Shuru
Apke Nagar Ki App…
पाचोरा गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात.... गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात पाचोरा:~ येथील पीटीसी श्री.गो.से. हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक एन .आर.पाटील (ठाकरे ) यांचेहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षिका भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील, पर्यवेक्षिका ए.आर. गोहिल,पर्यवेक्षक आर.बी. बांठिया, ज्येष्ठ शिक्षक पी.एम.पाटील, संजय करंदे, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Pramod dada bari

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Kishor k Patil Patil2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता आणि तुटलेले अंत्यविधी ओटे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करत अधिकाऱ्यांना देखील स्वच्छतेबाबत धारेवर धरले. तसेच तुटलेले ओटे तातडीने दुरुस्त करण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. #DhuleNews #Devpur #Amardham #MayorVisit #MaharashtraNews #BreakingNews1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- #marathi#news#jalna#1