logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साकोलीतील नवजीवन विद्यालयात मुख्याध्यापकांच्या सभेत कॉफी मुक्त अभियानात शिक्षणाधिकारी रवींद्र साठवणे यांनी केले मार्गदर्शन साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार हरीश भोवते यांनी मानले

5 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
5 hrs ago

साकोलीतील नवजीवन विद्यालयात मुख्याध्यापकांच्या सभेत कॉफी मुक्त अभियानात शिक्षणाधिकारी रवींद्र साठवणे यांनी केले मार्गदर्शन साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी

विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार हरीश भोवते यांनी मानले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साकोली येथील नवजीवन विद्यालयात गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला स्काऊट गाईड जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या दोन दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के गटशिक्षणाधिकारी विजय आदमाने तसेच समाज कल्याण सभापती शितल राऊत सरपंच पूजा देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आले
    4
    साकोली येथील नवजीवन विद्यालयात गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला स्काऊट गाईड जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या दोन दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के गटशिक्षणाधिकारी विजय आदमाने तसेच समाज कल्याण सभापती शितल राऊत सरपंच पूजा देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आले
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव को येथे अस्वलाच्या थरार
    1
    लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव को येथे अस्वलाच्या थरार
    user_Akash News Network
    Akash News Network
    C. E. O. Akash News Network लाखंदूर, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गोंदिया सालेकसा बीजेपार सालेकसा तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजेपार येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालयाची प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. माजी सभापती सौ. सविता संजय पुराम यांच्या आग्रहाखातर आणि आमदार संजय पुराम यांनी मंजुरी दिलेल्या निधीतून या ठिकाणी अत्याधुनिक 'ई-लायब्ररी'चे निर्माण करण्यात आले असून, गुरुवारी या ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती तसेच इतर शैक्षणिक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासाची सोय व्हावी, या उद्देशाने ही ई-लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. आजवर अभ्यासासाठी सोयीसुविधा नसल्यामुळे या भागातील तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता गावातच अभ्यासाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सालेकसा तालुक्यातील ज्या युवक-युवतींची भारतीय सैन्यात निवड झाली आहे, त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव व सत्कार करण्यात आला. या दुहेरी सोहळ्यामुळे परिसरात देशसेवेचे आणि शिक्षणाचे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल बिजेपारसह परिसरातील गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार संजय पुराम आणि सौ. सविता पुराम यांचे विशेष आभार मानले. या सोहळ्याला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, तसेच पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, प्रवीण डांगे, बालाजी राणे आणि विकास आडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन सौ. सविता संजय पुराम (माजी सभापती, महिला व बालकल्याण विभाग) यांनी केले होते.
    1
    गोंदिया सालेकसा बीजेपार 
सालेकसा तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजेपार येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालयाची प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. माजी सभापती सौ. सविता संजय पुराम यांच्या आग्रहाखातर आणि आमदार संजय पुराम यांनी मंजुरी दिलेल्या निधीतून या ठिकाणी अत्याधुनिक 'ई-लायब्ररी'चे निर्माण करण्यात आले असून, गुरुवारी या ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती तसेच इतर शैक्षणिक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासाची सोय व्हावी, या उद्देशाने ही ई-लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. आजवर अभ्यासासाठी सोयीसुविधा नसल्यामुळे या भागातील तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता गावातच अभ्यासाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सालेकसा तालुक्यातील ज्या युवक-युवतींची भारतीय सैन्यात निवड झाली आहे, त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव व सत्कार करण्यात आला. या दुहेरी सोहळ्यामुळे परिसरात देशसेवेचे आणि शिक्षणाचे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल बिजेपारसह परिसरातील गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार संजय पुराम आणि सौ. सविता पुराम यांचे विशेष आभार मानले. या सोहळ्याला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, तसेच पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, प्रवीण डांगे, बालाजी राणे आणि विकास आडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन सौ. सविता संजय पुराम (माजी सभापती, महिला व बालकल्याण विभाग) यांनी केले होते.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ बाजार पेठेत तूरीची आवक कुही जि.नागपूर- कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे आज कापूस पिकांसह तूर पीक ही विक्रीस आले होते.
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ बाजार पेठेत तूरीची आवक
कुही जि.नागपूर-
कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे आज कापूस पिकांसह तूर पीक ही विक्रीस आले होते.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • चंद्रपूर महानगर पालिकेत संख्या बळाला घेऊन सध्या विविध चर्चा होत असताना काँग्रेस नेते विजय वड्डिवार यांनी त्याबाबत स्पष्टता व्यक्त केली.
    1
    चंद्रपूर महानगर पालिकेत संख्या बळाला घेऊन सध्या विविध चर्चा होत असताना काँग्रेस नेते विजय वड्डिवार  यांनी त्याबाबत स्पष्टता व्यक्त केली.
    user_Rokhthok media
    Rokhthok media
    Journalist मौदा, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Nilesh Satpute
    1
    Post by Nilesh Satpute
    user_Nilesh Satpute
    Nilesh Satpute
    पत्रकार Gadchiroli, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार हरीश भोवते यांनी मानले
    2
    साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार  हरीश भोवते यांनी मानले
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.