logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालय सीबीएसई परीक्षेत अव्वल,शतप्रतिशत निकाल सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. सात्विक गुंडेवार हा विद्यार्थी ९७. ५० टक्के गुण मिळवत पहिला आला. ७६ पैकी ७५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

2 days ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
2 days ago

घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालय सीबीएसई परीक्षेत अव्वल,शतप्रतिशत निकाल सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. सात्विक गुंडेवार हा विद्यार्थी ९७. ५० टक्के गुण मिळवत पहिला आला. ७६ पैकी ७५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

More news from India and nearby areas
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 day ago
  • हिमायतनगर रेल्वे स्थानकावर विकासकामे… पण प्रवासी मात्र त्रस्त! कोट्यवधींच्या निधीतून सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा, पण प्रत्यक्षात मूलभूत सुविधांचा अभाव उघड! प्रमुख समस्या: 🔸 प्लॅटफॉर्म 2 वर कोच पोझिशन डिजिटल डिस्प्ले नाही 🔸 पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई 🔸 निकृष्ट दर्जाचे बांधकाम; छतामधून गळती 🔸 उघडे लोखंडी रॉड – प्रवाशांच्या सुरक्षेला धोका 🔸 पार्सल ऑफिस सेवा अजूनही बंद 🔸 वाहनतळासाठी शेड नाही – वाहनांची गैरसोय एकीकडे पाणीटंचाई, तर दुसरीकडे नळातून अपव्यय! पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल 👉 प्रवाशांची मागणी: ✔️ तात्काळ सुविधा उपलब्ध कराव्यात ✔️ पोलीस चौकी सुरू करावी ✔️ धनबाद एक्सप्रेसला थांबा व काझीपेठ एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी ❗ विकासाच्या नावाखाली दुर्लक्ष? प्रशासन जागे होणार का? #Himayatnagar #RailwayStation #PublicIssues #PassengerProblems #Infrastructure MaharashtraNews GroundReport
    1
    हिमायतनगर रेल्वे स्थानकावर विकासकामे… पण प्रवासी मात्र त्रस्त!
कोट्यवधींच्या निधीतून सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा, पण प्रत्यक्षात मूलभूत सुविधांचा अभाव उघड!
प्रमुख समस्या:
🔸 प्लॅटफॉर्म 2 वर कोच पोझिशन डिजिटल डिस्प्ले नाही
🔸 पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
🔸 निकृष्ट दर्जाचे बांधकाम; छतामधून गळती
🔸 उघडे लोखंडी रॉड – प्रवाशांच्या सुरक्षेला धोका
🔸 पार्सल ऑफिस सेवा अजूनही बंद
🔸 वाहनतळासाठी शेड नाही – वाहनांची गैरसोय
एकीकडे पाणीटंचाई, तर दुसरीकडे नळातून अपव्यय!
पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल
👉 प्रवाशांची मागणी:
✔️ तात्काळ सुविधा उपलब्ध कराव्यात
✔️ पोलीस चौकी सुरू करावी
✔️ धनबाद एक्सप्रेसला थांबा व काझीपेठ एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी
❗ विकासाच्या नावाखाली दुर्लक्ष? प्रशासन जागे होणार का?
#Himayatnagar #RailwayStation #PublicIssues #PassengerProblems #Infrastructure MaharashtraNews GroundReport
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    4
    हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Santosh Dhakulkar
    1
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अमानी प्रतिनिधी: अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
    1
    अमानी प्रतिनिधी:
अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • हर घर भगवा छायेगा… एक ही नारा, एक ही नाम — जय श्रीराम! बागेश्वर धाम का नारा है, हिंदुस्थान हमारा है! या घोषणांनी परिसर दुमदुमला रिद्धम लाईव्ह साउंडच्या दमदार आवाजात युवकांनी जल्लोषात नृत्य करत उत्साह व्यक्त केला. #जयश्रीराम #हरघरभगवा #बागेश्वरधाम #युवकउत्साह #RhythmLiveSound Nanded FestivalVibes TrendingNow SocialMediaPost
    1
    हर घर भगवा छायेगा… 
एक ही नारा, एक ही नाम — जय श्रीराम! 
बागेश्वर धाम का नारा है, हिंदुस्थान हमारा है!
या घोषणांनी परिसर दुमदुमला 
रिद्धम लाईव्ह साउंडच्या दमदार आवाजात युवकांनी जल्लोषात नृत्य करत उत्साह व्यक्त केला.
#जयश्रीराम #हरघरभगवा #बागेश्वरधाम #युवकउत्साह #RhythmLiveSound Nanded FestivalVibes TrendingNow SocialMediaPost
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • परतवाड्यातील प्रकार समोर कुणी आणला ? तुम्हाला माहिती आहे का ! Purn Borse #paratwada
    1
    परतवाड्यातील प्रकार समोर कुणी आणला ? तुम्हाला माहिती आहे का !
Purn Borse 
#paratwada
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.