श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी" सेंट्रल बोर्ड ऑफ आयटी अँड प्रोफेशनल ट्रेनिंग" संचलित 'मॅथ्स जीनियस ओलंपियाड'' स्पर्धेत घवघवीत यश संपादन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी" सेंट्रल बोर्ड ऑफ आयटी अँड प्रोफेशनल ट्रेनिंग" संचलित 'मॅथ्स जीनियस ओलंपियाड'' स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे इयत्ता दुसरी- मोहित महाजन, हर्ष मोरे, यज्ञेश मराठे, यशश्री जगताप, प्रांजली पाटील, तनेश पाटील, वंश सुतार, यशराज गढरी, इयत्ता तिसरी -यशश्री राजपूत, यती वाघ ( लक्ष्मी वाघ) , वैदेही महाजन, , कीर्ती पाटील,शिवन्या नलावडे ,केतन वडनेरे, मोहित गढरी, स्वयंम दावभट इयत्ता चौथी- दिवेश देसले, जयेश राजपूत, हरीश जाधव, पूर्वी पाटील, सिमरन धाडी ,शिवानी पाटील, तन्वी चव्हाण ,वेदिका नागरगोजे ,मयंक सुतार ,कुणाल चव्हाण. या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड,सिल्वर ,ब्रांझ मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसो.दिलीप वाघ, चेअरमन नानासो.संजय वाघ, मानद सचिव अँड. दादासो.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासो. व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन बापूसो.जगदीश सोनार व सर्व संचालक ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. उज्वला साळुंखे मॅडम व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले आहे...

- जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1
- 😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥1
- सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे1
- धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”1