logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार? रोवणीसाठी जावे लागते चिखलातून पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री . साकोली : शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

9 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
9 hrs ago

आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार? रोवणीसाठी जावे लागते चिखलातून पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री . साकोली : शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार? रोवणीसाठी जावे लागते चिखलातून पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री . साकोली : शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
    1
    आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार?

रोवणीसाठी जावे लागते चिखलातून 

पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री

. साकोली
: शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे.

पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गोंदिया में वन विभाग का एकदिवसीय धरना आंदोलन, वनरक्षक और माजी सैनिक श्यामू शरणागत को मिलना चाहिए न्याय
    1
    गोंदिया में वन विभाग का एकदिवसीय धरना आंदोलन, वनरक्षक और माजी सैनिक श्यामू शरणागत को मिलना चाहिए न्याय
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सत्तेपुढे शहाणपण चालत नाही? मांगलीतील विकासकामांवर तक्रारदारांचे गंभीर आरोप,MREGS कामे, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रोड आणि अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती विकास निधीच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी व FIR लोकविश्वासघात केल्याबाबत BNS 316(5)नुसार प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधीच्या वापराबाबत तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये शासकीय निधीचा वापर नियमाप्रमाणे झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामाबाबत तक्रारदारांनी आक्षेप नोंदवले आहेत. हा निधी संबंधित पात्र वस्तीऐवजी खाजगी शेतजमिनीशी संबंधित ठिकाणी वापरल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, या संदर्भात महसुली कागदपत्रे व इतर पुरावे सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. MREGS कामांवरही प्रश्नचिन्ह महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांमध्येही तक्रारदारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्यक्ष मजुरांना काम न देता ठेकेदारी पद्धतीने काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेव्हर ब्लॉक तसेच इतर रोजगार हमीच्या कामांमध्ये मजुरांची हजेरी, ऑनलाइन मस्टर आणि जिओ-ट्रॅकिंगच्या नोंदी तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. “एकाच व्यक्तीची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शासकीय कामांवर उपस्थिती कशी दाखवली जाऊ शकते?” असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. काही कामांची रक्कम संबंधितांच्या नातेवाईकांच्या नावाने काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सर्व बाबींची बँक व्यवहार, मस्टर रोल, जिओ-ट्रॅकिंग आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी आहे. पोलीस प्रशासनाकडेही तक्रारी या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, डीवायएसपी आणि एसपी स्तरावरही तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारींची कायदेशीर तपासणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. BDO, तहसीलदार, CEO आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद तक्रारदारांनी पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्याचे सांगितले आहे. तक्रारींसोबत महसुली नोंदी, जमीन कागदपत्रे, कामासंबंधी नोंदी आणि इतर पुरावे सादर करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून, उपलब्ध कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करून आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. सामान्य नागरिकाच्या न्यायाचा प्रश्न आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला सामान्य नागरिक सत्ताधारी व्यक्तींविरुद्ध पुराव्यांसह तक्रार करतो, मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मांगलीतील या प्रकरणामुळे “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” या म्हणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, तक्रारदारांनी केलेले आरोप अंतिमतः सिद्ध झालेले नसून, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व आरोपांची पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि तक्रारदारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. — ॲडव्हान्स न्यूज 24 youtube subscribe kara
    1
    सत्तेपुढे शहाणपण चालत नाही? मांगलीतील विकासकामांवर तक्रारदारांचे गंभीर आरोप,MREGS कामे, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रोड आणि अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती विकास निधीच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी व FIR लोकविश्वासघात केल्याबाबत BNS 316(5)नुसार

प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधीच्या वापराबाबत तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये शासकीय निधीचा वापर नियमाप्रमाणे झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामाबाबत तक्रारदारांनी आक्षेप नोंदवले आहेत.
हा निधी संबंधित पात्र वस्तीऐवजी खाजगी शेतजमिनीशी संबंधित ठिकाणी वापरल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, या संदर्भात महसुली कागदपत्रे व इतर पुरावे सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
MREGS कामांवरही प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांमध्येही तक्रारदारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्यक्ष मजुरांना काम न देता ठेकेदारी पद्धतीने काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पेव्हर ब्लॉक तसेच इतर रोजगार हमीच्या कामांमध्ये मजुरांची हजेरी, ऑनलाइन मस्टर आणि जिओ-ट्रॅकिंगच्या नोंदी तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
“एकाच व्यक्तीची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शासकीय कामांवर उपस्थिती कशी दाखवली जाऊ शकते?” असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
काही कामांची रक्कम संबंधितांच्या नातेवाईकांच्या नावाने काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सर्व बाबींची बँक व्यवहार, मस्टर रोल, जिओ-ट्रॅकिंग आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी आहे.
पोलीस प्रशासनाकडेही तक्रारी
या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, डीवायएसपी आणि एसपी स्तरावरही तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारींची कायदेशीर तपासणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
BDO, तहसीलदार, CEO आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद
तक्रारदारांनी पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्याचे सांगितले आहे.
तक्रारींसोबत महसुली नोंदी, जमीन कागदपत्रे, कामासंबंधी नोंदी आणि इतर पुरावे सादर करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून, उपलब्ध कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करून आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सामान्य नागरिकाच्या न्यायाचा प्रश्न
आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला सामान्य नागरिक सत्ताधारी व्यक्तींविरुद्ध पुराव्यांसह तक्रार करतो, मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
मांगलीतील या प्रकरणामुळे “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” या म्हणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, तक्रारदारांनी केलेले आरोप अंतिमतः सिद्ध झालेले नसून, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व आरोपांची पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि तक्रारदारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
— ॲडव्हान्स न्यूज 24 youtube  subscribe kara
    user_Advance news channel 24
    Advance news channel 24
    पाऊनी, भंडारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • गोंदिया जिला न्यायालय में नए कोर्ट रूम व बार रूम का उद्घाटन | विद्यार्थियों को सहायता गोंदिया जिला न्यायालय परिसर में 8 अगस्त 2026 को नवीन न्यायालय कक्ष एवं जिला वकील संघ के नवीन बार रूम का उद्घाटन किया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद एवं दिव्यांग विद्यार्थियों को सहायता एवं साहित्य का वितरण भी किया गया। #GondiaNews #Gondia #DistrictCourtGondia #LegalServicesAuthority #BreakingNews #KohramNews #GondiaNewsToday
    1
    गोंदिया जिला न्यायालय में नए कोर्ट रूम व बार रूम का उद्घाटन | विद्यार्थियों को सहायता
गोंदिया जिला न्यायालय परिसर में 8 अगस्त 2026 को नवीन न्यायालय कक्ष एवं जिला वकील संघ के नवीन बार रूम का उद्घाटन किया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद एवं दिव्यांग विद्यार्थियों को सहायता एवं साहित्य का वितरण भी किया गया।
#GondiaNews #Gondia #DistrictCourtGondia #LegalServicesAuthority #BreakingNews #KohramNews #GondiaNewsToday
    user_Bhushan Raje.
    Bhushan Raje.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • humne Nagpur se general dibbe mein Ujjain Tak ka safar Kiya aur bheed itni thi ki sarkar Ne do bhoge extra lagana chahie do bhogi ki jo yatri Hai ek Hi bhogi mein Na wapas pair rakhne ke liye jagah na baithane ke liye jagah bathroom emergency agar lagi to vah bhi suvidha andar Se bathroom Tak ka Ja nahin sakte ladiss problem Mera anurodh hai ki rail mantri is baat Ko aur is baat ke upar mein vivas vimarsh Karen vichar Karen ticket to Puri leti Hai Lekin seat ke hisab se general bogi mein bhi nahin log baithana chahie jitne ki avashyakta hai
    1
    humne Nagpur se general dibbe mein Ujjain Tak ka safar Kiya aur bheed itni thi ki sarkar Ne do bhoge extra lagana chahie do bhogi ki jo yatri Hai ek Hi bhogi mein Na wapas pair rakhne ke liye jagah na baithane ke liye jagah bathroom emergency agar lagi to vah bhi suvidha andar Se bathroom Tak ka Ja nahin sakte ladiss problem Mera anurodh hai ki rail mantri is baat Ko aur is baat ke upar mein vivas vimarsh Karen vichar Karen ticket to Puri leti Hai Lekin seat ke hisab se general bogi mein bhi nahin log baithana chahie jitne ki avashyakta hai
    user_Sahebarao . s . thawre
    Sahebarao . s . thawre
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” नामक स्वयं निर्मित सिंगल सीटेड फ्लाइंग व्हीकल डिवाइस से सफल ट्रायल उड़ान भरकर एक उल्लेखनीय उपलब्धि हासिल की। हैपिडा स्काइनेक्स” की उड़ान: अल्मोड़ा के रवि टम्टा ने रचा नवाचार का इतिहास अल्मोड़ा निवासी रवि टम्टा ने अपने नवाचार और तकनीकी कौशल का अद्भुत प्रदर्शन करते हुए “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” नामक स्वयं निर्मित सिंगल सीटेड फ्लाइंग व्हीकल डिवाइस से सफल ट्रायल उड़ान भरकर एक उल्लेखनीय उपलब्धि हासिल की है। यह विशेष डिवाइस पूर्णतः इलेक्ट्रिक पावर से संचालित है, जो इसे पर्यावरण के अनुकूल और आधुनिक तकनीक का उत्कृष्ट उदाहरण बनाता है। सीमित संसाधनों में तैयार किए गए इस फ्लाइंग व्हीकल ने पूरे देश में उत्साह और जिज्ञासा का माहौल पैदा किया है। स्थानीय हेमवती नंदन बहुगुणा स्टेडियम में आयोजित ट्रायल उड़ान के दौरान जिलाधिकारी अंशुल सिंह एवं वरिष्ठ पुलिस अधीक्षक चंद्रशेखर आर घोड़के उपस्थित रहे। उनकी मौजूदगी में रवि टम्टा ने “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” को सफलतापूर्वक उड़ान भराते हुए अपने नवाचार को साकार रूप दिया। इस दौरान सुरक्षा के सभी आवश्यक मानकों का ध्यान रखा गया तथा प्रशासन की निगरानी में पूरी प्रक्रिया संपन्न कराई गई। “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” की डिजाइन और निर्माण प्रक्रिया भी विशेष आकर्षण का केंद्र रही। इलेक्ट्रिक पावर (Electric Power) आधारित यह डिवाइस भविष्य की स्वच्छ एवं सतत तकनीक की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। इस अवसर पर मुख्यमंत्री ने रवि टम्टा से वीडियो कॉल के माध्यम से संवाद कर उनकी इस उपलब्धि को ऐतिहासिक बताया। उन्होंने कहा कि यह नवाचार प्रदेश के युवाओं के लिए प्रेरणास्रोत है और विज्ञान एवं तकनीक के क्षेत्र में नई संभावनाओं को जन्म देता है। मुख्यमंत्री ने रवि टम्टा के प्रयासों की सराहना करते हुए उनके नवाचारों को आगे बढ़ाने के लिए हर संभव सहयोग प्रदान करने का आश्वासन दिया। जिलाधिकारी अंशुल सिंह ने इस उपलब्धि को जनपद के लिए गौरव का विषय बताते हुए कहा कि ऐसे नवाचार स्थानीय प्रतिभाओं को मंच प्रदान करते हैं और युवाओं को नई सोच के साथ आगे बढ़ने के लिए प्रेरित करते हैं। उन्होंने कहा कि प्रशासन की ओर से भी नवाचार को प्रोत्साहित करने हेतु हर संभव सहायता दी जाएगी।
    1
    “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” नामक स्वयं निर्मित सिंगल सीटेड फ्लाइंग व्हीकल डिवाइस  से सफल ट्रायल उड़ान  भरकर एक उल्लेखनीय उपलब्धि हासिल की।
हैपिडा स्काइनेक्स” की उड़ान: अल्मोड़ा के रवि टम्टा ने रचा नवाचार का इतिहास
अल्मोड़ा निवासी रवि टम्टा ने अपने नवाचार और तकनीकी कौशल का अद्भुत प्रदर्शन करते हुए “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” नामक स्वयं निर्मित सिंगल सीटेड फ्लाइंग व्हीकल डिवाइस  से सफल ट्रायल उड़ान  भरकर एक उल्लेखनीय उपलब्धि हासिल की है। यह विशेष डिवाइस पूर्णतः इलेक्ट्रिक पावर  से संचालित है, जो इसे पर्यावरण के अनुकूल और आधुनिक तकनीक का उत्कृष्ट उदाहरण बनाता है। सीमित संसाधनों में तैयार किए गए इस फ्लाइंग व्हीकल  ने पूरे देश में उत्साह और जिज्ञासा का माहौल पैदा किया है।
स्थानीय हेमवती नंदन बहुगुणा स्टेडियम में आयोजित ट्रायल उड़ान  के दौरान जिलाधिकारी अंशुल सिंह एवं वरिष्ठ पुलिस अधीक्षक चंद्रशेखर आर घोड़के उपस्थित रहे। उनकी मौजूदगी में रवि टम्टा ने “हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” को सफलतापूर्वक उड़ान भराते हुए अपने नवाचार को साकार रूप दिया। इस दौरान सुरक्षा के सभी आवश्यक मानकों का ध्यान रखा गया तथा प्रशासन की निगरानी में पूरी प्रक्रिया संपन्न कराई गई। 
“हैपिडा स्काइनेक्स (Hapida Skynex)” की डिजाइन और निर्माण प्रक्रिया   भी विशेष आकर्षण का केंद्र रही। इलेक्ट्रिक पावर (Electric Power) आधारित यह डिवाइस भविष्य की स्वच्छ एवं सतत तकनीक  की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। 
इस अवसर पर मुख्यमंत्री ने रवि टम्टा से वीडियो कॉल  के माध्यम से संवाद कर उनकी इस उपलब्धि को ऐतिहासिक बताया। उन्होंने कहा कि यह नवाचार प्रदेश के युवाओं के लिए प्रेरणास्रोत है और विज्ञान एवं तकनीक के क्षेत्र में नई संभावनाओं को जन्म देता है। मुख्यमंत्री ने रवि टम्टा के प्रयासों की सराहना करते हुए उनके नवाचारों को आगे बढ़ाने के लिए हर संभव सहयोग प्रदान करने का आश्वासन दिया।
जिलाधिकारी अंशुल सिंह ने इस उपलब्धि को जनपद के लिए गौरव का विषय बताते हुए कहा कि ऐसे नवाचार स्थानीय प्रतिभाओं को मंच प्रदान करते हैं और युवाओं को नई सोच के साथ आगे बढ़ने के लिए प्रेरित करते हैं। उन्होंने कहा कि प्रशासन की ओर से भी नवाचार को प्रोत्साहित करने हेतु हर संभव सहायता दी जाएगी।
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • स्क्रब टायफसच्या दंशाने महिलेचा मृत्यू साकोली शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा अत्यंत विषारी अशा स्क्रब टायफस नावाच्या किटाणूच्या दंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथे नुकतीच घडली असून अर्चना मिलिंद कापगते (३९) असे या दुर्दैवी शेतकरी महिलेचे नाव आहे. अर्चना कापगते या शेतकरी चळवळीचे भाजपा कार्यकर्ते मिलिंद रामलाल कापगते यांच्या पत्नी असून त्यांना शेतात स्क्रब टायफस नावाच्या हा अत्यंत विषारी कीटकाने दंश केला. त्यानंतर त्यांना भंडारा येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे हृदयद्रावक निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पती, एक मुलगा व सासू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ६ ऑगस्ट रोजी स. १० वाजता आमगाव येथील स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे
    1
    स्क्रब टायफसच्या दंशाने महिलेचा मृत्यू

साकोली

 शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा अत्यंत विषारी अशा स्क्रब टायफस नावाच्या किटाणूच्या दंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथे नुकतीच घडली असून अर्चना मिलिंद कापगते (३९) असे या दुर्दैवी शेतकरी महिलेचे नाव आहे.

अर्चना कापगते या शेतकरी चळवळीचे भाजपा कार्यकर्ते मिलिंद रामलाल कापगते यांच्या पत्नी असून त्यांना शेतात स्क्रब टायफस नावाच्या हा अत्यंत विषारी

कीटकाने दंश केला. त्यानंतर त्यांना भंडारा येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे हृदयद्रावक निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पती, एक मुलगा व सासू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ६ ऑगस्ट रोजी स. १० वाजता आमगाव येथील स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सात हजारांची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात....साकोली येथे सापळा रचून कारवाई पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 7 हजारांची लाच मागणाऱ्या महिला ग्रामसेवकाला भंडाराच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रंजू मधुकर अंबादे (४१, रा. दिघोरी मोठी) असे लाचखोर महिला ग्रामसेवकाचे नाव आहे.ती मोहरणा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे.तक्रारदाराने या प्रकरणी भंडारा एसीबीकडे तक्रार नोंदवली.या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली असता 7 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार एसीबीच्या पथकाने लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या गेटसमोर,साकोली ते वडसा रोडवर सापळा रचला.या सापळ्यात रंजू यांना तक्रारदाराकडून सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
    1
    सात हजारांची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात....साकोली येथे सापळा रचून कारवाई 
पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 7 हजारांची लाच मागणाऱ्या महिला ग्रामसेवकाला भंडाराच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रंजू मधुकर अंबादे (४१, रा. दिघोरी मोठी) असे लाचखोर महिला ग्रामसेवकाचे नाव आहे.ती मोहरणा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे.तक्रारदाराने या प्रकरणी भंडारा एसीबीकडे तक्रार नोंदवली.या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली असता 7 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार एसीबीच्या पथकाने लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या गेटसमोर,साकोली ते वडसा रोडवर सापळा रचला.या सापळ्यात रंजू यांना तक्रारदाराकडून सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.