पुतण्यासाठी मोठे बाबांचा लिव्हर दान करून चिमुकल्या श्रीजीतला ला पुनर्जन्म नेर, प्रतिनिधी : आजच्या स्वार्थी जगात नातेसंबंधांची किंमत कमी होत चालली असताना, नेर तालुक्यातील ज्ञानेश्वर मांडुळकर यांनी मानवतेचा आणि ममतेचा अद्वितीय आदर्श घालून दिला आहे. आपल्या पुतण्याच्या जीवासाठी त्यांनी स्वतःचे लिव्हर दान करून त्याला नवजीवन दिले. मांडुळकर यांचा दीड वर्षांचा पुतण्या श्रीजीत गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्या उपचारासाठी कुटुंबियांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, मात्र समाधानकारक उपचार मिळत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत ज्ञानेश्वर मांडुळकर यांनी पुढाकार घेत स्वतःचे लिव्हर दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११ तास चाललेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर श्रीजीतला नवजीवन मिळाले. या कठीण काळात मांडुळकर कुटुंबाने दाखवलेली धैर्य आणि निःस्वार्थी भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, ज्ञानेश्वर मांडुळकर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या त्यागातून समाजाला नात्यांची खरी किंमत आणि मानवतेचा संदेश मिळत आहे. “अशा त्यागी व्यक्तिमत्त्वामुळेच समाजात माणुसकी जिवंत आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पुतण्यासाठी मोठे बाबांचा लिव्हर दान करून चिमुकल्या श्रीजीतला ला पुनर्जन्म नेर, प्रतिनिधी : आजच्या स्वार्थी जगात नातेसंबंधांची किंमत कमी होत चालली असताना, नेर तालुक्यातील ज्ञानेश्वर मांडुळकर यांनी मानवतेचा आणि ममतेचा अद्वितीय आदर्श घालून दिला आहे. आपल्या पुतण्याच्या जीवासाठी त्यांनी स्वतःचे लिव्हर दान करून त्याला नवजीवन दिले. मांडुळकर यांचा दीड वर्षांचा पुतण्या श्रीजीत गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्या उपचारासाठी कुटुंबियांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, मात्र समाधानकारक उपचार मिळत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत ज्ञानेश्वर मांडुळकर यांनी पुढाकार घेत स्वतःचे
लिव्हर दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११ तास चाललेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर श्रीजीतला नवजीवन मिळाले. या कठीण काळात मांडुळकर कुटुंबाने दाखवलेली धैर्य आणि निःस्वार्थी भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, ज्ञानेश्वर मांडुळकर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या त्यागातून समाजाला नात्यांची खरी किंमत आणि मानवतेचा संदेश मिळत आहे. “अशा त्यागी व्यक्तिमत्त्वामुळेच समाजात माणुसकी जिवंत आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
- Post by Sharad Dayedar1
- Post by Triloki Yadav2
- Post by Amravati News Update1
- Post by स्मिता तलेय1
- सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. सात्विक गुंडेवार हा विद्यार्थी ९७. ५० टक्के गुण मिळवत पहिला आला. ७६ पैकी ७५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.1
- Post by RAJA news1
- बिहार की हार या स्वाभिमान की ललकार? ज़ीरो सीट के बाद भी नहीं टूटा हौसला! #BreakingNews #BiharPolice #viralvideos #viralreels #bihar #Muzaffarpur #jansuraj1
- Post by Amravati News Update1