logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

nothing Nasik mein badh aaya Chitra gaon

4 hrs ago
user_Mukesh Mukesh raj
Mukesh Mukesh raj
मुंबई, महाराष्ट्र•
4 hrs ago

nothing Nasik mein badh aaya Chitra gaon

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २,८८५ प्रकरणे; अटक टाऊट, एजंट व कर्मचाऱ्यांची माहितीच उपलब्ध नाही माहितीचा अधिकार (RTI) कायदा, २००५ अंतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा विभागाने दिलेल्या उत्तरातून वर्ष २०२१ ते २०२६ (आजपर्यंत) या कालावधीत रेल्वे तिकीटांच्या अवैध दलालीसंदर्भात (टाऊटिंग) एकूण २,८८५ प्रकरणे नोंदविण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या टाऊट, एजंट तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०२१ मध्ये ६८४, २०२२ मध्ये ६२९, २०२३ मध्ये ६५५, २०२४ मध्ये ५३८, २०२५ मध्ये २४९ आणि २०२६ मध्ये आतापर्यंत १३० प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यावरून पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (RPF) तिकीट दलालीविरोधात सातत्याने कारवाई होत असल्याचे दिसून येते. आरटीआय अर्जामध्ये मागील पाच वर्षांत अटक करण्यात आलेल्या टाऊट, एजंट तसेच या प्रकरणांमध्ये अटक झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा वर्षनिहाय आणि विभागनिहाय तपशील मागविण्यात आला होता. मात्र, पश्चिम रेल्वेने उत्तरात नमूद केले की, "अशा प्रकारची आकडेवारी विभागीय मुख्यालयाच्या स्तरावर संकलित किंवा जतन केली जात नाही." त्यामुळे अटक करण्यात आलेल्या टाऊट, एजंट आणि कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, तिकीट दलालीविरोधात हजारो प्रकरणे नोंदविली जाणे ही समस्या किती गंभीर आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्यांनी म्हटले की, जर पश्चिम रेल्वे विभागीय मुख्यालय स्तरावर अटक झालेल्या टाऊट, एजंट आणि कर्मचाऱ्यांची केंद्रीकृत नोंदच ठेवत नसेल, तर देखरेख आणि उत्तरदायित्वावर परिणाम होतो. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांचा केंद्रीकृत डेटा संधारित करून तो नियमितपणे सार्वजनिक करावा, जेणेकरून तिकीट दलालीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल.
    1
    पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २,८८५ प्रकरणे; अटक टाऊट, एजंट व कर्मचाऱ्यांची माहितीच उपलब्ध नाही
माहितीचा अधिकार (RTI) कायदा, २००५ अंतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा विभागाने दिलेल्या उत्तरातून वर्ष २०२१ ते २०२६ (आजपर्यंत) या कालावधीत रेल्वे तिकीटांच्या अवैध दलालीसंदर्भात (टाऊटिंग) एकूण २,८८५ प्रकरणे नोंदविण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या टाऊट, एजंट तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०२१ मध्ये ६८४, २०२२ मध्ये ६२९, २०२३ मध्ये ६५५, २०२४ मध्ये ५३८, २०२५ मध्ये २४९ आणि २०२६ मध्ये आतापर्यंत १३० प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यावरून पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (RPF) तिकीट दलालीविरोधात सातत्याने कारवाई होत असल्याचे दिसून येते.
आरटीआय अर्जामध्ये मागील पाच वर्षांत अटक करण्यात आलेल्या टाऊट, एजंट तसेच या प्रकरणांमध्ये अटक झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा वर्षनिहाय आणि विभागनिहाय तपशील मागविण्यात आला होता. मात्र, पश्चिम रेल्वेने उत्तरात नमूद केले की, "अशा प्रकारची आकडेवारी विभागीय मुख्यालयाच्या स्तरावर संकलित किंवा जतन केली जात नाही." त्यामुळे अटक करण्यात आलेल्या टाऊट, एजंट आणि कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, तिकीट दलालीविरोधात हजारो प्रकरणे नोंदविली जाणे ही समस्या किती गंभीर आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्यांनी म्हटले की, जर पश्चिम रेल्वे विभागीय मुख्यालय स्तरावर अटक झालेल्या टाऊट, एजंट आणि कर्मचाऱ्यांची केंद्रीकृत नोंदच ठेवत नसेल, तर देखरेख आणि उत्तरदायित्वावर परिणाम होतो. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांचा केंद्रीकृत डेटा संधारित करून तो नियमितपणे सार्वजनिक करावा, जेणेकरून तिकीट दलालीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल.
    user_Ajinkya
    Ajinkya
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • nothing Nasik mein badh aaya Chitra gaon
    1
    nothing
Nasik mein badh aaya Chitra gaon
    user_Mukesh Mukesh raj
    Mukesh Mukesh raj
    मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अस्पताल से छुट्टी मिलते ही राजघाट पहुंचे सोनम वांगचुक, पत्नी गीतांजलि आंगमो के साथ महात्मा गांधी को दी श्रद्धांजलि नई दिल्ली: अस्पताल से छुट्टी मिलने के बाद पर्यावरणविद् और सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक अपनी पत्नी गीतांजलि आंगमो के साथ राजघाट पहुंचे और राष्ट्रपिता महात्मा गांधी को श्रद्धांजलि अर्पित की। इस दौरान दोनों ने गांधीजी की समाधि पर पुष्प अर्पित किए। वांगचुक की राजघाट यात्रा ऐसे समय हुई है, जब उनके हालिया आंदोलन और स्वास्थ्य को लेकर देशभर में चर्चा बनी हुई है। राजघाट पहुंचकर उन्होंने गांधीजी के सत्य और अहिंसा के रास्ते को याद किया। आपकी जंग की आवाज़: *संघर्ष चाहे कितना भी कठिन हो, सच्चाई और अहिंसा का रास्ता कभी खत्म नहीं होता।*
    1
    अस्पताल से छुट्टी मिलते ही राजघाट पहुंचे सोनम वांगचुक, पत्नी गीतांजलि आंगमो के साथ महात्मा गांधी को दी श्रद्धांजलि
नई दिल्ली: अस्पताल से छुट्टी मिलने के बाद पर्यावरणविद् और सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक अपनी पत्नी गीतांजलि आंगमो के साथ राजघाट पहुंचे और राष्ट्रपिता महात्मा गांधी को श्रद्धांजलि अर्पित की। इस दौरान दोनों ने गांधीजी की समाधि पर पुष्प अर्पित किए।
वांगचुक की राजघाट यात्रा ऐसे समय हुई है, जब उनके हालिया आंदोलन और स्वास्थ्य को लेकर देशभर में चर्चा बनी हुई है। राजघाट पहुंचकर उन्होंने गांधीजी के सत्य और अहिंसा के रास्ते को याद किया। 
आपकी जंग की आवाज़: *संघर्ष चाहे कितना भी कठिन हो, सच्चाई और अहिंसा का रास्ता कभी खत्म नहीं होता।*
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    7 hrs ago
  • मुंब्रा में गरजा 'रुता आव्हाड' का नाम! विधायक जितेंद्र आव्हाड के अंदाज में गूंजा 'जय भीम' का नारा मुंब्रा में गरजा 'रुता आव्हाड' का नाम! विधायक जितेंद्र आव्हाड के अंदाज में गूंजा 'जय भीम' का नारा
    1
    मुंब्रा में गरजा 'रुता आव्हाड' का नाम! विधायक जितेंद्र आव्हाड के अंदाज में गूंजा 'जय भीम' का नारा
मुंब्रा में गरजा 'रुता आव्हाड' का नाम! विधायक जितेंद्र आव्हाड के अंदाज में गूंजा 'जय भीम' का नारा
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! 📍 उल्हासनगर | प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय, उल्हासनगर 5 येथे पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. 📍 ठिकाण : तहसील कार्यालय, उल्हासनगर 5 👤 मुख्य संपादक : हनुमान खिराजी कांबळे 📞 9356550169 📰 लोकसेवक न्यूज 24/7 लढा जनतेसाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी. 📲 लोकसेवक न्यूज 24/7 ला Follow करा 👍 Like करा | 💬 Comment करा | 📲 Share करा | 🔔 Subscribe करा 📢 ही बातमी आपल्या मित्र-परिवारापर्यंत नक्की पोहोचवा! #लोकसेवकन्यूज #सचिनभाऊसाठे #विद्यार्थी #पालक #धर्मेंद्रप्रधान #नरेंद्रमोदी #शिक्षण #विद्यार्थ्यांचेप्रश्न #तहसीलकार्यालय #उल्हासनगर #StudentVoice #LoksevakNews #Follow #Like #Share #Subscribe
    1
    धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार!
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार!
📍 उल्हासनगर | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय, उल्हासनगर 5 येथे पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
📍 ठिकाण : तहसील कार्यालय, उल्हासनगर 5
👤 मुख्य संपादक : हनुमान खिराजी कांबळे
📞 9356550169
📰 लोकसेवक न्यूज 24/7
लढा जनतेसाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी.
📲 लोकसेवक न्यूज 24/7 ला Follow करा
👍 Like करा | 💬 Comment करा | 📲 Share करा | 🔔 Subscribe करा
📢 ही बातमी आपल्या मित्र-परिवारापर्यंत नक्की पोहोचवा!
#लोकसेवकन्यूज #सचिनभाऊसाठे #विद्यार्थी #पालक #धर्मेंद्रप्रधान #नरेंद्रमोदी #शिक्षण #विद्यार्थ्यांचेप्रश्न #तहसीलकार्यालय #उल्हासनगर #StudentVoice #LoksevakNews #Follow #Like #Share #Subscribe
    user_LOKSEVAK News 24/7
    LOKSEVAK News 24/7
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • * मोदी जी ने कहा ✅ गुजरात ने करके दिखाया ✅ चिप्स से लेकर शिप बिल्डिंग तक 🚢 डिफेंस से लेकर सिविल एयरक्राफ्ट तक ✈️ मैन्युफैक्चरिंग हब से डेटा सेंटर हब तक 💻 यही है नया भारत, यही है नई सोच! THE NEXT LEAP BEGINS 💪 POWERING INDIA'S DIGITAL FUTURE 🇮🇳 जय हिंद #PMModi #GujaratModel #ViksitBharat #NewIndia #BJP #DigitalIndia जो कहा वो किया! चिप्स से शिप तक... रक्षा से उड़ान तक... गुजरात मॉडल = विकास का मॉडल
    1
    *
मोदी जी ने कहा ✅
गुजरात ने करके दिखाया ✅

चिप्स से लेकर शिप बिल्डिंग तक 🚢
डिफेंस से लेकर सिविल एयरक्राफ्ट तक ✈️
मैन्युफैक्चरिंग हब से डेटा सेंटर हब तक 💻

यही है नया भारत, यही है नई सोच!
THE NEXT LEAP BEGINS 💪
POWERING INDIA'S DIGITAL FUTURE 🇮🇳

जय हिंद 

#PMModi #GujaratModel #ViksitBharat #NewIndia #BJP #DigitalIndia
जो कहा वो किया! 

चिप्स से शिप तक... 
रक्षा से उड़ान तक...

गुजरात मॉडल = विकास का मॉडल
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पेपर लीक पर शोर मचाने वाला विपक्ष अब हुआ Anti-Paper Leak Bill के खिलाफ! छात्रों के भविष्य से जुड़ा बिल आया तो विरोध क्यों? देश को जवाब चाहिए। आप इस पर क्या सोचते हैं? Comment करें 👇 #AntiPaperLeakBill #PaperLeak #Students #LokSabha #Parliament #Mumbai
    1
    पेपर लीक पर शोर मचाने वाला विपक्ष 
अब हुआ Anti-Paper Leak Bill के खिलाफ! 

छात्रों के भविष्य से जुड़ा बिल आया तो विरोध क्यों? 
देश को जवाब चाहिए।

आप इस पर क्या सोचते हैं? Comment करें 👇

#AntiPaperLeakBill #PaperLeak #Students #LokSabha #Parliament #Mumbai
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मुंबई के वडाला में 'चूहा' का आतंक! चाकू के दम पर 3 दुकानों में लूट | CCTV में कैद पूरी वारदात मुंबई के वडाला में 'चूहा' का आतंक! चाकू के दम पर 3 दुकानों में लूट | CCTV में कैद पूरी वारदात
    1
    मुंबई के वडाला में 'चूहा' का आतंक! चाकू के दम पर 3 दुकानों में लूट | CCTV में कैद पूरी वारदात
मुंबई के वडाला में 'चूहा' का आतंक! चाकू के दम पर 3 दुकानों में लूट | CCTV में कैद पूरी वारदात
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.