logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

humne Nagpur se general dibbe mein Ujjain Tak ka safar Kiya aur bheed itni thi ki sarkar Ne do bhoge extra lagana chahie do bhogi ki jo yatri Hai ek Hi bhogi mein Na wapas pair rakhne ke liye jagah na baithane ke liye jagah bathroom emergency agar lagi to vah bhi suvidha andar Se bathroom Tak ka Ja nahin sakte ladiss problem Mera anurodh hai ki rail mantri is baat Ko aur is baat ke upar mein vivas vimarsh Karen vichar Karen ticket to Puri leti Hai Lekin seat ke hisab se general bogi mein bhi nahin log baithana chahie jitne ki avashyakta hai

2 hrs ago
user_Sahebarao . s . thawre
Sahebarao . s . thawre
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

humne Nagpur se general dibbe mein Ujjain Tak ka safar Kiya aur bheed itni thi ki sarkar Ne do bhoge extra lagana chahie do bhogi ki jo yatri Hai ek Hi bhogi mein Na wapas pair rakhne ke liye jagah na baithane ke liye jagah bathroom emergency agar lagi to vah bhi suvidha andar Se bathroom Tak ka Ja nahin sakte ladiss problem Mera anurodh hai ki rail mantri is baat Ko aur is baat ke upar mein vivas vimarsh Karen vichar Karen ticket to Puri leti Hai Lekin seat ke hisab se general bogi mein bhi nahin log baithana chahie jitne ki avashyakta hai

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye
    1
    आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    34 min ago
  • गोंदिया में वन विभाग का एकदिवसीय धरना आंदोलन, वनरक्षक और माजी सैनिक श्यामू शरणागत को मिलना चाहिए न्याय
    1
    गोंदिया में वन विभाग का एकदिवसीय धरना आंदोलन, वनरक्षक और माजी सैनिक श्यामू शरणागत को मिलना चाहिए न्याय
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार? रोवणीसाठी जावे लागते चिखलातून पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री . साकोली : शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
    1
    आतेगावचा पांदण रस्ता केव्हा होणार?

रोवणीसाठी जावे लागते चिखलातून 

पांदण रस्त्यावर दुचाकीला नो एंट्री

. साकोली
: शासनाकडून गावोगावी पांदण रस्ते तयार करण्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट आहे. साकोली तालुक्यातील आतेगाव येथील बाबूराव हटवार ते सुभाष हटवार यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे.

पाऊण किलोमीटरच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचल्याने शेतात ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले असून, दुचाकी व सायकलींना तर थेट 'नो एंट्री' झाली आहे. सध्या रोवणीचे दिवस असल्याने महिला मजुरांना याच चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागते. पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

रॉयल्टीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. "आम्ही शेतात जायचे कसे आणि हा पांदण रस्ता केव्हा होणार?" असा संतप्त सवाल संजय हटवार, लहानू हटवार, मारोती हटवार, सूर्यभान हटवार, हिवराज हटवार, भास्कर हटवार आणि प्रेमदास कळपते या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गोंदिया जिला न्यायालय में नए कोर्ट रूम व बार रूम का उद्घाटन | विद्यार्थियों को सहायता गोंदिया जिला न्यायालय परिसर में 8 अगस्त 2026 को नवीन न्यायालय कक्ष एवं जिला वकील संघ के नवीन बार रूम का उद्घाटन किया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद एवं दिव्यांग विद्यार्थियों को सहायता एवं साहित्य का वितरण भी किया गया। #GondiaNews #Gondia #DistrictCourtGondia #LegalServicesAuthority #BreakingNews #KohramNews #GondiaNewsToday
    1
    गोंदिया जिला न्यायालय में नए कोर्ट रूम व बार रूम का उद्घाटन | विद्यार्थियों को सहायता
गोंदिया जिला न्यायालय परिसर में 8 अगस्त 2026 को नवीन न्यायालय कक्ष एवं जिला वकील संघ के नवीन बार रूम का उद्घाटन किया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद एवं दिव्यांग विद्यार्थियों को सहायता एवं साहित्य का वितरण भी किया गया।
#GondiaNews #Gondia #DistrictCourtGondia #LegalServicesAuthority #BreakingNews #KohramNews #GondiaNewsToday
    user_Bhushan Raje.
    Bhushan Raje.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • स्क्रब टायफसच्या दंशाने महिलेचा मृत्यू साकोली शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा अत्यंत विषारी अशा स्क्रब टायफस नावाच्या किटाणूच्या दंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथे नुकतीच घडली असून अर्चना मिलिंद कापगते (३९) असे या दुर्दैवी शेतकरी महिलेचे नाव आहे. अर्चना कापगते या शेतकरी चळवळीचे भाजपा कार्यकर्ते मिलिंद रामलाल कापगते यांच्या पत्नी असून त्यांना शेतात स्क्रब टायफस नावाच्या हा अत्यंत विषारी कीटकाने दंश केला. त्यानंतर त्यांना भंडारा येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे हृदयद्रावक निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पती, एक मुलगा व सासू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ६ ऑगस्ट रोजी स. १० वाजता आमगाव येथील स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे
    1
    स्क्रब टायफसच्या दंशाने महिलेचा मृत्यू

साकोली

 शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा अत्यंत विषारी अशा स्क्रब टायफस नावाच्या किटाणूच्या दंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथे नुकतीच घडली असून अर्चना मिलिंद कापगते (३९) असे या दुर्दैवी शेतकरी महिलेचे नाव आहे.

अर्चना कापगते या शेतकरी चळवळीचे भाजपा कार्यकर्ते मिलिंद रामलाल कापगते यांच्या पत्नी असून त्यांना शेतात स्क्रब टायफस नावाच्या हा अत्यंत विषारी

कीटकाने दंश केला. त्यानंतर त्यांना भंडारा येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे हृदयद्रावक निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पती, एक मुलगा व सासू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ६ ऑगस्ट रोजी स. १० वाजता आमगाव येथील स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भाजप शहर जिल्ह्याची मासिक बैठक संपन्न,कार्यक्रम, उपक्रम व अभियान ही औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकासाची संधी,डॉ.नितीन धांडे
    1
    भाजप शहर जिल्ह्याची मासिक बैठक संपन्न,कार्यक्रम, उपक्रम व अभियान ही औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकासाची संधी,डॉ.नितीन धांडे
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | मुंबई चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी आज मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष रणदिवे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष रणदिवे हे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कामगार आघाडीमध्ये महामंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशानंतर रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला शिवसेनेकडून अधिक गती देण्यात येत असताना, भाजपच्या कामगार आघाडीतील पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी
    1
    भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत

भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत
चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | मुंबई
चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी आज मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष रणदिवे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आशिष रणदिवे हे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कामगार आघाडीमध्ये महामंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षप्रवेशानंतर रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला शिवसेनेकडून अधिक गती देण्यात येत असताना, भाजपच्या कामगार आघाडीतील पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
— चंद्रपूर नगरी प्रतिनिधी
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका बेलाटी येथील शेतकऱ्याची आत्महत्या. भंडारा जिल्हा. लाखांदूर तालुक्यातील बेलाटी येथे, शालिक विठोबा भुजाडे या पासष्ट वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी, आठ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. शालिक भुजाडे हे कुटुंबासह बेलाटी येथे राहत होते. शेतीच्या व्यवसायातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ते झोपी गेले होते. शनिवारी सकाळी सहा वाजता, झोपेतून उठल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शोध घेतला असता, घराशेजारील सामान ठेवण्याच्या खोलीत ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पालांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.” शालिक भुजाडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ADVANCE NEWS 24 “बेलाटीतील शेतकरी आत्महत्येची घटना”
    1
    भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका बेलाटी येथील शेतकऱ्याची आत्महत्या. 
भंडारा जिल्हा. लाखांदूर तालुक्यातील बेलाटी येथे, शालिक विठोबा भुजाडे या पासष्ट वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
शनिवारी, आठ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. शालिक भुजाडे हे कुटुंबासह बेलाटी येथे राहत होते.
शेतीच्या व्यवसायातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ते झोपी गेले होते.
शनिवारी सकाळी सहा वाजता, झोपेतून उठल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
शोध घेतला असता, घराशेजारील सामान ठेवण्याच्या खोलीत ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पालांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.”
शालिक भुजाडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ADVANCE NEWS 24
“बेलाटीतील शेतकरी आत्महत्येची घटना”
    user_Advance news channel 24
    Advance news channel 24
    पाऊनी, भंडारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.