बुलढाणा/खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा परिसरात पावसाचा तडाखा; शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा
बुलढाणा/खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा परिसरात पावसाचा तडाखा; शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा
- बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा1
- खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी1
- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- खामगांव : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा दर्शनीय स्थानी बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी खामगाव शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. गेल्या आठवड्यात स्थानिक रेल्वे स्टेशनच्या गेट समोर लोखंडी रोडवर समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविला. त्यानंतर आपण तुला हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. पुतळा काढू नये यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने नगरपालिकेच्या समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणाला काल 31 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व त्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वसविण्यासाठी लेखी जाहीर पाठिंबा दिला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यांच्या कार्याशी साधक सुंदर असा असावा व शहरातील दर्शनीय भागात असावा यासाठी भाजपा प्रयत्न करेल असे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले तसेच शहरातील विकसित चौक, गांधी उद्यान व शहर पोलीस स्टेशन समोरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर बसविण्यात येण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती सोबत सदैव सोबत राहू असे आश्वासन देण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार नगरपालिका गटनेते नगरसेवक विजय उगले, पाणीपुरवठा सभापती प्रवीण नायसे नगरसेवक विजय शर्मा,सत्यनारायण थानवी,कृष्ण ठाकूर,वैभव डवरे, शेखर कुलकर्णी, पवन गरड, रवी गायगोळ , मयूर घाडगे,नंदकिशोर कांडेकर,रोहन जयस्वाल,रमेश इंगळे,गोलू आळशी, सोनू निभेवानी, पवन ठाकूर,आशिष सुरेका,हितेश पदमगिरीवार,रुपेश शर्मा आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा पत्र सुपूर्द केले.1
- खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारायची धमकी...1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- भोंदु बाबा व नागरिक , भोंदु बाबांना आरती म्हणता येत नाही.. भोंदु महाराज खेड तालुक्यातील घटना ...1