logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे

4 hrs ago
user_वैजनाथ पावडे
वैजनाथ पावडे
Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
4 hrs ago

मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे ,
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हिंगोलीत प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात 26 ऑगस्ट रोजी  बैठकीचे आयोजन ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयावर ओबीसीं च्यावतीने दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ओबीसी महाएल्गार मोर्चा च्या पूर्वतयारी निमित्त दि.26 ऑगस्ट 2026 रोज बुधवारला दु.12 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे  प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ओबीसींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गात बोगस कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे होणारी घुसखोरी थांबविणे, ओबीसी विद्यार्थ्यांचे 27 टक्के शैक्षणिक आरक्षण कायम ठेवणे, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देणे तसेच प्रत्येक तालुकास्तरावर सर्व सुविधायुक्त वसतिगृह सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच ओबीसी बेरोजगार युवकांसाठी 27 टक्के आरक्षणाच्या प्रमाणात शासकीय व निमशासकीय नोकरभरती तातडीने सुरू करावी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, मार्केट कमिटी यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची सर्व क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करावी आणि ओबीसी-एससी-एसटी समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसींची लोकसंख्या जाहीर करावी, या मागण्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी एल्गार मोर्चा समितीचे हिंगोली जिल्हा समन्वयक ॲड रवी शिंदे,गोपाल सातपुते, विठ्ठल गाभणे ,प्रा. गजानन कुटे ,प्रा. गजानन थोरात प्रवीण राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.
    1
    हिंगोलीत प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात 26 ऑगस्ट रोजी  बैठकीचे आयोजन
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयावर ओबीसीं च्यावतीने दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ओबीसी महाएल्गार मोर्चा च्या पूर्वतयारी निमित्त दि.26 ऑगस्ट 2026 रोज बुधवारला दु.12 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे  प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ओबीसींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गात बोगस कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे होणारी घुसखोरी थांबविणे, ओबीसी विद्यार्थ्यांचे 27 टक्के शैक्षणिक आरक्षण कायम ठेवणे, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देणे तसेच प्रत्येक तालुकास्तरावर सर्व सुविधायुक्त वसतिगृह सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे.
तसेच ओबीसी बेरोजगार युवकांसाठी 27 टक्के आरक्षणाच्या प्रमाणात शासकीय व निमशासकीय नोकरभरती तातडीने सुरू करावी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, मार्केट कमिटी यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची सर्व क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करावी आणि ओबीसी-एससी-एसटी समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसींची लोकसंख्या जाहीर करावी, या मागण्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी एल्गार मोर्चा समितीचे हिंगोली जिल्हा समन्वयक ॲड रवी शिंदे,गोपाल सातपुते, विठ्ठल गाभणे ,प्रा. गजानन कुटे ,प्रा. गजानन थोरात प्रवीण राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    3 hrs ago
  • मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    1
    मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले.

तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे.

सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    1
    🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात!

📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
    1
    परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 hrs ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • लक्ष्मण हाके उद्या हिंगोली दौऱ्यावर.मुबंई येथील मोर्चा निमित्त बैठक
    1
    लक्ष्मण हाके उद्या हिंगोली दौऱ्यावर.मुबंई येथील मोर्चा निमित्त बैठक
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.