Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगरत बुधवारी अवकाळी पावसाला सुरवात ! बाजारात खरेदी करणाऱ्यांची उडाली धावपळ छत्रपती संभाजीनगरत बुधवारी अवकाळी पावसाला सुरवात ! बाजारात खरेदी करणाऱ्यांची उडाली धावपळ छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पावसाचा कहर; बाजारात खरेदीदारांची धावपळ... छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. संध्याकाळी काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा कोणताही पूर्वानुमान नसल्याने बाजारात रमजान ईदच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी दुकानांचा आसरा घेतला, तर काहीजणांनी घाईघाईने घरी परतण्याचा प्रयत्न केला.या अवकाळी पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
पत्रकार ओमप्रकाश उढाण

More news from महाराष्ट्र and nearby areas
- मनपा अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?”; कोट्यवधींचा रस्ता का फोडावा लागतोय?" नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती1
- Post by Rajubhau Pradhan1
- पत्रकार :- सुशील नावकर रामनगर व विठ्ठल नगर तसेच प्रकाश नगर मेन रोड वरील महानगरपालिकेने अवैध्य बांधलेले दुकानाच्या समोरचे एक्स्ट्राचे बांधकाम व पत्रे टाकलेले तसेच दुकान लावलेले व भाजीपाल्याच्या गाड्या लावण्यास मनाई केली कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरसेवका कडे मागणी करण्यात आले उपस्थित दीपक खोतकर व त्यांचे सहकार्य व रहिवासी महानगरपालिकेला सपोर्ट करत मदत करण्यात आली1
- जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप1
- Post by Jansagar 9 Marathi1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- महिला आयोगावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात प्रकरणामुळे संतापाचा उद्रेक ज्याच्यावर विकृत वर्तनाचे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीचा सन्मान केला जात असल्याचा आरोप समोर येताच महिला आयोगाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी उभ्या असलेल्या संस्थेनेच अशा वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक झाल्याची भावना व्यक्त होत असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आयोगाकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अत्याचार सहन करणाऱ्या महिलांनी न्यायासाठी कुणाकडे जावे, असा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ही केवळ चूक नसून महिलांच्या विश्वासाचा घात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेच्या नीतिमत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित जबाबदार व्यक्तींनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर स्वेच्छेने राजीनामा दिला गेला नाही, तर सरकारने हस्तक्षेप करून कठोर निर्णय घ्यावा, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली चालणारे असे प्रकार थांबवणे अत्यावश्यक असून, अन्यथा जनतेचा विश्वास पूर्णपणे डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.1
- Post by Rajubhau Pradhan1
- जि.प.अध्यक्षपदी लताताई वाकळे,उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड1