logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जि प शाळा इमारत जीर्ण झाल्यामुळे “झाडाखाली,त्रिपालीत शिक्षण” गोंदिया सालेकसा/कोटरा नवाटोला गोंदिया जिल्ह्यातील झाले कसे तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत येथील नवाटोला प्राथमिक जिल्हा परिषद शाळा याची इमारत मागील एक वर्षापासून जीर्ण झाले असल्यामुळे पावसाळ्यातही विद्यार्थ्यांना जीव मोठी ठेवून त्या इमारतीत पावसाळा समाप्त होत पर्यंत जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागले व त्या नंतर पावसाळ्यातच एका छत हे घडल्यामुळे झाडाखालती व त्रिपाल खालती शिक्षण घेण्यास मजबूर

8 hrs ago
user_नरेश बोपचे
नरेश बोपचे
Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
8 hrs ago

जि प शाळा इमारत जीर्ण झाल्यामुळे “झाडाखाली,त्रिपालीत शिक्षण” गोंदिया सालेकसा/कोटरा नवाटोला गोंदिया जिल्ह्यातील झाले कसे तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत येथील नवाटोला प्राथमिक जिल्हा परिषद शाळा याची इमारत मागील एक वर्षापासून जीर्ण झाले असल्यामुळे पावसाळ्यातही विद्यार्थ्यांना जीव मोठी ठेवून त्या इमारतीत पावसाळा समाप्त होत पर्यंत जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागले व त्या नंतर पावसाळ्यातच एका छत हे घडल्यामुळे झाडाखालती व त्रिपाल खालती शिक्षण घेण्यास मजबूर

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार हरीश भोवते यांनी मानले
    2
    साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार  हरीश भोवते यांनी मानले
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • श्रेय वादाच्या नादात आमदार परिणय फुकेंवर शेतकरी संतापले लाखांदूरात आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात
    1
    श्रेय वादाच्या नादात आमदार परिणय फुकेंवर शेतकरी संतापले
लाखांदूरात आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात
    user_Akash News Network
    Akash News Network
    C. E. O. Akash News Network लाखंदूर, भंडारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी गायत्री मंत्र तसेच महामृत्यूजय मंत्र म्हणण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख नगरसेविका आभा पांडे यांनी देखील त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
या वेळेला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी गायत्री मंत्र तसेच महामृत्यूजय मंत्र म्हणण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख नगरसेविका आभा पांडे यांनी देखील त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
    user_Rokhthok media
    Rokhthok media
    Journalist मौदा, नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे पोलिसांची अभूतपूर्व कामगिरी पुणे: कालच्या पुणे ते मंबई एक्सप्रेस वे वरील अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम मधील अनोखे दृश्य....नेहेमीच टिकेचे लक्ष्य बनवले जाणार्‍या पोलिसांची ही दुसरी बाजू सुद्धा जगाला समजली पाहिजे. Salute to all those in the "UNIFORM" for this extraordinary effor
    1
    पुणे पोलिसांची अभूतपूर्व कामगिरी
पुणे: कालच्या पुणे ते मंबई एक्सप्रेस वे वरील अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम मधील अनोखे दृश्य....नेहेमीच टिकेचे लक्ष्य बनवले जाणार्‍या पोलिसांची ही दुसरी बाजू सुद्धा जगाला समजली पाहिजे. 
Salute to all those in the "UNIFORM" for this extraordinary effor
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *थाना अरवल पुलिस द्वारा एक अभियुक्त को अवैध शस्त्र सहित गिरफ्तार करने के संबंध में-*
    3
    *थाना अरवल पुलिस द्वारा एक अभियुक्त को अवैध शस्त्र सहित गिरफ्तार करने के संबंध में-*
    user_पंकज राजपूत पत्रकार
    पंकज राजपूत पत्रकार
    Photographer समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली राष्ट्रीय सेवा योजनाचे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर "आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत वलमाझरी" येथे संपन्न गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित मनोहर भाई पटेल महाविद्यालय साकोली येथील राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष निवासी शिबिर " युथ फॉर माय भारत आणि डिजिटल लिटरसी" या थीम अनुसार 26 जानेवारी 2026 ते 01 फेब्रुवारी 2026 दरम्यान ग्राम वलमाझरी येथे घेण्यात आले. प्राचार्य डॉक्टर सी. जे. खूणे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. डॉ. सी एम टेंभुर्णीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या समारोपीय कार्यक्रमात सरपंच श्री पुरुषोत्तम रुखमोडे यांचे डॉ. डॉक्टर सी एम टेंभुर्णीकर यांनी साल व श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य अमोल हलमारे यांचे डॉ. नूतन चव्हाण यांनी साल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केले. प्राचार्य डॉ. संजय निंबेकर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक यांनी केले. तसेच विभागीय समन्वयक साकोली/ लाखनी डॉ. विजय दरवडे सुद्धा उपस्थित होते. हे उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आणि शिबीर प्रमुख डॉ. नूतन चव्हाण यांनी शेवटच्या दिवशी समापन कार्यक्रमाचे अहवालाचे वाचन केले. ग्राम वलमाझरी येथील आदर्श सरपंच श्री पुरुषोत्तमजी रुखमोडे यांनी गावातील स्वच्छता आणि प्लास्टिकचे वापर करण्याकरिता बंदी लावण्यात आलेली आहे, कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे आणि त्यामुळे प्रदूषण यापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच निरोगी जीवन जगता येईल. आणि या गावात आपला निवासी शिबिर चांगल्या पद्धतीने पार पडला. तसेच उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक संग्रामें, ग्रामविकास अधिकारी नरेश शिवणकर आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी एम टेंभुर्णीकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नूतन चव्हाण यांनी युथ फॉर माय भारत आणि डिजिटल लिटरसी च्या युगात युवकांनी समाजसेवेत आणि राष्ट्रीय भावनेने कार्य करावे. डॉ. संजय निंबेकर यांनी आपल्या उद्घाटन भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद केले. आणि म्हटले की ग्रामीण भागाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास हे ध्येय समोर ठेवून आणि श्रम व कौशल्य विकासातून व्यक्तिमत्व विकास करणे, समाज सेवेत कार्यरत राहावे आणि राष्ट्रीय भावनेने कार्य करावे. या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांत पुढील आव्हाने या विषयावर बौद्धिक सत्र घेण्यात आले. प्रा. डॉक्टर प्रशांत जांभुळकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे बौद्धिक सत्र नियोजित वेळेत घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तसेच आरोग्य तपासणी शिबीर मार्गदर्शन या विषयावर साकोली उपजिल्हा रुग्णालय आणि खांबा स्वास्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गाव खैरी व वलमाझरी येथे दुपारी घेण्यात आले. नैसर्गिक व सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर श्री अनिल किरणापुरे यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांच्या कशाप्रकारे चांगले पीक घेता येईल आणि हवामानाचा अंदाज घेता येईल आणि त्या आधारे नैसर्गिक खतांचा वापर करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करता येईल. ज्यामुळे केमिकल किंवा रसायनाचा वापर न करता शुद्ध अन्न लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच कृषी अधिकारी यांनी सुद्धा शिबिरात मार्गदर्शन केले आणि कृषी उत्पादनाकरिता एक विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्याकरिता सांगितले. की त्याद्वारे पेरणी करण्या अगोदर हवामानाचा अंदाज लावता येईल आणि चांगले पीक घेता येईल. तसेच सायबर गुन्हेगारी व समस्या निवारण या विषयावर डॉ. सी एम टेंभुर्णीकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले आणि सायबर समस्या दिवसेंदिवस वाढत आहे याबाबत सावध होण्याची गरज आहे. डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करून लोकांची फसवणूक करतात त्यापासून बचाव करण्याकरिता सावध राहण्याची गरज आहे. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सी डॉ. सी एम टेंभुर्णीकर यांनी असे प्रतिपादित केले की स्वयंसेवकांनी या आदर्श गावाचा आढावा घेऊन संपूर्ण माहिती घेऊन या छोट्याशा गावात हायटेक व्यवस्था पाहून या गावातील लोकांना विज, पाणी आणि कनिक मुक्त प्रदान केले जाते कारण या गावाला आदर्श सरपंचाच्या पुरस्कार राज्य सरकार द्वारे देण्यात आलेला आहे. अशाप्रकारे युथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरता या विषयावर विशेष शिबिराचे आढावा घेतला आणि विस्तृत मार्गदर्शन केले. या या सात दिवसीय शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून हार्दिक झिंगरे याची निवड करण्यात आली आणि उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून पूजा कापगते ह्या स्वयंसेविकाची निवड करण्यात आली आणि दोघांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. शिबिराचे समापन 31 जानेवारी 2026 ला झाले. आणि दिनांक 01 फेब्रुवारी 2026ला संपूर्ण शिबिरार्थींचे प्रस्थान झाले. समापन कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नूतन चव्हाण यांनी केले. आणि आपला अहवाल प्रस्तुत केला. विशेष निवासी शिबिराचे या समारोपीय कार्यक्रमात बलमाझरी येथील सरपंच श्री पुरुषोत्तमजी रुखमोडे यांनी मार्गदर्शन केले. आणि विशेष अतिथी प्राचार्य अमोल हलमारे सर्वांगीण शिक्षण संस्था आणि कनिष्ठ महाविद्यालय, पिंडकेपार यांनी सात दिवसीय विशेष शिबिर स्वयंसेवकांना समाजातील राष्ट्रीय जाणीव आणि कर्तव्य याचे नेहमी स्वयंसेवकांनी पालन करावे. असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष सहकार्य करणाऱ्या मध्ये डॉ. मनोज सोनकुसरे, डॉ. प्रशांत जांभुळकर, डॉ. अमित जगीया, डॉक्टर राजीव मेश्राम, डॉ. खुशाल बोरकर, डॉ. के पी खापर्डे, प्रा. नवाजी घरत, प्रा. विलास भावे, प्रा. प्राची रणदिवे, प्रा. स्नेहल माने, प्रा. संजू पर्वते, प्रा. प्रज्ञासूर्य रामटेके, ग्रंथपाल ज्वाला घायले आणि प्रा. दिसांत रंगारी आणि श्री विनोद कंगाले वलमाझरी ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी फार मदत केली. राज्यस्तरीय आव्हान कॅम्प अकोला, याकरिता हिमांशू गणवीर आणि धनंजय राऊत यांनी भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. तसेच संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यामध्ये हिमांशू गणवीर ,हार्दिक झिंगरे, धनंजय राऊत, समीर कोसळकर, प्रेम कुमार मेश्राम, अतुल वलथरे, मुकेश खोटेले, दिव्या धारगावे, प्रीती झोडे, चांदणी भिवगडे, प्रियंका मौजे, सुहानी गणवीर, पूर्वा बाळबुद्ध , धनश्री राऊत सहकार्य केले. तसेच संपूर्ण वलमाझरी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील आणि गावकरी यांनी तसेच माजी स्वयंसेवक अक्षय नंदेश्वर, चेतन राठोड, उत्कर्ष वासनिक यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर संपन्न झाले. उत्कृष्ट स्वयंसेवकाचे पुरस्कार हार्दिक झिंगरे यांना प्रदान करण्यात आले. तर उत्कृष्ट स्वयंसेविकेचे पुरस्कार पूजा कापगते हिला देण्यात आले. तसेच विविध स्पर्धा घेण्यात आली आणि प्रत्येक समूहाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंकज डोंगरवार यांनी केले तर समापन समारंभाचे आभार पूजा कापगते या स्वयंसेवीकेने केली. संपूर्ण सात दिवसीय निवासी शिबिराचे समापन करण्यात आले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.
    4
    मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली
राष्ट्रीय सेवा योजनाचे सात दिवसीय
विशेष निवासी शिबिर "आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत वलमाझरी" येथे संपन्न
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित मनोहर भाई पटेल महाविद्यालय साकोली येथील राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष निवासी शिबिर " युथ फॉर माय भारत आणि डिजिटल लिटरसी" या थीम अनुसार 26 जानेवारी 2026 ते 01 फेब्रुवारी 2026 दरम्यान ग्राम वलमाझरी  येथे घेण्यात आले. प्राचार्य डॉक्टर सी. जे. खूणे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. डॉ.  सी एम टेंभुर्णीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या समारोपीय कार्यक्रमात सरपंच श्री पुरुषोत्तम रुखमोडे यांचे डॉ. डॉक्टर सी एम टेंभुर्णीकर यांनी साल व श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य अमोल हलमारे यांचे डॉ. नूतन चव्हाण यांनी साल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केले. प्राचार्य डॉ. संजय निंबेकर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक यांनी केले. तसेच विभागीय समन्वयक साकोली/ लाखनी डॉ. विजय दरवडे सुद्धा उपस्थित होते. हे उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रमाधिकारी आणि शिबीर प्रमुख डॉ. नूतन चव्हाण यांनी शेवटच्या दिवशी समापन कार्यक्रमाचे अहवालाचे वाचन केले. ग्राम वलमाझरी येथील आदर्श सरपंच श्री पुरुषोत्तमजी रुखमोडे यांनी गावातील स्वच्छता आणि प्लास्टिकचे वापर करण्याकरिता बंदी लावण्यात आलेली आहे, कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे आणि त्यामुळे प्रदूषण यापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच निरोगी जीवन जगता येईल. आणि या गावात आपला निवासी शिबिर चांगल्या पद्धतीने पार पडला. तसेच उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक  संग्रामें, ग्रामविकास अधिकारी नरेश शिवणकर आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी एम टेंभुर्णीकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नूतन चव्हाण यांनी युथ फॉर माय भारत आणि डिजिटल लिटरसी च्या युगात युवकांनी समाजसेवेत आणि राष्ट्रीय भावनेने कार्य करावे. डॉ. संजय निंबेकर यांनी आपल्या उद्घाटन भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद केले. आणि म्हटले की ग्रामीण भागाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास हे ध्येय समोर ठेवून आणि श्रम व कौशल्य विकासातून व्यक्तिमत्व विकास करणे,  समाज सेवेत कार्यरत राहावे आणि राष्ट्रीय भावनेने कार्य करावे. या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांत पुढील आव्हाने या विषयावर बौद्धिक सत्र घेण्यात आले. प्रा. डॉक्टर प्रशांत जांभुळकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे बौद्धिक सत्र नियोजित वेळेत घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तसेच आरोग्य तपासणी शिबीर मार्गदर्शन या विषयावर साकोली उपजिल्हा रुग्णालय आणि खांबा स्वास्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गाव खैरी व वलमाझरी येथे दुपारी घेण्यात आले. नैसर्गिक व सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर श्री अनिल किरणापुरे यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांच्या कशाप्रकारे चांगले पीक घेता येईल आणि हवामानाचा अंदाज घेता येईल आणि त्या आधारे नैसर्गिक खतांचा वापर करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करता येईल. ज्यामुळे केमिकल किंवा रसायनाचा वापर न करता शुद्ध अन्न लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच कृषी अधिकारी यांनी सुद्धा शिबिरात मार्गदर्शन केले आणि कृषी उत्पादनाकरिता एक विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्याकरिता सांगितले. की त्याद्वारे पेरणी करण्या अगोदर हवामानाचा अंदाज लावता येईल आणि चांगले पीक घेता येईल. तसेच सायबर गुन्हेगारी व समस्या निवारण या विषयावर डॉ. सी एम टेंभुर्णीकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले आणि सायबर समस्या दिवसेंदिवस वाढत आहे याबाबत सावध होण्याची गरज आहे. डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करून लोकांची फसवणूक करतात त्यापासून बचाव करण्याकरिता सावध राहण्याची गरज आहे. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सी डॉ. सी एम टेंभुर्णीकर यांनी असे प्रतिपादित केले की स्वयंसेवकांनी या आदर्श गावाचा आढावा घेऊन संपूर्ण माहिती घेऊन या छोट्याशा गावात हायटेक व्यवस्था पाहून या गावातील लोकांना विज, पाणी आणि कनिक मुक्त प्रदान केले जाते कारण या गावाला आदर्श सरपंचाच्या पुरस्कार राज्य सरकार द्वारे देण्यात आलेला आहे. अशाप्रकारे युथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरता या विषयावर विशेष शिबिराचे आढावा घेतला आणि विस्तृत मार्गदर्शन केले. या  या सात दिवसीय शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून हार्दिक झिंगरे याची निवड करण्यात आली आणि उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून पूजा कापगते ह्या स्वयंसेविकाची निवड करण्यात आली आणि दोघांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. शिबिराचे समापन 31 जानेवारी 2026 ला झाले. आणि दिनांक 01 फेब्रुवारी 2026ला संपूर्ण शिबिरार्थींचे प्रस्थान झाले. समापन कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नूतन चव्हाण यांनी केले. आणि आपला अहवाल प्रस्तुत केला. विशेष निवासी शिबिराचे या समारोपीय कार्यक्रमात बलमाझरी येथील सरपंच श्री पुरुषोत्तमजी रुखमोडे यांनी मार्गदर्शन केले. आणि विशेष अतिथी प्राचार्य अमोल हलमारे  सर्वांगीण शिक्षण संस्था आणि कनिष्ठ महाविद्यालय, पिंडकेपार यांनी सात दिवसीय विशेष शिबिर स्वयंसेवकांना समाजातील राष्ट्रीय जाणीव आणि कर्तव्य याचे नेहमी स्वयंसेवकांनी पालन करावे. असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष सहकार्य करणाऱ्या मध्ये डॉ. मनोज सोनकुसरे, डॉ. प्रशांत जांभुळकर, डॉ. अमित जगीया, डॉक्टर राजीव मेश्राम, डॉ. खुशाल बोरकर, डॉ. के पी खापर्डे, प्रा. नवाजी घरत, प्रा. विलास भावे, प्रा. प्राची रणदिवे, प्रा. स्नेहल माने, प्रा. संजू पर्वते, प्रा. प्रज्ञासूर्य रामटेके, ग्रंथपाल ज्वाला घायले आणि प्रा. दिसांत रंगारी आणि श्री विनोद कंगाले वलमाझरी ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी फार मदत केली. राज्यस्तरीय आव्हान कॅम्प अकोला, याकरिता हिमांशू गणवीर आणि धनंजय राऊत यांनी भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. तसेच संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यामध्ये हिमांशू गणवीर ,हार्दिक झिंगरे, धनंजय राऊत, समीर कोसळकर, प्रेम कुमार मेश्राम, अतुल वलथरे, मुकेश खोटेले, दिव्या धारगावे, प्रीती झोडे, चांदणी भिवगडे, प्रियंका मौजे, सुहानी गणवीर, पूर्वा बाळबुद्ध , धनश्री राऊत सहकार्य केले. तसेच संपूर्ण वलमाझरी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील आणि गावकरी यांनी तसेच माजी स्वयंसेवक अक्षय नंदेश्वर, चेतन राठोड, उत्कर्ष वासनिक यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर संपन्न झाले. उत्कृष्ट स्वयंसेवकाचे पुरस्कार हार्दिक झिंगरे यांना प्रदान करण्यात आले. तर उत्कृष्ट स्वयंसेविकेचे पुरस्कार पूजा कापगते हिला देण्यात आले. तसेच विविध स्पर्धा घेण्यात आली आणि प्रत्येक समूहाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंकज डोंगरवार यांनी केले तर समापन समारंभाचे आभार पूजा कापगते या स्वयंसेवीकेने केली. संपूर्ण सात दिवसीय निवासी शिबिराचे समापन करण्यात आले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • स्काऊट गाईड पथकाने केले पाहुण्यांचे स्वागत पवनी: स्काऊट गाईड जिल्हा मेळावा साकोली आयोजित पाहुण्यांचे बॅंड पथक द्वारा स्वागत करताना सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथील स्काऊट पथक...दि.५ जानेवारी २०२६
    1
    स्काऊट गाईड पथकाने केले पाहुण्यांचे स्वागत
पवनी: स्काऊट गाईड जिल्हा मेळावा साकोली आयोजित पाहुण्यांचे बॅंड पथक द्वारा स्वागत करताना सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथील स्काऊट पथक...दि.५ जानेवारी २०२६
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सवाल पर चुप्पी, शोर पर दहाड़; ऐसे कैसे चलेगी इंटर की नैया पार?" #viralvideo #BiharNews #news #Muzaffarpur #BiharEducation #bihar #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #worldmedianews
    1
    सवाल पर चुप्पी, शोर पर दहाड़; ऐसे कैसे चलेगी इंटर की नैया पार?"
#viralvideo #BiharNews #news #Muzaffarpur #BiharEducation #bihar #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.