logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड; धावडा पत्रकारांच्या वतीने सत्कार

6 hrs ago
user_अब तक न्यूज महाराष्ट्र
अब तक न्यूज महाराष्ट्र
Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
6 hrs ago

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड; धावडा पत्रकारांच्या वतीने सत्कार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Asaduddin Owaisi ke Kitne Bhai-Behen Hain? 🤔 #shorts
    1
    Asaduddin Owaisi ke Kitne Bhai-Behen Hain? 🤔 #shorts
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    News Anchor सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    1
    सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    1
    “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९) मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.
    1
    जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९)  मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.
    user_ADIL KHAN
    ADIL KHAN
    Local News Reporter Badnapur, Jalna•
    19 hrs ago
  • बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरात सार्वजनिक नळ योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा पाईप लाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया जात आहे, नगर अध्यक्ष सौं. चित्रा संतोष पवार यांनी तात्काळ नळ योजना पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेशा दिले.
    1
    बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर शहरात सार्वजनिक नळ योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा पाईप लाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया जात आहे, नगर अध्यक्ष सौं. चित्रा संतोष पवार यांनी तात्काळ नळ योजना पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेशा दिले.
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    1
    दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • LIVE RESCUE | विहिरीत अडकला बैल, अग्निशमन दलाचे शौर्यपूर्ण ऑपरेशन यशस्वी वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे बैल विहिरीत पडला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी जीवदान छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे आज सकाळी एक बैल अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र, जवानांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत दोरांच्या साहाय्याने जवळपास एक तास अथक प्रयत्न केले. शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    LIVE RESCUE | विहिरीत अडकला बैल, अग्निशमन दलाचे शौर्यपूर्ण ऑपरेशन यशस्वी
वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे बैल विहिरीत पडला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी जीवदान
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे आज सकाळी एक बैल अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र, जवानांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत दोरांच्या साहाय्याने जवळपास एक तास अथक प्रयत्न केले.
शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.