Shuru
Apke Nagar Ki App…
रात्री वेळी झाले अत्यंत सुरळीतपणे काम पूर्णत्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी गायत्री मंत्र तसेच महामृत्यूजय मंत्र म्हणण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख नगरसेविका आभा पांडे यांनी देखील त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Rokhthok media

More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर महानगर पालिकेत संख्या बळाला घेऊन सध्या विविध चर्चा होत असताना काँग्रेस नेते विजय वड्डिवार यांनी त्याबाबत स्पष्टता व्यक्त केली.1
- कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ बाजार पेठेत तूरीची आवक कुही जि.नागपूर- कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे आज कापूस पिकांसह तूर पीक ही विक्रीस आले होते.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- स्काऊट गाईड पथकाने केले पाहुण्यांचे स्वागत पवनी: स्काऊट गाईड जिल्हा मेळावा साकोली आयोजित पाहुण्यांचे बॅंड पथक द्वारा स्वागत करताना सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथील स्काऊट पथक...दि.५ जानेवारी २०२६1
- लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव को येथे अस्वलाच्या थरार1
- साकोली येथील नवजीवन विद्यालयात कॉफी मुक्त अभियान व परीक्षा पे चर्चा यावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय सचिव मंडळ नागपूर बोर्डचे रवींद्र सोनटक्के यांनी गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन केले साकोली तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा गजभिये यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात व कॉफी मुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी या बैठकीचे संचालन केले या सभेला कस्टोडियम हरीश भोवते ,केंद्रप्रमुख यादवकांत ढोबळे,केंद्र प्रमुख सुरेंद्र उके सहाय्यक, केंद्रप्रमुख केंद्र संचालक ,रनर, तसेच योगेश ठाकूर कमलेश डोंगरे ज्योती मेश्राम वैशाली नगराळे धर्मेंद्र कोचे यांची उपस्थिती होती या बैठकीचे आभार हरीश भोवते यांनी मानले2
- *थाना अरवल पुलिस द्वारा एक अभियुक्त को अवैध शस्त्र सहित गिरफ्तार करने के संबंध में-*3
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी गायत्री मंत्र तसेच महामृत्यूजय मंत्र म्हणण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख नगरसेविका आभा पांडे यांनी देखील त्यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत पुष्प अर्पण करून अभिवादन केले.1