नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! यंदा नांदेडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जातविरहीत, डिजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. इंजि. प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम सर्व जात-धर्मीयांचा सहभाग डिजेमुक्त जयंतीचा अभिनव निर्णय 🚩 भव्य मिरवणुकीची वैशिष्ट्ये: 🔥 मशाल रॅली 🥁 हलगी व ढोल पथक 💃 मुलींचे लेझीम पथक 🐪 उंट, 🐎 घोडे आणि बैलगाडी देखावे 🎭 बाबासाहेब, रमाई, गाडगेबाबा यांचे जिवंत देखावे 🎺 पारंपारिक बँड वादन 🕖 वेळ: सकाळी ७ ते १२ 📍 ठिकाण: नांदेड 👉 “महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता सर्वांसाठी जयंती” — हा या उपक्रमाचा मुख्य संदेश #AmbedkarJayanti #NandedNews #BabasahebAmbedkar #UnityInDiversity #DJFreeJayanti SocialHarmony NandedUpdates JayantiCelebration
नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! यंदा नांदेडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जातविरहीत, डिजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. इंजि. प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम सर्व जात-धर्मीयांचा सहभाग डिजेमुक्त जयंतीचा अभिनव निर्णय 🚩 भव्य मिरवणुकीची वैशिष्ट्ये: 🔥 मशाल रॅली 🥁 हलगी व ढोल पथक 💃 मुलींचे लेझीम पथक 🐪 उंट, 🐎 घोडे आणि बैलगाडी देखावे 🎭 बाबासाहेब, रमाई, गाडगेबाबा यांचे जिवंत देखावे 🎺 पारंपारिक बँड वादन 🕖 वेळ: सकाळी ७ ते १२ 📍 ठिकाण: नांदेड 👉 “महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता सर्वांसाठी जयंती” — हा या उपक्रमाचा मुख्य संदेश #AmbedkarJayanti #NandedNews #BabasahebAmbedkar #UnityInDiversity #DJFreeJayanti SocialHarmony NandedUpdates JayantiCelebration
- नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! यंदा नांदेडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जातविरहीत, डिजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. इंजि. प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम सर्व जात-धर्मीयांचा सहभाग डिजेमुक्त जयंतीचा अभिनव निर्णय 🚩 भव्य मिरवणुकीची वैशिष्ट्ये: 🔥 मशाल रॅली 🥁 हलगी व ढोल पथक 💃 मुलींचे लेझीम पथक 🐪 उंट, 🐎 घोडे आणि बैलगाडी देखावे 🎭 बाबासाहेब, रमाई, गाडगेबाबा यांचे जिवंत देखावे 🎺 पारंपारिक बँड वादन 🕖 वेळ: सकाळी ७ ते १२ 📍 ठिकाण: नांदेड 👉 “महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता सर्वांसाठी जयंती” — हा या उपक्रमाचा मुख्य संदेश #AmbedkarJayanti #NandedNews #BabasahebAmbedkar #UnityInDiversity #DJFreeJayanti SocialHarmony NandedUpdates JayantiCelebration1
- उमरखेड : अन्याय, अत्याचार व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लेखणीच्या जोरावर लढणाऱ्या पत्रकारावरच पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे व सचिव सिद्धार्थ दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक अमित वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. दि. 10 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक याबाबत तक्रार करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संबंधित ठाणेदारांनी आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री पत्रकार म्हणून माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या अमित देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे गुन्हे मध्यरात्री उशिरा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका सुशिक्षित युवकावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत उमरखेड प्रेस क्लबने मागणी केली आहे की, संबंधित ठाणेदार शंकर पांचाळ यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करावी त्यांचे त्वरित स्थानांतरण करण्यात यावे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावेत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.2
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- H.mart nanded group m sofa and bad hai lot k maal Address.Qillah Road nanded maharshtra1
- Post by Mohan Deshmukh1
- Post by Shuddhodhan Dhawale1
- मुखेड तहसील कार्यालया समोर सोमवार पासुन उपोषन सुरु न्याय मिळवुन देण्यासाठी काॅग्रेसचे तालुका व शहर कमेटी यांची दखल., १. मौ. खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या मालकी हक्काच्या जागेत अवैध घर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही (अॅट्रोसिटी) करण्याचे आदेश द्यावेत. २. मयत सखाराम मरिया कांबळे यांच्या नावाने असलेली जागा १४१ क्रमांकाचे प्लॉट त्यांच्या पत्नी श्रीमती मरुबाई राखाराम कांबळे यांच्या नावाने करुन तात्काळ त्या जमिनीचा पिडीतांना ताबा मिळवुन द्यावा. ३. अनुसुचित जातीच्या व्यक्तीची जागा खोटे कागदपत्रे सादर करून परस्पर शासनाच्या वतीने वाटप केलेली गावठाण जी वस्तीवाढ मध्ये मिळालेली जागा हाडप करून त्या ठिकाणी विना परवाना चालु असलेले बांधकाम तात्काळ थांनवावे असे आदेश शासनाने द्यावे या साठी तजसिल कार्यालयासमोर लक्ष्मीबाई राजाराम कोवळे, मारुचाई सरकारनक हे उपोषश करत आहेत.1
- वाळकी येथे माता इसाई देवी यात्रेला उत्साहात सुरुवात! हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथे माता इसाई देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून, अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसर भक्तीमय झाला आहे 🌼 महाराष्ट्र व आंध्रप्रदेशातून भाविकांची मोठी गर्दी 🔥 चैत्र पौर्णिमेला मध्यरात्री भव्य छबिना 🪔 दीपमाळीत तेल अर्पण करून भाविकांची श्रद्धा व्यक्त विशेष म्हणजे देवीची मूर्ती चुलीत असल्याची अनोखी परंपरा भाविकांना आकर्षित करत आहे #Walke #IsaiDevi #Yatra #HarinamSaptah #Hadgaon Nanded Maharashtra Bhakti Festival1