Shuru
Apke Nagar Ki App…
सांगवी येथील पवनाथडी जत्रेचे आमदार शंकर जगताप यांच्याहस्ते थाटात उद्घाटन.... २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
Pimpri Chinchwad City News
सांगवी येथील पवनाथडी जत्रेचे आमदार शंकर जगताप यांच्याहस्ते थाटात उद्घाटन.... २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे. जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.1
- Post by Loknyay News1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे / भोर दि.26 तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.2
- रस्ते, ड्रेनेज, डिव्हायडर ते सुशोभीकरण अशा विविध विकासकामांवर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा ताळेबंद तात्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांनी श्रीबाग येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. “निधी कुठे गेला?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. सन 2025-26 मध्ये रस्ते बांधकाम व दुरुस्तीसाठी 48 लाख 87 हजार रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असताना ही कामे नेमकी कोणत्या भागात झाली, किती रकमेची कामे झाली आणि कोणत्या ठेकेदारामार्फत झाली, याची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी पालकर यांनी केली. तसेच मागील आठ महिन्यांत ड्रेनेज व उघड्या गटाऱ्यांसाठी 78 लाख 82 हजार 320 रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्या कामांचा ठिकाणनिहाय तपशील नागरिकांसमोर मांडावा, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन बांधकामासाठी मागील महिन्यात 9 लाख 67 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे नमूद करत, ती कामे नेमकी कुठे झाली याची माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय रस्त्यांचे डिव्हायडर, रंगीत पट्टे व फलकांसाठी तब्बल 1 कोटी 66 लाख रुपये खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, या खर्चाचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, असा इशारा दिला. आंग्रे समाज सुशोभीकरण योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 70 लाख 19 हजार रुपये तसेच चालू वर्षातील आठ महिन्यांत 41 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आला, याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. नगरपरिषदेकडून पारदर्शकता अपेक्षित असून नागरिकांच्या पैशांचा हिशोब देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. माहिती लवकरात लवकर जाहीर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा थेट इशाराही संदीप पालकर यांनी दिला. श्रीबागेतून केलेल्या या हल्लाबोलामुळे नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.2
- बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1