Shuru
Apke Nagar Ki App…
फलटण येथे सत्ता बदलली पण व्यवस्था बदलली का जनतेचा प्रश्न प्रश्न व्यक्तींचा नाही... व्यवस्थेचा आहे! फलटणमध्ये समोर आलेल्या तीन कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभा, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या बदललेल्या सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न— सत्ता बदलली म्हणून गैरव्यवहार समोर आले, की प्रशासनाची कार्यपद्धतीच बदलायला हवी? सत्ताधारी असो वा विरोधक—प्रश्न प्रत्येकाला विचारले पाहिजेत. कारण लोकशाहीत नेत्यांपेक्षा संस्था मोठ्या आणि पक्षांपेक्षा नागरिकांचा पैसा महत्त्वाचा असतो.
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन

More news from महाराष्ट्र and nearby areas
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!1
- आमदार सुहास बाबर यांनी ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या खानापूर आटपाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन अल्पोहार वाटप केला यावेळी समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1