भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | मुंबई चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी आज मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष रणदिवे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष रणदिवे हे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कामगार आघाडीमध्ये महामंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशानंतर रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला शिवसेनेकडून अधिक गती देण्यात येत असताना, भाजपच्या कामगार आघाडीतील पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी
भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | मुंबई चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी आज मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष रणदिवे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष रणदिवे हे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कामगार आघाडीमध्ये महामंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशानंतर रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला शिवसेनेकडून अधिक गती देण्यात येत असताना, भाजपच्या कामगार आघाडीतील पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी
- भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | मुंबई चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी आज मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष रणदिवे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष रणदिवे हे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कामगार आघाडीमध्ये महामंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशानंतर रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला शिवसेनेकडून अधिक गती देण्यात येत असताना, भाजपच्या कामगार आघाडीतील पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी1
- वणीत उद्या बच्चू कडूंच्या उपस्थितीत भव्य शेतकरी-बेरोजगार मेळावा1
- सत्तेपुढे शहाणपण चालत नाही? मांगलीतील विकासकामांवर तक्रारदारांचे गंभीर आरोप,MREGS कामे, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रोड आणि अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती विकास निधीच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी व FIR लोकविश्वासघात केल्याबाबत BNS 316(5)नुसार प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधीच्या वापराबाबत तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये शासकीय निधीचा वापर नियमाप्रमाणे झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामाबाबत तक्रारदारांनी आक्षेप नोंदवले आहेत. हा निधी संबंधित पात्र वस्तीऐवजी खाजगी शेतजमिनीशी संबंधित ठिकाणी वापरल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, या संदर्भात महसुली कागदपत्रे व इतर पुरावे सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. MREGS कामांवरही प्रश्नचिन्ह महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांमध्येही तक्रारदारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्यक्ष मजुरांना काम न देता ठेकेदारी पद्धतीने काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेव्हर ब्लॉक तसेच इतर रोजगार हमीच्या कामांमध्ये मजुरांची हजेरी, ऑनलाइन मस्टर आणि जिओ-ट्रॅकिंगच्या नोंदी तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. “एकाच व्यक्तीची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शासकीय कामांवर उपस्थिती कशी दाखवली जाऊ शकते?” असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. काही कामांची रक्कम संबंधितांच्या नातेवाईकांच्या नावाने काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सर्व बाबींची बँक व्यवहार, मस्टर रोल, जिओ-ट्रॅकिंग आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी आहे. पोलीस प्रशासनाकडेही तक्रारी या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, डीवायएसपी आणि एसपी स्तरावरही तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारींची कायदेशीर तपासणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. BDO, तहसीलदार, CEO आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद तक्रारदारांनी पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्याचे सांगितले आहे. तक्रारींसोबत महसुली नोंदी, जमीन कागदपत्रे, कामासंबंधी नोंदी आणि इतर पुरावे सादर करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून, उपलब्ध कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करून आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. सामान्य नागरिकाच्या न्यायाचा प्रश्न आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला सामान्य नागरिक सत्ताधारी व्यक्तींविरुद्ध पुराव्यांसह तक्रार करतो, मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मांगलीतील या प्रकरणामुळे “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” या म्हणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, तक्रारदारांनी केलेले आरोप अंतिमतः सिद्ध झालेले नसून, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व आरोपांची पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि तक्रारदारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. — ॲडव्हान्स न्यूज 24 youtube subscribe kara1
- आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार? रोवणीसाठी जावे लागते चिखलातून पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री . साकोली : शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.1
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त मूल येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान ही काळाची गरज — संतोष सिडाम जागतिक आदिवासी दिनानिमित्त मूल येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान ही काळाची गरज — संतोष सिडाम जागतिक आदिवासी दिनानिमित्त मूल येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान ही काळाची गरज — संतोष सिडाम मूल : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मूल शहरात गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक ९ ऑगस्ट रोजी भाग्यरेखा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव, महिला, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल नगराध्यक्ष सौ. एकता ताई प्रशांत समर्थ होत्या. त्यांच्या हस्ते तसेच उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष सौ. एकता ताई प्रशांत समर्थ यांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध इतिहास, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण, कला, साहित्य, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचाही सन्मान व्हावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष सिडाम सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी समाजात केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध क्षेत्रांत असंख्य प्रतिभावंत कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी समाजात कवी, लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, चित्रकार तसेच विविध कलागुणांनी संपन्न व्यक्ती मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रतिभावंतांनी आपल्या कर्तृत्वातून समाजाची ओळख निर्माण केली असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचाही सन्मान होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही निश्चितच अभिमानाची बाब आहे; मात्र समाजातील साहित्य, कला, पत्रकारिता आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांनाही व्यासपीठ मिळाले पाहिजे. भविष्यात ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,” असे संतोष सिडाम यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आजच्या स्पर्धात्मक युगात आर्थिक, सामाजिक किंवा भौगोलिक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि प्रोत्साहन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा सत्कार सोहळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करण्याची प्रेरणा मिळते. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, कला, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपले योगदान वाढवावे, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेश पाटील कुडमेथे, नगराध्यक्ष सौ. एकता ताई प्रशांत समर्थ, भागवत कुंबरे, पोलीस अधिकारी नेताम मॅडम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला मूल शहर व परिसरातील नागरिक, समाजबांधव, महिला, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या गुणवंत सत्कार सोहळ्यामुळे आदिवासी समाजातील शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला प्रोत्साहन मिळाले असून समाजातील नव्या पिढीने आपल्या कर्तृत्वातून समाजाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी1
- TMC से मिली नगरसेवक को मिली निधि की हनीफ कामदार ने खोली पोल TMC से नगरसेवकों को मिली निधि को लेकर बड़ा सवाल खड़ा हुआ है। सामने आए दस्तावेज में नगरसेवक निधि और प्रभाग सुधारणा निधि का विवरण नजर आ रहा है। इसी मुद्दे को लेकर हनीफ कामदार ने सवाल उठाते हुए निधि के बंटवारे को लेकर अपनी बात रखी। आखिर किस नगरसेवक को कितनी निधि मिली? निधि को लेकर क्या हैं सवाल? पूरी जानकारी के लिए वीडियो अंत तक देखें। यह खबर उपलब्ध दस्तावेज और दिए गए बयान पर आधारित है। संबंधित पक्ष का पक्ष मिलने पर उसे भी प्रकाशित किया जाएगा। #️⃣ Hashtags #TMC #ThaneMunicipalCorporation #नगरसेवक #निधि #HanifKamdar #हनीफकामदार #ThaneNews #MumbraNews #Mumbra #Kalwa #BreakingNews #LocalNews #RokTokHindustanNews #सचसाहससवाल1