किन्हवलीच्या अप्पासाहेब भानुशाली महाविद्यालयाला मिळाले चार पुरस्कार ठाणे:महाराष्ट्र राज्य उच्च व तञ शिक्षण विभागाचे माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्र व महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा" या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत किन्हवली येथील अरविंद अप्पासाहेब भानुशाली महाविद्यालयाला ठाणे जिल्हातुन प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाविद्यालयास मागील सलग तीन वर्षापासून या राज्य शासकीय पुरस्काराने गौरविण्यात येत आहे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव धनवटे याना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ठ महाविद्यालयीन समन्वयक म्हणून प्रथम क्रमांकचे प्रा हेमत सुर्यवशी यांना मिळाले आहे याचबरोबर उत्कृष्ठ करियर ससदेचा पुरस्कार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. एकुण चार पुरस्काराने महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला ही महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे सदर पुरस्काराचे वितरण मुंबई येथील यशवतराव चव्हाण सेटर येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात सपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत, महाराष्ट राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती( राज्यमंत्री दर्जाचे ) नामदार रविंद्रजी साठे डॉ. नामदेव भोसले , डॉ प्रफुल्ल पाठक, मा. रुपेंद्र मोरे, सचिन इटकर, न्युज १८ लोकमतचे संपादक ,मंदार फणसे व करियर कट्टाचे समन्वयक यशवंतजी शितोळे आदि मान्यवर उपस्थित होते . जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट करिअर संसद, उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक अशा चार पुरस्कार प्राप्त झाले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील अनेक नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य, समन्व्यक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते किन्हवली महाविद्यालयाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी प्राप्त केलेला आहे. या यशासाठी करिअर कट्टा समनव्यक प्रा. हेमंत सूर्यवंशी आणि त्यांची संपूर्ण समितीने विशेष परिश्रम घेतले होते तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे समितीला सहकार्य लाभले त्याचेच फलित म्हणून महाविद्यालयास विविध पुरस्कार प्राप्त मिळालेले आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव धनवटे याचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन वेळोवेळी मिळाले. तसेच करिअर कट्टा समितीला वेळोवेळी सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या प्रसारक मडळ संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब भानुशाली, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मञी उदयजी सामत नामदार रविंद्रजी साठे डॉ. नामदेव भोसले , डॉ प्रफुल्ल पाठक, मा. रुपेंद्र मोरे, सचिन इटकर, न्युज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे व करियर कट्टाचे समन्वयक यशवंतजी शितोळे, विद्या प्रसारक मडळाचे उपाध्यक्ष आदरणीय खडु विशे, सचिव आदरणीय दत्तात्रय करण, सस्थेचे खजिनदार डॉ सुनिल भानुशाली, अतर्गत हिशोब तपासणिस रवी वेखडे महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य सौ. सगिता पालेकर, सुरेश विशे, प्राचार्य डॉ अनिल सिंग व सर्व सचालक मडळ आदि मान्यवरानी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.1
- Post by सचिन शेंडगे 10101
- महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।1
- मनसे धन्यवाद मोहन मते साहेब आमदार दक्षिण नागपूर1
- प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एर्नाकुलम में अखिला केरल धीवरा सभा के गोल्डन जुबली समारोह से केरल-तमिलनाडु दौरे की शुरुआत की1
- Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते। उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए। आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।1
- कार्यक्रम हिंदू परंपराओं, भक्ति और सामाजिक एकता का सुंदर संगम रहा, जिसमें मुख्यतः समाज के गिरी और गोस्वामी वर्ग के लोग शामिल हुए1
- मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाताना खारीगाव टोल नाका हद्दीत खाडी च्या ब्रिजचे काम चालू असल्यामुळे रस्ता अरुंद पडत आहे त्यामुळे गाडी चालकांना कित्येक तास तळपत्या उन्हात उभे राहावे लागत आहे1