logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

...त्यातला दुसरा डायलॉग, don't worry all is well, all is well : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

...त्यातला दुसरा डायलॉग, don't worry all is well, all is well : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन...
बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे. जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    1
    पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे.  जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Loknyay News
    1
    Post by Loknyay News
    user_Loknyay News
    Loknyay News
    Advertising agency पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.26 तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
    2
    विक्रम शिंदे / भोर  दि.26
तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रस्ते, ड्रेनेज, डिव्हायडर ते सुशोभीकरण अशा विविध विकासकामांवर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा ताळेबंद तात्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांनी श्रीबाग येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. “निधी कुठे गेला?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. सन 2025-26 मध्ये रस्ते बांधकाम व दुरुस्तीसाठी 48 लाख 87 हजार रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असताना ही कामे नेमकी कोणत्या भागात झाली, किती रकमेची कामे झाली आणि कोणत्या ठेकेदारामार्फत झाली, याची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी पालकर यांनी केली. तसेच मागील आठ महिन्यांत ड्रेनेज व उघड्या गटाऱ्यांसाठी 78 लाख 82 हजार 320 रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्या कामांचा ठिकाणनिहाय तपशील नागरिकांसमोर मांडावा, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन बांधकामासाठी मागील महिन्यात 9 लाख 67 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे नमूद करत, ती कामे नेमकी कुठे झाली याची माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय रस्त्यांचे डिव्हायडर, रंगीत पट्टे व फलकांसाठी तब्बल 1 कोटी 66 लाख रुपये खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, या खर्चाचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, असा इशारा दिला. आंग्रे समाज सुशोभीकरण योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 70 लाख 19 हजार रुपये तसेच चालू वर्षातील आठ महिन्यांत 41 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आला, याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. नगरपरिषदेकडून पारदर्शकता अपेक्षित असून नागरिकांच्या पैशांचा हिशोब देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. माहिती लवकरात लवकर जाहीर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा थेट इशाराही संदीप पालकर यांनी दिला. श्रीबागेतून केलेल्या या हल्लाबोलामुळे नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
    2
    रस्ते, ड्रेनेज, डिव्हायडर ते सुशोभीकरण अशा विविध विकासकामांवर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा ताळेबंद तात्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांनी श्रीबाग येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. “निधी कुठे गेला?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले.
सन 2025-26 मध्ये रस्ते बांधकाम व दुरुस्तीसाठी 48 लाख 87 हजार रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असताना ही कामे नेमकी कोणत्या भागात झाली, किती रकमेची कामे झाली आणि कोणत्या ठेकेदारामार्फत झाली, याची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी पालकर यांनी केली. तसेच मागील आठ महिन्यांत ड्रेनेज व उघड्या गटाऱ्यांसाठी 78 लाख 82 हजार 320 रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्या कामांचा ठिकाणनिहाय तपशील नागरिकांसमोर मांडावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन बांधकामासाठी मागील महिन्यात 9 लाख 67 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे नमूद करत, ती कामे नेमकी कुठे झाली याची माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय रस्त्यांचे डिव्हायडर, रंगीत पट्टे व फलकांसाठी तब्बल 1 कोटी 66 लाख रुपये खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, या खर्चाचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, असा इशारा दिला.
आंग्रे समाज सुशोभीकरण योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 70 लाख 19 हजार रुपये तसेच चालू वर्षातील आठ महिन्यांत 41 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आला, याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नगरपरिषदेकडून पारदर्शकता अपेक्षित असून नागरिकांच्या पैशांचा हिशोब देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. माहिती लवकरात लवकर जाहीर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा थेट इशाराही संदीप पालकर यांनी दिला. श्रीबागेतून केलेल्या या हल्लाबोलामुळे नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.