logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore

10 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
10 hrs ago

पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore

More news from Maharashtra and nearby areas
  • छत्रपती धर्म समाजाच्या स्वभिमानासाठी लढणारे मराठा तरुणांनाला पुणे पोलिसांकडुन धमक्या व अपराध्याची पाठराखणी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाला हिंदू धर्माला महाराष्ट्र पोलिसांना अशील भाषेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नहाटाला वाघोली लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी हे वाचवत आहेत का? वारंवार दोनशे ते अडीचशे तक्रारी अर्ज केलेले असून सुद्धा आजपर्यंत जयदीपक कुठल्याही प्रकारे कारवाई नाही आणि मराठी मुली महिला यांचे आयुष्य संसार उध्वस्त करणारा जयदीप नाहाटा याचे कुटुंब सुद्धा याला मराठी महिलांचे आयुष्य जास्त करण्यासाठी साथ देत आहेत मराठी महिला मुलींचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देणारा जयदीप नाहाटा याला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी का वाचत आहेत एक व्यक्ती वारंवार तक्रार करताहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाघोली लोणीकंद मधील पोलीस कर्मचारी दम दटकी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहे मराठा तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील का हा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चा अपमान करणारा जयदिप नाहाटा याच्यावर कारवाई होईल का
    1
    छत्रपती धर्म समाजाच्या स्वभिमानासाठी लढणारे मराठा तरुणांनाला पुणे पोलिसांकडुन  धमक्या व अपराध्याची पाठराखणी
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाला हिंदू धर्माला महाराष्ट्र पोलिसांना अशील भाषेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नहाटाला वाघोली लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी हे वाचवत आहेत का? वारंवार दोनशे ते अडीचशे तक्रारी अर्ज केलेले असून सुद्धा आजपर्यंत जयदीपक कुठल्याही प्रकारे कारवाई नाही आणि मराठी मुली महिला यांचे आयुष्य संसार उध्वस्त करणारा जयदीप नाहाटा याचे कुटुंब सुद्धा याला मराठी महिलांचे आयुष्य जास्त करण्यासाठी साथ देत आहेत मराठी महिला मुलींचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देणारा जयदीप नाहाटा याला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी का वाचत आहेत एक व्यक्ती वारंवार तक्रार करताहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाघोली लोणीकंद मधील पोलीस कर्मचारी दम दटकी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहे मराठा तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील का हा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चा अपमान करणारा जयदिप नाहाटा याच्यावर कारवाई होईल का
    user_Anilraav patil
    Anilraav patil
    Artist Pune City, Maharashtra•
    9 hrs ago
  • पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore
    1
    पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • "Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटीप्रकरणी आक्रमक निदर्शनं केली आहेत... संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्यात...
    1
    "Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament

Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament
संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटीप्रकरणी आक्रमक निदर्शनं केली आहेत... संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्यात...
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    12 hrs ago
  • गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच का? पुण्यात गुटखा चढ्या भावाने विक्री
    1
    गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच का? पुण्यात गुटखा चढ्या भावाने विक्री
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मतदार यादीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात..? शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांचा गंभीर सवाल..! पिंपरी चिंचवड : राज्यात मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाला वेग आला आहे. मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय म्हणणं आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं... पाहूया हा रिपोर्ट. मतदार यादी अद्ययावत ठेवणं ही लोकशाहीसाठी महत्त्वाची प्रक्रिया असली, तरी अनेक शाळांमधील शिक्षक SIR च्या कामात व्यस्त असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मोजकेच शिक्षक शाळेत उपलब्ध असल्याने वर्ग एकत्र घेण्याची वेळ आली आहे. शिक्षकांचं म्हणणं आहे की, शासकीय काम आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखणं कठीण होत आहे. तर पालक आणि विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का, अशी चिंता व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देत शिक्षकांवरील ताण कमी करावा आणि विद्यार्थ्यांचं नियमित शिक्षण अबाधित ठेवावं, अशी मागणी आता जोर धरत आहे. मतदार यादीही अचूक हवी आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणही अखंडित... या दोन्हींचा समतोल कसा साधला जातो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. : सुजाता सुहास पोकळे (वर्गशिक्षिका) : शिवाजी दौंडकर - (मुख्याध्यापक) : सुकन्या सचिन साळुंके (विद्यार्थिनी) : आरोही विलास कांबळे (विद्यार्थिनी) #मतदारयादी #SIR #शिक्षक #विद्यार्थी #शिक्षण #शाळा #निवडणूकआयोग #लोकशाही #पालक #महाराष्ट्र #पिंपरीचिंचवड #शैक्षणिकनुकसान #Thenayaknews #BreakingNews #MarathiNews #Education #Election #VoterList #Teacher #Students #SchoolNews
    1
    मतदार यादीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात..? शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांचा गंभीर सवाल..!
पिंपरी चिंचवड :
राज्यात मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाला वेग आला आहे. मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय म्हणणं आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं... पाहूया हा रिपोर्ट.
मतदार यादी अद्ययावत ठेवणं ही लोकशाहीसाठी महत्त्वाची प्रक्रिया असली, तरी अनेक शाळांमधील शिक्षक SIR च्या कामात व्यस्त असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मोजकेच शिक्षक शाळेत उपलब्ध असल्याने वर्ग एकत्र घेण्याची वेळ आली आहे.
शिक्षकांचं म्हणणं आहे की, शासकीय काम आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखणं कठीण होत आहे. तर पालक आणि विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का, अशी चिंता व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देत शिक्षकांवरील ताण कमी करावा आणि विद्यार्थ्यांचं नियमित शिक्षण अबाधित ठेवावं, अशी मागणी आता जोर धरत आहे.
मतदार यादीही अचूक हवी आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणही अखंडित... या दोन्हींचा समतोल कसा साधला जातो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
: सुजाता सुहास पोकळे (वर्गशिक्षिका)
: शिवाजी दौंडकर - (मुख्याध्यापक)
: सुकन्या सचिन साळुंके (विद्यार्थिनी)
: आरोही विलास कांबळे (विद्यार्थिनी)
#मतदारयादी #SIR #शिक्षक #विद्यार्थी #शिक्षण #शाळा #निवडणूकआयोग #लोकशाही #पालक #महाराष्ट्र #पिंपरीचिंचवड #शैक्षणिकनुकसान #Thenayaknews #BreakingNews #MarathiNews #Education #Election #VoterList #Teacher #Students #SchoolNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • "एक भाकर खातात... कधी कधी अर्धीही खातात... पैसे जमा करून मुलांना शिकवतात... आमचे हाल झालेत तसे" मुलांचे हाल होऊ नये...!
    1
    "एक भाकर खातात... कधी कधी अर्धीही खातात... पैसे जमा करून मुलांना शिकवतात... आमचे हाल झालेत तसे" मुलांचे हाल होऊ नये...!
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • राज्यसभा में छात्रों (Students) से जुड़े मुद्दों और वर्तमान चर्चाओं (Charcha) को दो मुख्य संदर्भों में समझा जा सकता है: पहला, संसद के मानसून सत्र (Monsoon Session 2026) में छात्रों के मुद्दों पर चल रहा भारी हंगामा, और दूसरा, शैक्षणिक स्तर पर होने वाली 'युवा संसद' (Youth Parliament) प्रतियोगिताएं। सदन की ताजा स्थिति और छात्रों से जुड़ी चर्चाओं की पूरी जानकारी नीचे दी गई है:1. संसद में छात्रों के मुद्दे पर ताजा घमासान (Monsoon Session)संसद के मानसून सत्र में विपक्षी दलों द्वारा देश के छात्रों और युवाओं के भविष्य को लेकर तीखी बहस और विरोध प्रदर्शन किया जा रहा है:NEET परीक्षा और पेपर लीक विवाद: राज्यसभा में विपक्ष के नेता मल्लिकार्जुन खड़गे ने NEET-UG परीक्षा में कथित अनियमितताओं, पेपर लीक और छात्रों के भविष्य से जुड़े गंभीर मामलों पर सरकार से जवाब मांगा है। विपक्ष लगातार इस मुद्दे पर पूरी चर्चा की मांग कर रहा है।छात्रों पर लाठीचार्ज का विरोध: दिल्ली के जंतर-मंतर पर अपनी मांगों को लेकर प्रदर्शन कर रहे हजारों छात्र प्रदर्शनकारियों पर पुलिस द्वारा किए गए कथित लाठीचार्ज, आंसू गैस और बल प्रयोग के मुद्दे को विपक्ष ने राज्यसभा में प्रमुखता से उठाया है।सदन का स्थगन (Adjournment): इन मुद्दों पर विपक्ष और सत्ता पक्ष के बीच भारी नारेबाजी और हंगामे के कारण राज्यसभा की कार्यवाही को बार-बार स्थगित करना पड़ा है। छात्र राज्यसभा चर्चा (Youth / Student Parliament Competition)यदि आपका संदर्भ स्कूल या कॉलेज स्तर पर होने वाली 'मॉक राज्यसभा' (Model/Youth Parliament) प्रतियोगिता से है, तो इसमें हिस्सा लेने और चर्चा (Charcha) करने के मुख्य नियम व दिशानिर्देश इस प्रकार हैं:चर्चा की संरचना (Structure of the Discussion)शपथ ग्रहण (Oath): नए सदस्यों का सदन में स्वागत और शपथ।प्रश्नकाल (Question Hour): छात्र 'सांसद' मंत्रियों से शिक्षा, रोजगार या सामाजिक नीतियों से जुड़े सवाल पूछते हैं।शून्यकाल (Zero Hour): बिना किसी पूर्व सूचना के लोक महत्व के आवश्यक मुद्दों को उठाना।विधेयक पर बहस (Bill Discussion): किसी विशेष कानून या बिल पर दोनों पक्षों (सत्तारूढ़ और विपक्ष) द्वारा बहस और मतदान। मुख्य नियम एवं शिष्टाचार (Rules & Regulations)पीठ को संबोधन: अपनी बात शुरू करने से पहले हमेशा सभापति (Chairperson/Speaker) को संबोधित करें। सीधे किसी अन्य सदस्य से बहस न करें।भाषा: छात्र अपनी बात रखने के लिए हिंदी, अंग्रेजी या द्विभाषी (Bilingual) माध्यम का उपयोग कर सकते हैं।व्यवहार: चर्चा के दौरान किसी पर व्यक्तिगत आक्षेप लगाने की अनुमति नहीं होती है। जब सभापति खड़े हों, तो सभी सदस्यों को शांत होकर बैठ जाना चाहिए।पोशाक (Dress Code): हालांकि कई जगह फॉर्मल ड्रेस अनिवार्य नहीं होती, लेकिन राजनीतिक शालीनता बनाए रखने के लिए कुर्ता-पायजामा, नेहरू जैकेट या औपचारिक औपचारिक पोशाक (Formal attire) की सराहना की जाती है। छात्रों के लिए राज्यसभा इंटर्नशिप योजनावास्तविक संसद भवन (Sansad) के कामकाज को समझने के लिए छात्रों के लिए Rajya Sabha Research and Study (RSRS) योजना के तहत इंटर्नशिप भी आयोजित की जाती है। इसके जरिए स्नातक (Graduation) और स्नातकोत्तर (Post-Graduation) के छात्र राज्यसभा के विधायी कार्यों और प्रक्रियाओं का व्यावहारिक अनुभव प्राप्त कर सकते हैं।
    1
    राज्यसभा में छात्रों (Students) से जुड़े मुद्दों और वर्तमान चर्चाओं (Charcha) को दो मुख्य संदर्भों में समझा जा सकता है: पहला, संसद के मानसून सत्र (Monsoon Session 2026) में छात्रों के मुद्दों पर चल रहा भारी हंगामा, और दूसरा, शैक्षणिक स्तर पर होने वाली 'युवा संसद' (Youth Parliament) प्रतियोगिताएं।
सदन की ताजा स्थिति और छात्रों से जुड़ी चर्चाओं की पूरी जानकारी नीचे दी गई है:1. संसद में छात्रों के मुद्दे पर ताजा घमासान (Monsoon Session)संसद के मानसून सत्र में विपक्षी दलों द्वारा देश के छात्रों और युवाओं के भविष्य को लेकर तीखी बहस और विरोध प्रदर्शन किया जा रहा है:NEET परीक्षा और पेपर लीक विवाद: राज्यसभा में विपक्ष के नेता मल्लिकार्जुन खड़गे ने NEET-UG परीक्षा में कथित अनियमितताओं, पेपर लीक और छात्रों के भविष्य से जुड़े गंभीर मामलों पर सरकार से जवाब मांगा है। विपक्ष लगातार इस मुद्दे पर पूरी चर्चा की मांग कर रहा है।छात्रों पर लाठीचार्ज का विरोध: दिल्ली के जंतर-मंतर पर अपनी मांगों को लेकर प्रदर्शन कर रहे हजारों छात्र प्रदर्शनकारियों पर पुलिस द्वारा किए गए कथित लाठीचार्ज, आंसू गैस और बल प्रयोग के मुद्दे को विपक्ष ने राज्यसभा में प्रमुखता से उठाया है।सदन का स्थगन (Adjournment): इन मुद्दों पर विपक्ष और सत्ता पक्ष के बीच भारी नारेबाजी और हंगामे के कारण राज्यसभा की कार्यवाही को बार-बार स्थगित करना पड़ा है। 
छात्र राज्यसभा चर्चा (Youth / Student Parliament Competition)यदि आपका संदर्भ स्कूल या कॉलेज स्तर पर होने वाली 'मॉक राज्यसभा' (Model/Youth Parliament) प्रतियोगिता से है, तो इसमें हिस्सा लेने और चर्चा (Charcha) करने के मुख्य नियम व दिशानिर्देश इस प्रकार हैं:चर्चा की संरचना (Structure of the Discussion)शपथ ग्रहण (Oath): नए सदस्यों का सदन में स्वागत और शपथ।प्रश्नकाल (Question Hour): छात्र 'सांसद' मंत्रियों से शिक्षा, रोजगार या सामाजिक नीतियों से जुड़े सवाल पूछते हैं।शून्यकाल (Zero Hour): बिना किसी पूर्व सूचना के लोक महत्व के आवश्यक मुद्दों को उठाना।विधेयक पर बहस (Bill Discussion): किसी विशेष कानून या बिल पर दोनों पक्षों (सत्तारूढ़ और विपक्ष) द्वारा बहस और मतदान। 
मुख्य नियम एवं शिष्टाचार (Rules & Regulations)पीठ को संबोधन: अपनी बात शुरू करने से पहले हमेशा सभापति (Chairperson/Speaker) को संबोधित करें। सीधे किसी अन्य सदस्य से बहस न करें।भाषा: छात्र अपनी बात रखने के लिए हिंदी, अंग्रेजी या द्विभाषी (Bilingual) माध्यम का उपयोग कर सकते हैं।व्यवहार: चर्चा के दौरान किसी पर व्यक्तिगत आक्षेप लगाने की अनुमति नहीं होती है। जब सभापति खड़े हों, तो सभी सदस्यों को शांत होकर बैठ जाना चाहिए।पोशाक (Dress Code): हालांकि कई जगह फॉर्मल ड्रेस अनिवार्य नहीं होती, लेकिन राजनीतिक शालीनता बनाए रखने के लिए कुर्ता-पायजामा, नेहरू जैकेट या औपचारिक औपचारिक पोशाक (Formal attire) की सराहना की जाती है। 
छात्रों के लिए राज्यसभा इंटर्नशिप योजनावास्तविक संसद भवन (Sansad) के कामकाज को समझने के लिए छात्रों के लिए Rajya Sabha Research and Study (RSRS) योजना के तहत इंटर्नशिप भी आयोजित की जाती है। इसके जरिए स्नातक (Graduation) और स्नातकोत्तर (Post-Graduation) के छात्र राज्यसभा के विधायी कार्यों और प्रक्रियाओं का व्यावहारिक अनुभव प्राप्त कर सकते हैं।
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    17 hrs ago
  • पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद
    1
    पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.