Shuru
Apke Nagar Ki App…
कर्जत तालुक्यात भीषण अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
कर्जत लाईव्ह
कर्जत तालुक्यात भीषण अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी बीड | प्रतिनिधी भाग्यनगर परिसरातील पारनेरकर महाराज सभागृह ते गीते हॉस्पिटल आणि डॉ. अरुण भस्मे यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "रस्ता कधी सुरू होणार?" हा जनतेचा ज्वलंत प्रश्न बनला असून, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा यांच्या छायाचित्राला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या वतीने एकमुखी मागणी करत, मंजूर झालेल्या रस्त्याचे काम कोणताही विलंब न करता तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सांगितले की, या रस्त्याअभावी परिसरातील नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंजुरी मिळूनही काम सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे प्रशासनाने रखडलेल्या विकासकामांची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.1
- "एक भाकर खातात... कधी कधी अर्धीही खातात... पैसे जमा करून मुलांना शिकवतात... आमचे हाल झालेत तसे" मुलांचे हाल होऊ नये...!1
- छत्रपती धर्म समाजाच्या स्वभिमानासाठी लढणारे मराठा तरुणांनाला पुणे पोलिसांकडुन धमक्या व अपराध्याची पाठराखणी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाला हिंदू धर्माला महाराष्ट्र पोलिसांना अशील भाषेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नहाटाला वाघोली लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी हे वाचवत आहेत का? वारंवार दोनशे ते अडीचशे तक्रारी अर्ज केलेले असून सुद्धा आजपर्यंत जयदीपक कुठल्याही प्रकारे कारवाई नाही आणि मराठी मुली महिला यांचे आयुष्य संसार उध्वस्त करणारा जयदीप नाहाटा याचे कुटुंब सुद्धा याला मराठी महिलांचे आयुष्य जास्त करण्यासाठी साथ देत आहेत मराठी महिला मुलींचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देणारा जयदीप नाहाटा याला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी का वाचत आहेत एक व्यक्ती वारंवार तक्रार करताहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाघोली लोणीकंद मधील पोलीस कर्मचारी दम दटकी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहे मराठा तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील का हा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चा अपमान करणारा जयदिप नाहाटा याच्यावर कारवाई होईल का1
- पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore1
- "Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटीप्रकरणी आक्रमक निदर्शनं केली आहेत... संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्यात...1
- "अरे विद्यार्थ्यांना तरी एकदा विचारा ते तुमच्यासोबत आहेत की नाही...!"1
- वर्दीतलाच पोलीस निघाला भक्षक! १ कोटींच्या दरोड्यात खळबळजनक ट्विस्ट; तोतया पत्रकारासह पोलीस आरोपी | पुणे क्राइम1
- पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद1