logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे छडा लावला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून १७ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ (भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत) या गंभीर दरोड्याचा समांतर तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. काही वेळातच संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच, त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून रवी मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर साथीदार पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी आणि वाहनाची सखोल झडती घेतली असता, बोलेरोमध्ये ठेवलेल्या एका पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने आपल्या फरार साथीदारांसह २० जून २०२६ रोजी नांदेड-लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता, सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि चांदीची चैन, ज्याची किंमत ६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज आहे. या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक आरोपीला व जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचीफळे यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे छडा लावला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून १७ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ (भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत) या गंभीर दरोड्याचा समांतर तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या

99fa4946-2ee4-4c1f-946b-853e7001e786

हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. काही वेळातच संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच, त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून रवी मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर साथीदार पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी आणि वाहनाची सखोल झडती घेतली असता, बोलेरोमध्ये ठेवलेल्या एका पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची

e4199aa1-2700-4879-99b4-d997a51c487b

चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने आपल्या फरार साथीदारांसह २० जून २०२६ रोजी नांदेड-लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता, सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि चांदीची चैन, ज्याची किंमत ६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज आहे. या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम

95a9dbaf-85a3-4a88-977b-e0f4d3c2e4c7

शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक आरोपीला व जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचीफळे यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे छडा लावला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून १७ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ (भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत) या गंभीर दरोड्याचा समांतर तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. काही वेळातच संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच, त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून रवी मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर साथीदार पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी आणि वाहनाची सखोल झडती घेतली असता, बोलेरोमध्ये ठेवलेल्या एका पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने आपल्या फरार साथीदारांसह २० जून २०२६ रोजी नांदेड-लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता, सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि चांदीची चैन, ज्याची किंमत ६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज आहे. या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक आरोपीला व जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचीफळे यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
    4
    लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे छडा लावला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून १७ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ (भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत) या गंभीर दरोड्याचा समांतर तपास हाती घेतला होता. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

२७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. काही वेळातच संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच, त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून रवी मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर साथीदार पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले.

आरोपी आणि वाहनाची सखोल झडती घेतली असता, बोलेरोमध्ये ठेवलेल्या एका पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने आपल्या फरार साथीदारांसह २० जून २०२६ रोजी नांदेड-लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता, सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि चांदीची चैन, ज्याची किंमत ६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज आहे. या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक आरोपीला व जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचीफळे यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नांदेड शहरात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराच्या विरोधात आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी एका गाढवाला संबंधित खासदाराचा फोटो लावला आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनातून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांविषयीची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेड शहरात या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली होती.
    1
    नांदेड शहरात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराच्या विरोधात आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी एका गाढवाला संबंधित खासदाराचा फोटो लावला आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनातून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांविषयीची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेड शहरात या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली होती.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्याच्या प्रयत्नांतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने चाकूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका गंभीर दरोड्याचा अवघ्या काही दिवसांत यशस्वीपणे उलगडा केला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाईत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) आणि ३(५) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला होता. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आपल्या पथकाला तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ जून २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. थोड्याच वेळात संशयित महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करताच त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून रवि मोहन काळे (वय १९, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला कुशलतेने ताब्यात घेतले. त्याचे इतर साथीदार मात्र पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. आरोपी आणि वाहनाची झडती घेतली असता बोलेरोमध्ये एका पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असे मौल्यवान दागिने आढळले. चौकशीदरम्यान, आरोपीने २० जून २०२६ रोजी आपल्या फरार साथीदारांसह नांदेड-लातूर मार्गावर दोन गाड्या अडवून प्रवाशांना मारहाण करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेले दागिने चाकूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीचा मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या मुद्देमालात ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि चांदीची चैन, ज्याची किंमत ६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) समाविष्ट आहे, अशी एकूण १७ लाख २२ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधीपेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अजूनही फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक केलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे यांच्यासह एकूण २२ पोलीस अंमलदार आणि पोलीस फोटोग्राफर श्री. सुहास जाधव यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली.
    1
    लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्याच्या प्रयत्नांतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने चाकूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका गंभीर दरोड्याचा अवघ्या काही दिवसांत यशस्वीपणे उलगडा केला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाईत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) आणि ३(५) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला होता. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आपल्या पथकाला तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ जून २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला.

थोड्याच वेळात संशयित महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करताच त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून रवि मोहन काळे (वय १९, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला कुशलतेने ताब्यात घेतले. त्याचे इतर साथीदार मात्र पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. आरोपी आणि वाहनाची झडती घेतली असता बोलेरोमध्ये एका पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असे मौल्यवान दागिने आढळले. चौकशीदरम्यान, आरोपीने २० जून २०२६ रोजी आपल्या फरार साथीदारांसह नांदेड-लातूर मार्गावर दोन गाड्या अडवून प्रवाशांना मारहाण करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेले दागिने चाकूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीचा मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या मुद्देमालात ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि चांदीची चैन, ज्याची किंमत ६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) समाविष्ट आहे, अशी एकूण १७ लाख २२ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधीपेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अजूनही फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक केलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे यांच्यासह एकूण २२ पोलीस अंमलदार आणि पोलीस फोटोग्राफर श्री. सुहास जाधव यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिनांक २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला. काही वेळातच संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी येताच, पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तात्काळ पाठलाग करून रवि मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याचे इतर साथीदार मात्र पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी आणि वाहनाची सखोल झडती घेतली असता, बोलेरोमध्ये ठेवलेल्या पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळला. त्यानंतर आरोपीची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारांसह दिनांक २० जून २०२६ रोजी नांदेड-लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने लुटल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता, सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेलाच मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि एक चांदीची चैन, ज्याची किंमत ०६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दरोडा प्रकरणात अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे पाच आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील या उल्लेखनीय कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे, तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पीराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड, रामदास बाचीफळे, गोरोबा इंगोले, दयानंद सूर्यवंशी आणि पोलीस फोटोग्राफर सुहास जाधव यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
    4
    लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दिनांक २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या उद्देशाने काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला. काही वेळातच संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी येताच, पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तात्काळ पाठलाग करून रवि मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याचे इतर साथीदार मात्र पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी आणि वाहनाची सखोल झडती घेतली असता, बोलेरोमध्ये ठेवलेल्या पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळला. त्यानंतर आरोपीची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारांसह दिनांक २० जून २०२६ रोजी नांदेड-लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने लुटल्याची कबुली दिली.

जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता, सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेलाच मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या) आणि एक चांदीची चैन, ज्याची किंमत ०६ लाख २२ हजार रुपये आहे, तसेच ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दरोडा प्रकरणात अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे पाच आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील या उल्लेखनीय कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे, तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पीराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड, रामदास बाचीफळे, गोरोबा इंगोले, दयानंद सूर्यवंशी आणि पोलीस फोटोग्राफर सुहास जाधव यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आधी नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात खळबळ उडाल्यानंतर, आता महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६ रोजी होणारी ही परीक्षा पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे वादात सापडली आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.
    1
    आधी नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात खळबळ उडाल्यानंतर, आता महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६ रोजी होणारी ही परीक्षा पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे वादात सापडली आहे.

 अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की लातूर नाट्यगृहाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यांच्या घोषणेमुळे या प्रकल्पाच्या सुरुवातीची अपेक्षा वाढली आहे.
    1
    पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की लातूर नाट्यगृहाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यांच्या घोषणेमुळे या प्रकल्पाच्या सुरुवातीची अपेक्षा वाढली आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शनिवार, २७ जून २०२६ रोजी लातूर येथे बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने आगार व्यवस्थापकाला निवेदन देत तीव्र निषेध नोंदवला. संघटनेनुसार, लातूर आगार व्यवस्थापक (राज्य परिवहन महामंडळ) हे संघटनेच्या प्रतिनिधींना भेटण्यास टाळाटाळ करत आहेत. चर्चेसाठी वेळ मागितल्यानंतरही भेटत नसून, पदाधिकाऱ्यांना कामगारांचे, विशेषतः मागासवर्गीय कामगारांचे, प्रश्न घेऊन कार्यालयात येऊ देत नाहीत. व्यवस्थापक केवळ मर्जीतल्या कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांचे प्रश्न मार्गी लावतात, तर पदाधिकाऱ्यांना भेट नाकारून कामाचा फार व्याप असल्याचे भासवतात, ज्यामुळे अनेक कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. याच टाळाटाळीमुळे आणि प्रश्नांच्या प्रलंबिततेमुळे संतप्त झालेल्या संघटनेने आगार व्यवस्थापक कार्यालयाला भेट देऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांचा तात्काळ निपटारा न झाल्यास बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने बोलताना सांगितले की, व्यवस्थापक आज कार्यालयात नसून सोमवारी येणार आहेत आणि त्यांनी सोमवारी दुपारी ३ ते ४ च्या वेळेत भेटण्यास सहमती दर्शवली आहे. कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थापकांशी चर्चा करून मार्ग काढावा आणि सध्या सुरू असलेले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करून सोमवारी व्यवस्थापकांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन कर्मचाऱ्याने यावेळी केले.
    1
    शनिवार, २७ जून २०२६ रोजी लातूर येथे बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने आगार व्यवस्थापकाला निवेदन देत तीव्र निषेध नोंदवला. संघटनेनुसार, लातूर आगार व्यवस्थापक (राज्य परिवहन महामंडळ) हे संघटनेच्या प्रतिनिधींना भेटण्यास टाळाटाळ करत आहेत. चर्चेसाठी वेळ मागितल्यानंतरही भेटत नसून, पदाधिकाऱ्यांना कामगारांचे, विशेषतः मागासवर्गीय कामगारांचे, प्रश्न घेऊन कार्यालयात येऊ देत नाहीत. व्यवस्थापक केवळ मर्जीतल्या कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांचे प्रश्न मार्गी लावतात, तर पदाधिकाऱ्यांना भेट नाकारून कामाचा फार व्याप असल्याचे भासवतात, ज्यामुळे अनेक कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

याच टाळाटाळीमुळे आणि प्रश्नांच्या प्रलंबिततेमुळे संतप्त झालेल्या संघटनेने आगार व्यवस्थापक कार्यालयाला भेट देऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांचा तात्काळ निपटारा न झाल्यास बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने बोलताना सांगितले की, व्यवस्थापक आज कार्यालयात नसून सोमवारी येणार आहेत आणि त्यांनी सोमवारी दुपारी ३ ते ४ च्या वेळेत भेटण्यास सहमती दर्शवली आहे. कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थापकांशी चर्चा करून मार्ग काढावा आणि सध्या सुरू असलेले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करून सोमवारी व्यवस्थापकांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन कर्मचाऱ्याने यावेळी केले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अंबाजोगाई येथील बसस्थानकात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एसटी बसमध्ये सीट मिळवण्यासाठी बसच्या मागे धावत असलेल्या एका प्रवाशाचा पाय अडकून तो थेट बसच्या चाकाखाली चिरडला गेला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, २५ जून रोजी घडली असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकातून सुटणाऱ्या एका एसटी बसचे सीट मिळवण्यासाठी सदर व्यक्ती घाईघाईने बसच्या मागे धावत होती. याच प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि पाय अडकल्याने तो बसच्या मागच्या चाकाखाली आला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बसस्थानकात काही काळ एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, मात्र मृत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. या दुःखद घटनेनंतर, एसटी महामंडळाकडून प्रवाशांना घाई न करता काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    अंबाजोगाई येथील बसस्थानकात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एसटी बसमध्ये सीट मिळवण्यासाठी बसच्या मागे धावत असलेल्या एका प्रवाशाचा पाय अडकून तो थेट बसच्या चाकाखाली चिरडला गेला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, २५ जून रोजी घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकातून सुटणाऱ्या एका एसटी बसचे सीट मिळवण्यासाठी सदर व्यक्ती घाईघाईने बसच्या मागे धावत होती. याच प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि पाय अडकल्याने तो बसच्या मागच्या चाकाखाली आला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बसस्थानकात काही काळ एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, मात्र मृत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

या दुःखद घटनेनंतर, एसटी महामंडळाकडून प्रवाशांना घाई न करता काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.