वाकड अत्याचार प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; आरोपीला बाहेर येऊ देणार नाही... पिंपरी-चिंचवड : रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; वाकड अत्याचार प्रकरण, शक्ती कायदा आणि मोशी दुर्घटनेवर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी वाकड येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी केली. आरोपीच्या कुटुंबाकडून पीडितांवर कोणताही दबाव येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शक्ती कायदा अद्याप लागू न झाल्याबद्दल सरकारवर टीका करत कठोर कायदे आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले. मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. ही भेट शेतकरी, तरुण आणि देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,असे रोहित पवार यांनी सांगितले... #RohitPawar #SharadPawar #PimpriChinchwad #Wakad #Pune #JusticeForVictims #POCSO #ShaktiKayda #WomenSafety #ChildSafety #MoshiAccident #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #BreakingNews #TheNayakNews

- महाराष्ट्र में शनिवार को भूकंप के लगातार झटकों ने लोगों में दहशत फैला दी। महाराष्ट्र में शनिवार को भूकंप के लगातार झटकों ने लोगों में दहशत फैला दी। नासिक जिले के सुरगाना तालुका में एक के बाद एक चार भूकंप के झटके महसूस किए गए, जिनमें सबसे तेज झटका रिक्टर स्केल पर 3.6 तीव्रता का दर्ज किया गया। इसके अलावा पालघर जिले के दहानू और हिंगोली जिले के कलामनुरी में भी 3.1 तीव्रता का भूकंप दर्ज किया गया। झटके महसूस होते ही लोग घबराकर अपने घरों से बाहर निकल आए। हालांकि प्रशासन के अनुसार इन घटनाओं में किसी भी तरह के जान-माल के नुकसान की सूचना नहीं है। इस वीडियो में जानिए महाराष्ट्र में आए इन भूकंपों की पूरी टाइमलाइन, प्रभावित इलाके और प्रशासन की ताजा जानकारी। A serious of earthquake tremors on Saturday sparked panic among residents in Maharashtra. Four consecutive tremors were felt in the Surgana taluka of Nashik district, with the strongest registering a magnitude of 3.6 on the Richter scale. Additionally, tremors measuring 3.1 in magnitude were recorded in Dahanu (Palghar district) and Kalamnuri (Hingoli district). People rushed out of their homes in a panic as soon as the tremors were felt. However, according to the administration, there have been no reports of casualties or damage to property. Watch this video for the full timeline of these earthquakes in Maharashtra, the affected areas, and the latest updates from the administration.1
- एज्युकेशन मिनिस्टर इतिहास पाठ्यपुस्तकातून कमी करत आहेत का महाराष्ट्रातील इतिहासाच्या माहितीचा अभाव, एनसीआरटी पुस्तकातून कमी करत आहेत ? युवा पिढीला महाराष्ट्राचा देशाचा इतिहास याबद्दल काहीही माहिती नाही आणि एज्युकेशन एज्युकेशन मिनिस्टर पाठ पुस्तकातून इतिहास कमी करत आहे याचा फरक देशाच्या येणाऱ्या पिढीला खूप पडेल उद्देश ज्यावेळेस संकटात येईल त्यावेळेस युवा पिढी देशासाठी लढेल का हा प्रश्न निर्माण होतो पाठपुस्तकातून इतिहास कमी करणे हा म्हणजे देशावर देशाला धोका निर्माण होऊ शकते जर युवा पिढीला देशाचे इतिहासच माहित नाही तर देशावर आलेले संकट युवा पिढी त्या संकटचिन्ह देऊ शकेल का जे युवा पिढीला आपला इतिहासच माहिती नाही तर देशाची संरक्षण युवा सुरू करू शकेल का हा प्रश्न निर्माण होतो आणि1
- वाकड अत्याचार प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; आरोपीला बाहेर येऊ देणार नाही... पिंपरी-चिंचवड : रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; वाकड अत्याचार प्रकरण, शक्ती कायदा आणि मोशी दुर्घटनेवर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी वाकड येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी केली. आरोपीच्या कुटुंबाकडून पीडितांवर कोणताही दबाव येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शक्ती कायदा अद्याप लागू न झाल्याबद्दल सरकारवर टीका करत कठोर कायदे आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले. मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. ही भेट शेतकरी, तरुण आणि देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,असे रोहित पवार यांनी सांगितले... #RohitPawar #SharadPawar #PimpriChinchwad #Wakad #Pune #JusticeForVictims #POCSO #ShaktiKayda #WomenSafety #ChildSafety #MoshiAccident #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #BreakingNews #TheNayakNews1
- पुणे: बिल्डरांच्या राडारोडा वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; शंकर शेठ रोडवर नंबर प्लेट आणि सुरक्षेशिवाय जड वाहनांची मुजोरी! #pune #punekars #punepolice #viralvideo #explore1
- गुटखा बंदी कायदा फक्त कागदावरच का? पुण्यात गुटखा चढ्या भावाने विक्री1
- पिंपरी चिंचवड मधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे पिंपरी गावांमध्ये एका गाईची कारमधून तस्करी करतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे बातम्या आहे पिंपरी चिंचवड मधील पिंपरी चिंचवड मधील पिंपरी गावातील एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन व्यक्तींनी एका गायीची कार मध्ये तस्करी करत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे1
- पाऊस थांबला, पण खड्डे कायम..! पिंपरी चिंचवडकरांचा महापालिकेला थेट सवाल... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेने बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रोज किरकोळ अपघात घडत आहेत. नागरिकांनी तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... #PimpriChinchwad #PCMC #Potholes #RoadSafety #PimpriNews #ChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #RoadCondition #Traffic #CitizenVoice #Monsoon #PublicIssue #ThenayakNews #पिंपरीचिंचवड #खड्डेमय_रस्ते #महापालिका #वाहनचालक #रस्त्यांची_दुरवस्था #पुणे_बातम्या #महाराष्ट्र_बातम्या #जनतेचा_संताप #ब्रेकिंग_न्यूज #द_नायक_न्यूज1
- पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद1