logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महावितरणातील कंत्राटी तांत्रिक कामगारांना गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी महावितरणातील कंत्राटी तांत्रिक कामगारांना गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी: तांत्रिक ॲप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशनची मागणी नागपूर: महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी तांत्रिक कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे गणवेश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तांत्रिक ॲप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन च्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी केली असल्याची माहिती प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. महावितरणचे मानव संसाधन संचालक यांना निवेदन सादर केले आहे. महावितरण कंपनीच्या विविध विभाग, उपकेंद्रे आणि शाखा कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. विशेषतः तांत्रिक स्वरूपाच्या कामांमध्ये हे कामगार प्रत्यक्ष फील्डवर काम करत वीज वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कंत्राटी कामगार कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच तांत्रिक व जोखमीची कामे पार पाडत असतानाही त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे. फील्डवर काम करताना गणवेश हा सुरक्षितता, ओळख व शिस्त राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचेही सांगण्यात आले आहे. “महावितरणमध्ये काम करणारे कंत्राटी तांत्रिक कामगार दिवस-रात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र त्यांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. त्यामुळे कंपनीने सर्व कंत्राटी तांत्रिक कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे गणवेश उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, शेख राहील, अतुल पाटील, धिरज घायवट, शंकर जरकड, अनिल चव्हाण, राम कुटे यांनी केले आहे.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
830e76c1-4bc9-41bb-8b29-44cc7d43f9f3

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    1
    पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात
पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी
पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    2 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    3 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    1
    ಹಾನಗಲ್.  ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ.  ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ  ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    user_Mallikarjun sunagar
    Mallikarjun sunagar
    ಈಗಾಗಲೇ ಪತ್ರಿಕೆ ವರದಿಗಾರನಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಣೆ समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.
    1
    जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न
भंडारा शहर प्रतिनिधी 
भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा  येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते.
श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते.  श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना  चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.