लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा बसविण्यासाठी भाजपाचा जाहीर पाठिंबा खामगांव : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा दर्शनीय स्थानी बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी खामगाव शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. गेल्या आठवड्यात स्थानिक रेल्वे स्टेशनच्या गेट समोर लोखंडी रोडवर समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविला. त्यानंतर आपण तुला हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. पुतळा काढू नये यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने नगरपालिकेच्या समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणाला काल 31 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व त्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वसविण्यासाठी लेखी जाहीर पाठिंबा दिला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यांच्या कार्याशी साधक सुंदर असा असावा व शहरातील दर्शनीय भागात असावा यासाठी भाजपा प्रयत्न करेल असे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले तसेच शहरातील विकसित चौक, गांधी उद्यान व शहर पोलीस स्टेशन समोरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर बसविण्यात येण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती सोबत सदैव सोबत राहू असे आश्वासन देण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार नगरपालिका गटनेते नगरसेवक विजय उगले, पाणीपुरवठा सभापती प्रवीण नायसे नगरसेवक विजय शर्मा,सत्यनारायण थानवी,कृष्ण ठाकूर,वैभव डवरे, शेखर कुलकर्णी, पवन गरड, रवी गायगोळ , मयूर घाडगे,नंदकिशोर कांडेकर,रोहन जयस्वाल,रमेश इंगळे,गोलू आळशी, सोनू निभेवानी, पवन ठाकूर,आशिष सुरेका,हितेश पदमगिरीवार,रुपेश शर्मा आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा पत्र सुपूर्द केले.

- खामगांव : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा दर्शनीय स्थानी बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी खामगाव शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. गेल्या आठवड्यात स्थानिक रेल्वे स्टेशनच्या गेट समोर लोखंडी रोडवर समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविला. त्यानंतर आपण तुला हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. पुतळा काढू नये यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने नगरपालिकेच्या समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणाला काल 31 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व त्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वसविण्यासाठी लेखी जाहीर पाठिंबा दिला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यांच्या कार्याशी साधक सुंदर असा असावा व शहरातील दर्शनीय भागात असावा यासाठी भाजपा प्रयत्न करेल असे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले तसेच शहरातील विकसित चौक, गांधी उद्यान व शहर पोलीस स्टेशन समोरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर बसविण्यात येण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती सोबत सदैव सोबत राहू असे आश्वासन देण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार नगरपालिका गटनेते नगरसेवक विजय उगले, पाणीपुरवठा सभापती प्रवीण नायसे नगरसेवक विजय शर्मा,सत्यनारायण थानवी,कृष्ण ठाकूर,वैभव डवरे, शेखर कुलकर्णी, पवन गरड, रवी गायगोळ , मयूर घाडगे,नंदकिशोर कांडेकर,रोहन जयस्वाल,रमेश इंगळे,गोलू आळशी, सोनू निभेवानी, पवन ठाकूर,आशिष सुरेका,हितेश पदमगिरीवार,रुपेश शर्मा आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा पत्र सुपूर्द केले.1
- खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारायची धमकी...1
- अपघातांची मालिका सुरूच असून,* *अपघातांचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे…*1
- बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा1
- खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी1
- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- खामगाव: अयोध्येतील श्रीराम नवमीचा उत्सव यंदा अकोला आणि खामगाव येथील भाविकांच्या योगदानाने अधिकच गोड झाला. अकोल्यातील प्रसिद्ध उद्योजक व खामगावचे नामांकित वकील ॲड. उदयसिंह आपटे यांचे बहीण-जावई सुधीरराव अभ्यंकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने अयोध्येत तब्बल साडेतीन लाख राजगिरा लाडूंचे भव्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात २२ मार्च रोजी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात आरती करून झाली. लाडूंनी भरलेले दोन मोठे ट्रक अयोध्येकडे रवाना करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अयोध्या येथे पोहोचल्यानंतर अभ्यंकर परिवार आणि त्रिशक्ती ग्रुपचे सचिव सत्येंद्रसिंह ठाकूर यांनी या महाप्रसादाच्या वाटपाची धुरा सांभाळली. रामनवमीच्या पर्वावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंडपणे लाखो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक बिडवई हेदेखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.1