logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाम और धर्म पूछा, फिर कहा- कलमा पढ़ो, मुंबई में गार्ड्स पर चाकू से हमला मीरा रोड के नया नगर में गार्ड्स पर चाकू से हमला हुआ. आरोपी ने पहले नाम और धर्म पूछकर वार किया. एक गार्ड गंभीर रूप से घायल हुआ. पुलिस ने सीसीटीवी के आधार पर आरोपी जैब अंसारी को डेढ़ घंटे में गिरफ्तार कर लिया. मामले की जांच एटीएस के साथ मिलकर की जा रही है. मुंबई के पास मीरा रोड के नया नगर इलाके में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक शख्स ने सुरक्षा गार्ड्स पर चाकू से हमला कर दिया. बताया जा रहा है कि आरोपी ने पहले दोनों से उनका नाम और धर्म पूछा और यह भी पूछा कि क्या वे कलमा पढ़ सकते हैं. इसके बाद उसने उन पर हमला कर दिया. यह घटना 27 अप्रैल 2026 की सुबह करीब 4 बजे की है. उस समय राजकुमार मिश्रा और सुब्रतो रमेश सेन मीरा रोड ईस्ट स्थित वॉकहार्ट अस्पताल के पीछे बन रही अस्मिता ग्रैंड बिल्डिंग के निर्माण स्थल पर सुरक्षा ड्यूटी पर तैनात थे. जानकारी के अनुसार, 31 वर्षीय जैब जुबैर अंसारी नाम का आरोपी वहां पहुंचा. उसने दोनों गार्ड्स से उनका नाम और धर्म पूछा. जब दोनों ने जवाब दिया तो आरोपी ने उनसे पूछा कि क्या वो कलमा पढ़ सकते हैं. दोनों के मना करने पर आरोपी ने अचानक चाकू निकाल लिया और हमला कर दिया. हमले में राजकुमार मिश्रा को गंभीर चोटें आईं. बताया जा रहा है कि उनके पेट के अंदरूनी हिस्सों तक चोट पहुंची है. वहीं सुब्रतो सेन को पीठ में हल्की चोटें आईं और वह हमले के दौरान किसी तरह केबिन में छिप गए.

19 hrs ago
user_Krishna Bhabal
Krishna Bhabal
Bank of india Maharashtra•
19 hrs ago

नाम और धर्म पूछा, फिर कहा- कलमा पढ़ो, मुंबई में गार्ड्स पर चाकू से हमला मीरा रोड के नया नगर में गार्ड्स पर चाकू से हमला हुआ. आरोपी ने पहले नाम और धर्म पूछकर वार किया. एक गार्ड गंभीर रूप से घायल हुआ. पुलिस ने सीसीटीवी के आधार पर आरोपी जैब अंसारी को डेढ़ घंटे में गिरफ्तार कर लिया. मामले की जांच एटीएस के साथ मिलकर की जा रही है. मुंबई के पास मीरा रोड के नया नगर इलाके में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक शख्स ने सुरक्षा गार्ड्स पर चाकू से हमला कर दिया. बताया जा रहा है कि आरोपी ने पहले दोनों से उनका नाम और धर्म पूछा और यह भी पूछा कि क्या वे कलमा पढ़ सकते हैं. इसके बाद उसने उन पर हमला कर दिया. यह घटना 27 अप्रैल 2026 की सुबह करीब 4 बजे की है. उस समय राजकुमार मिश्रा और सुब्रतो रमेश सेन मीरा रोड ईस्ट स्थित वॉकहार्ट अस्पताल के पीछे बन रही अस्मिता ग्रैंड बिल्डिंग के निर्माण स्थल पर सुरक्षा ड्यूटी पर तैनात थे. जानकारी के अनुसार, 31 वर्षीय जैब जुबैर अंसारी नाम का आरोपी वहां पहुंचा. उसने दोनों गार्ड्स से उनका नाम और धर्म पूछा. जब दोनों ने जवाब दिया तो आरोपी ने उनसे पूछा कि क्या वो कलमा पढ़ सकते हैं. दोनों के मना करने पर आरोपी ने अचानक चाकू निकाल लिया और हमला कर दिया. हमले में राजकुमार मिश्रा को गंभीर चोटें आईं. बताया जा रहा है कि उनके पेट के अंदरूनी हिस्सों तक चोट पहुंची है. वहीं सुब्रतो सेन को पीठ में हल्की चोटें आईं और वह हमले के दौरान किसी तरह केबिन में छिप गए.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
    1
    बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव
राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे.
शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Swal Jansamannyaca ...
    1
    Post by Swal Jansamannyaca ...
    user_Swal Jansamannyaca ...
    Swal Jansamannyaca ...
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    1
    प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन
मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
    1
    अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बहिणीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा कोणतेही कागदपत्र नसल्याने तो पूर्णपणे असहाय झाला. शेवटी तो स्मशानात गेला, बहिणीचे अवशेष बाहेर काढले, कंकाल कपड्यात गुंडाळला आणि 3 किमी चालत बँकेत पोहोचला. हे पाहून सगळेच थक्क झाले. हा प्रकार ओडिशामध्ये घडला.जन्मासाठी कागद, मरणासाठी कागद, आणि मध्ये जगण्यासाठीही फक्त कागदच… 😑आपला समाज आणि त्यातील लोक इतके असंवेदनशील झाले आहेत, की माणसाच्या वेदनेपेक्षा कागद जास्त महत्त्वाचे झाले आहेत. ही फक्त एका माणसाची कथा नाही,ही आपल्या व्यवस्थेच्या कठोर वास्तवाची लाजिरवाणी साक्ष आहे.
    1
    बहिणीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा कोणतेही कागदपत्र नसल्याने तो पूर्णपणे असहाय झाला. शेवटी तो स्मशानात गेला, बहिणीचे अवशेष बाहेर काढले, कंकाल कपड्यात गुंडाळला आणि 3 किमी चालत बँकेत पोहोचला. हे पाहून सगळेच थक्क झाले. हा प्रकार ओडिशामध्ये घडला.जन्मासाठी कागद, मरणासाठी कागद,
आणि मध्ये जगण्यासाठीही फक्त कागदच… 😑आपला समाज आणि त्यातील लोक इतके असंवेदनशील झाले आहेत,
की माणसाच्या वेदनेपेक्षा कागद जास्त महत्त्वाचे झाले आहेत.
ही फक्त एका माणसाची कथा नाही,ही आपल्या व्यवस्थेच्या कठोर वास्तवाची लाजिरवाणी साक्ष आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!
    1
    .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; ६ जनाविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर शहरातील रशीदपुरा भागात अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा सिटी चौक पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. मंगळवारी (दि. २८) पहाटे २ वाजेच्या सुमारास ‘खमर विला’ (प्लॉट नं. १६) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर धाड टाकण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी या ठिकाणी आणण्यात आले होते. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या; मात्र त्यानंतर पहाटे तिची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पहाटे ३:३० वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिल्यानंतर तात्काळ संयुक्त धाड टाकण्यात आली. या कारवाईदरम्यान अवैध गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य, सोनोग्राफी प्रोब तसेच औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरात महिनाभरात तिसऱ्यांदा अशा रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करत आहेत.
    1
    अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; ६ जनाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर शहरातील रशीदपुरा भागात अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा सिटी चौक पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. मंगळवारी (दि. २८) पहाटे २ वाजेच्या सुमारास ‘खमर विला’ (प्लॉट नं. १६) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर धाड टाकण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी या ठिकाणी आणण्यात आले होते. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या; मात्र त्यानंतर पहाटे तिची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पहाटे ३:३० वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिल्यानंतर तात्काळ संयुक्त धाड टाकण्यात आली.
या कारवाईदरम्यान अवैध गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य, सोनोग्राफी प्रोब तसेच औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरात महिनाभरात तिसऱ्यांदा अशा रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करत आहेत.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत दिलेल्या तक्रारीकडे तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली. दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ड्रोनद्वारे सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी, तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गरम वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र आंदोलनाची दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    1
    प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन
मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत दिलेल्या तक्रारीकडे तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली. दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला.
तक्रारदारांचे म्हणणे आहे की, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ड्रोनद्वारे सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी, तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गरम वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र आंदोलनाची दखल घेऊन  प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का अशी अशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.