Shuru
Apke Nagar Ki App…
जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप
Sayad Jamil
जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप
More news from Maharashtra and nearby areas
- जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप1
- Post by Mohsin ahmed khan7
- विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.1
- #maxparbhani #BabajaniDurrani #JunaidKhan Babajani Durrani Junaid Khan Durrani1
- 🚨 मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत अवैध रेती उत्खनन प्रकरणात तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गोदावरी नदीपात्र परिसरात छापा टाकून पाच लोखंडी हॉपर ट्रक, एक इंजिन बोट मशीन आणि 35 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. #Mudkhed #Nanded #SandMining #IllegalSandMining #PoliceAction #MaharashtraPolice #NandedNews #MarathiNews #GodavariRiver #BreakingNews1
- नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.4
- जालना शहरातील बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे रु. ९२,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना बस स्थानक परिसरात तसेच शहरातील विविध भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जालना शहर व परिसरातील चोरी आणि घरफोडीचे १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे रु. ९२,४७०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास जालना पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- जि.प.अध्यक्षपदी लताताई वाकळे,उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड1