logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मतदार यादीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात..? शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांचा गंभीर सवाल..! पिंपरी चिंचवड : राज्यात मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाला वेग आला आहे. मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय म्हणणं आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं... पाहूया हा रिपोर्ट. मतदार यादी अद्ययावत ठेवणं ही लोकशाहीसाठी महत्त्वाची प्रक्रिया असली, तरी अनेक शाळांमधील शिक्षक SIR च्या कामात व्यस्त असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मोजकेच शिक्षक शाळेत उपलब्ध असल्याने वर्ग एकत्र घेण्याची वेळ आली आहे. शिक्षकांचं म्हणणं आहे की, शासकीय काम आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखणं कठीण होत आहे. तर पालक आणि विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का, अशी चिंता व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देत शिक्षकांवरील ताण कमी करावा आणि विद्यार्थ्यांचं नियमित शिक्षण अबाधित ठेवावं, अशी मागणी आता जोर धरत आहे. मतदार यादीही अचूक हवी आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणही अखंडित... या दोन्हींचा समतोल कसा साधला जातो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. : सुजाता सुहास पोकळे (वर्गशिक्षिका) : शिवाजी दौंडकर - (मुख्याध्यापक) : सुकन्या सचिन साळुंके (विद्यार्थिनी) : आरोही विलास कांबळे (विद्यार्थिनी) #मतदारयादी #SIR #शिक्षक #विद्यार्थी #शिक्षण #शाळा #निवडणूकआयोग #लोकशाही #पालक #महाराष्ट्र #पिंपरीचिंचवड #शैक्षणिकनुकसान #Thenayaknews #BreakingNews #MarathiNews #Education #Election #VoterList #Teacher #Students #SchoolNews

1 day ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
1 day ago

मतदार यादीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात..? शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांचा गंभीर सवाल..! पिंपरी चिंचवड : राज्यात मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाला वेग आला आहे. मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय म्हणणं आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं... पाहूया हा रिपोर्ट. मतदार यादी अद्ययावत ठेवणं ही लोकशाहीसाठी महत्त्वाची प्रक्रिया असली, तरी अनेक शाळांमधील शिक्षक SIR च्या कामात व्यस्त असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मोजकेच शिक्षक शाळेत उपलब्ध असल्याने वर्ग एकत्र घेण्याची वेळ आली आहे. शिक्षकांचं म्हणणं आहे की, शासकीय काम आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखणं कठीण होत आहे. तर पालक आणि विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का, अशी चिंता व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देत शिक्षकांवरील ताण कमी करावा आणि विद्यार्थ्यांचं नियमित शिक्षण अबाधित ठेवावं, अशी मागणी आता जोर धरत आहे. मतदार यादीही अचूक हवी आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणही अखंडित... या दोन्हींचा समतोल कसा साधला जातो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. : सुजाता सुहास पोकळे (वर्गशिक्षिका) : शिवाजी दौंडकर - (मुख्याध्यापक) : सुकन्या सचिन साळुंके (विद्यार्थिनी) : आरोही विलास कांबळे (विद्यार्थिनी) #मतदारयादी #SIR #शिक्षक #विद्यार्थी #शिक्षण #शाळा #निवडणूकआयोग #लोकशाही #पालक #महाराष्ट्र #पिंपरीचिंचवड #शैक्षणिकनुकसान #Thenayaknews #BreakingNews #MarathiNews #Education #Election #VoterList #Teacher #Students #SchoolNews

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाकड अत्याचार प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; आरोपीला बाहेर येऊ देणार नाही... पिंपरी-चिंचवड : रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; वाकड अत्याचार प्रकरण, शक्ती कायदा आणि मोशी दुर्घटनेवर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी वाकड येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी केली. आरोपीच्या कुटुंबाकडून पीडितांवर कोणताही दबाव येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शक्ती कायदा अद्याप लागू न झाल्याबद्दल सरकारवर टीका करत कठोर कायदे आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले. मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. ही भेट शेतकरी, तरुण आणि देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,असे रोहित पवार यांनी सांगितले... #RohitPawar #SharadPawar #PimpriChinchwad #Wakad #Pune #JusticeForVictims #POCSO #ShaktiKayda #WomenSafety #ChildSafety #MoshiAccident #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #BreakingNews #TheNayakNews
    1
    वाकड अत्याचार प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; आरोपीला बाहेर येऊ देणार नाही...
पिंपरी-चिंचवड :
रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; वाकड अत्याचार प्रकरण, शक्ती कायदा आणि मोशी दुर्घटनेवर भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी वाकड येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी केली. आरोपीच्या कुटुंबाकडून पीडितांवर कोणताही दबाव येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शक्ती कायदा अद्याप लागू न झाल्याबद्दल सरकारवर टीका करत कठोर कायदे आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले.
मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. ही भेट शेतकरी, तरुण आणि देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,असे रोहित पवार यांनी सांगितले...
#RohitPawar #SharadPawar #PimpriChinchwad #Wakad #Pune #JusticeForVictims #POCSO #ShaktiKayda #WomenSafety #ChildSafety #MoshiAccident #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #BreakingNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 min ago
  • छत्रपती धर्म समाजाच्या स्वभिमानासाठी लढणारे मराठा तरुणांनाला पुणे पोलिसांकडुन धमक्या व अपराध्याची पाठराखणी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाला हिंदू धर्माला महाराष्ट्र पोलिसांना अशील भाषेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नहाटाला वाघोली लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी हे वाचवत आहेत का? वारंवार दोनशे ते अडीचशे तक्रारी अर्ज केलेले असून सुद्धा आजपर्यंत जयदीपक कुठल्याही प्रकारे कारवाई नाही आणि मराठी मुली महिला यांचे आयुष्य संसार उध्वस्त करणारा जयदीप नाहाटा याचे कुटुंब सुद्धा याला मराठी महिलांचे आयुष्य जास्त करण्यासाठी साथ देत आहेत मराठी महिला मुलींचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देणारा जयदीप नाहाटा याला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी का वाचत आहेत एक व्यक्ती वारंवार तक्रार करताहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाघोली लोणीकंद मधील पोलीस कर्मचारी दम दटकी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहे मराठा तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील का हा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चा अपमान करणारा जयदिप नाहाटा याच्यावर कारवाई होईल का
    1
    छत्रपती धर्म समाजाच्या स्वभिमानासाठी लढणारे मराठा तरुणांनाला पुणे पोलिसांकडुन  धमक्या व अपराध्याची पाठराखणी
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाला हिंदू धर्माला महाराष्ट्र पोलिसांना अशील भाषेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या जयदीप नहाटाला वाघोली लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी हे वाचवत आहेत का? वारंवार दोनशे ते अडीचशे तक्रारी अर्ज केलेले असून सुद्धा आजपर्यंत जयदीपक कुठल्याही प्रकारे कारवाई नाही आणि मराठी मुली महिला यांचे आयुष्य संसार उध्वस्त करणारा जयदीप नाहाटा याचे कुटुंब सुद्धा याला मराठी महिलांचे आयुष्य जास्त करण्यासाठी साथ देत आहेत मराठी महिला मुलींचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देणारा जयदीप नाहाटा याला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी का वाचत आहेत एक व्यक्ती वारंवार तक्रार करताहेत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वाघोली लोणीकंद मधील पोलीस कर्मचारी दम दटकी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहे मराठा तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील का हा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चा अपमान करणारा जयदिप नाहाटा याच्यावर कारवाई होईल का
    user_Anilraav patil
    Anilraav patil
    Artist Pune City, Maharashtra•
    12 hrs ago
  • पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore
    1
    पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • "Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटीप्रकरणी आक्रमक निदर्शनं केली आहेत... संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्यात...
    1
    "Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament

Devendra Fadnavis राजीनामा द्या" संसदेबाहेर MPSC पेपरफुटीवरुन विरोधकांची घोषणाबाजी | Parliament
संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटीप्रकरणी आक्रमक निदर्शनं केली आहेत... संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्यात...
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    14 hrs ago
  • गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच का? पुण्यात गुटखा चढ्या भावाने विक्री
    1
    गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच का? पुण्यात गुटखा चढ्या भावाने विक्री
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • "एक भाकर खातात... कधी कधी अर्धीही खातात... पैसे जमा करून मुलांना शिकवतात... आमचे हाल झालेत तसे" मुलांचे हाल होऊ नये...!
    1
    "एक भाकर खातात... कधी कधी अर्धीही खातात... पैसे जमा करून मुलांना शिकवतात... आमचे हाल झालेत तसे" मुलांचे हाल होऊ नये...!
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाऊस थांबला, पण खड्डे कायम..! पिंपरी चिंचवडकरांचा महापालिकेला थेट सवाल... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेने बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रोज किरकोळ अपघात घडत आहेत. नागरिकांनी तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... #PimpriChinchwad #PCMC #Potholes #RoadSafety #PimpriNews #ChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #RoadCondition #Traffic #CitizenVoice #Monsoon #PublicIssue #ThenayakNews #पिंपरीचिंचवड #खड्डेमय_रस्ते #महापालिका #वाहनचालक #रस्त्यांची_दुरवस्था #पुणे_बातम्या #महाराष्ट्र_बातम्या #जनतेचा_संताप #ब्रेकिंग_न्यूज #द_नायक_न्यूज
    1
    पाऊस थांबला, पण खड्डे कायम..! पिंपरी चिंचवडकरांचा महापालिकेला थेट सवाल...
पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेने बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रोज किरकोळ अपघात घडत आहेत. नागरिकांनी तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे...
#PimpriChinchwad #PCMC #Potholes #RoadSafety #PimpriNews #ChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #RoadCondition #Traffic #CitizenVoice #Monsoon #PublicIssue #ThenayakNews #पिंपरीचिंचवड #खड्डेमय_रस्ते #महापालिका #वाहनचालक #रस्त्यांची_दुरवस्था #पुणे_बातम्या #महाराष्ट्र_बातम्या #जनतेचा_संताप #ब्रेकिंग_न्यूज #द_नायक_न्यूज
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    29 min ago
  • पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद
    1
    पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.