे गंभीर पाणी समस्येचा प्रश्न उभा राहिला आहे. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात पाणी टाकी उभारण्यात आली, मात्र आजतागायत त्या टाकीत एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, प्रत्येक घर, माणूस आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी गरज असताना टाकी मात्र कोरडीच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील सुधीर भोसले यांनी सांगितले की, “टाकी तयार होऊन वर्षानुवर्षे झाली, पण आजपर्यंत त्यात पाणीच आले नाही. आम्हाला त्या टाकीकडे फक्त पाहत बसावे लागते.”
यासोबतच टाकीच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ही टाकी नेमकी कोणत्या योजनेतून किंवा निधीतून उभारली गेली, याबाबतही गावकऱ्यांना कोणतीही माहिती नाही. पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    7 hrs ago
  • *खापरखेडा-कोरडी रोड JCB ने घेतली पेट!फायर ची गाडी घटनास्थळी दाखल.
    1
    *खापरखेडा-कोरडी रोड JCB ने घेतली पेट!फायर ची गाडी घटनास्थळी दाखल.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भिवापूर । उमरेड नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
    1
    भिवापूर । उमरेड
नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले.
यावेळी  माजी मंत्री  राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Rahim tea
    1
    Post by Rahim tea
    user_Rahim tea
    Rahim tea
    वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • कांजी हाऊस चौक ते चुनाभट्टी रोडवर एक तासापासून ट्राफिक जाम; नागरिकांचा वैताग नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) उत्तर नागपुरातील कांजी हाऊस चौक ते चुनाभट्टी भिलगाव कडे जाणारा रस्ता तर पारडी ते शारदा चोककडे जाणारा रस्ता असे चारही बाजूनी किमान दोन किलोमिटर पर्यंत रांगाच रांगा लागल्याचे चित्र आहे. ट्राफिक जाम का झाली व कशी झाली याचा विचारणा करत नागरिक एक मेकांना मागील एक तासापासून विचारत आहेत. वाहतूक पोलिस नियंत्रक तर सावलीला दिसत नाहीत. अक्षरशा चक्का जाम झाला आहे.
    1
    कांजी हाऊस चौक ते चुनाभट्टी रोडवर एक तासापासून ट्राफिक जाम; नागरिकांचा वैताग
नागपूर शहर प्रतिनिधी
नागपूर: (दि २६) उत्तर नागपुरातील कांजी हाऊस चौक ते चुनाभट्टी भिलगाव कडे जाणारा रस्ता तर पारडी ते शारदा चोककडे जाणारा रस्ता असे चारही बाजूनी किमान दोन किलोमिटर पर्यंत रांगाच रांगा लागल्याचे चित्र आहे. ट्राफिक जाम का झाली व कशी झाली याचा विचारणा करत नागरिक एक मेकांना मागील एक तासापासून विचारत आहेत. वाहतूक पोलिस नियंत्रक तर सावलीला दिसत नाहीत. अक्षरशा चक्का जाम झाला आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भिवापूर । उमरेड शासकीय विश्रामगृह येथे खासदार तथा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रफुल पटेल साहेब यांचे भिवापूर येथे राजू राऊत माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोशात स्वागत करण्यात आले.यावेळी पवन राऊत ,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तथा नगरसेवक नाझिम बेग,अशोक गोंगल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,सुषमाताई श्रीरामे नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,रुचीत पंजलवार उपाध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,नगरसेवक दिनेश रामटेके ,प्रभाकर माळवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,हिमांशू अग्रवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंत्री,सरपंच भगवानपूर हरिचंद्र चौधरी ,सरपंच गोंडबोरी सुनीलजी गजघाटे ,राजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर,नारायण चौधरी जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत बालपांडे ,धनंजय चौधरी शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ,प्रकाशजी गावंडे,रवींद्र राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..
    1
    भिवापूर । उमरेड
शासकीय विश्रामगृह येथे  खासदार तथा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रफुल पटेल साहेब यांचे भिवापूर येथे राजू राऊत माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोशात स्वागत करण्यात आले.यावेळी पवन राऊत ,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तथा नगरसेवक नाझिम बेग,अशोक गोंगल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,सुषमाताई श्रीरामे नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,रुचीत पंजलवार उपाध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,नगरसेवक दिनेश रामटेके ,प्रभाकर माळवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,हिमांशू अग्रवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंत्री,सरपंच भगवानपूर हरिचंद्र चौधरी ,सरपंच गोंडबोरी सुनीलजी गजघाटे ,राजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर,नारायण चौधरी जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत बालपांडे ,धनंजय चौधरी शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ,प्रकाशजी गावंडे,रवींद्र राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.